अतिक्रमण काढू नये – केदार सानप

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील आठवडे बाजारातील जैन मंदिराजवळ अतिक्रमण काढणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या दवंडी मार्फत मिळाली. या संदर्भात मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना अतिक्रमण काढण्याठिकाणी …

पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार ; आकाश मोरेचा जागीच मृत्यू ;

पाचोरा – शहरात आज ४ जुलै यादुपारी एक धक्कादायक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात आकाश मोरे (वय अंदाजे …

महिला डॉक्टरने कारमध्येच संपवले जीवन ? डॉक्टर कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात

मुंबई – मुंबईत राहणाऱ्या एका महिला डॉक्टरने सांगलीजवळील इस्लामपूर येथे जाऊन तिच्याच कारमध्ये स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. शुभांगी समीर वानखेडे असे …

भुसावळ तालुका सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीबाबत 8 जुलै रोजी सोडत सभा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील एकूण 39 ग्रामपंचायतीमधे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण बाबत सोडत सभा दिनांक 08/07/2025 …

संयुक्त कृती समितीतर्फे प्रिपेड स्मार्ट मिटरसह खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध एक दिवशीय संपाची घोषणा –

जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिच्या वतीने बुधवारी (२ जुलै ) जळगाव परिमंडळा समोर द्वार सभा घेण्यात आली. या सभेत बुधवारी …

अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात ; भुसावळ नगरपालिकेची कारवाई !

भुसावळ (प्रतिनिधी ) – पावसाळ्यापूर्वी भुसावळ शहर स्वच्छ आणि मोकळे करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. याकरिता रिक्षा दिवसभर फिरवून अतिक्रमणधारकांना स्वतःहून …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती. रक्षा निखिल खडसे यांच्या उपस्थितीत भारतीय ई-स्पोर्ट्समध्ये नव्या पर्वाची नांदी

नवी दिल्ली, ४ जुलै २०२५ — केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती. रक्षा निखिल खडसे यांनी आज द्वारका येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड …

5 जुलै ते 15सप्टेंबर दरम्यान अहमदाबाद रेल्वे स्थानकावरील विकास कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गात व स्थानकात तात्पुरते बदल

भुसावळ (प्रतिनिधी ) रेल्वे जास्त वेळ आहे असे काहीजमीन विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये रूपांतर करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रगतीपथावर …

जळगावकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार ई-बस सेवा –

जळगाव (प्रतिनिधी )- महापालिकाआपल्या ई-बस प्रकल्पाअंतर्गत आगामी १५ ऑगस्टपासून स्मार्ट बस सेवेस प्रारंभ करणार आहे. या अनुषंगाने मनपा तयारीत करीत आहे. या प्रकल्पाकरिता महानगरपालिका प्रशासन …

ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लीक सिबीएसई इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये स्वामी विवेकानंद स्मृती (पुण्यतीथी) दिनानिमीत्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर …

फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात ;

भुसावळ ( प्रतिनिधी) – – वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव फाट्याजवळील पुलाखाली एका तरुणास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे बाळगताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये वृक्षारोपण संपन्न.

भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शाळेतील परिसरात आवळा,लिम्ब,नारळ,आंबा पेरू,डाळींब,वड,पिंपळ …

पक्ष संघटनेचे काम एक दिलाने करून भुसावळ तालुका भगवामय करा; उपनेते व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ ; सन्मान ज्येष्ठांचा सन्मान निष्ठावंतांचा अभियानास सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा गावात पूर्वी संपूर्ण ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. या परिसरात पक्ष संघटना मजबूत होती. एक कार्यकर्ता सक्रिय असला तर …

भुसावळात इनरव्हील रेलसिटीने साजरा केला वृक्षांचा वाढदिवस ; पूर्वजांच्या स्मृतिनिमित्त वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दि. ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने मागील वर्षी सदस्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 झाडे लावून वृक्षारोपण प्रोजेक्ट राबवला होता. …

गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुससह फरार गुन्हेगार अटकेत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसेसह एक फरार गुन्हेगार अटक केला. …

ताप्ती पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सैन्यात नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मधील माजी विद्यार्थी संकल्प देविदास चौधरी याची वयाच्या २३ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात …

अमृत टप्पा 2 चे काम संथगतीने – केदार सानप यांची तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरात अमृत टप्पा क्र. 1 चे काम अपूर्ण असतांना गेल्या वर्षी दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी 136 कोटी 77 लाख …

बालभारतीचा बालहट्ट !मराठी लेखन नियम संदर्भात शासन आदेशाला यंदाही दाखविली केराची टोपली ! इयत्ता १ली मराठी पाठ्यपुस्तकही सदोष!! गेल्या १५वर्षांपासून हेच सुरू! प्र. ह.दलाल यांचा आरोप!

भुसावळ (प्रतिनिधी ) – मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता येण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ इत्यादी सर्व ठिकाणी प्रामाणिकृत मराठी वर्णमाला, …

भुसावळात हिंदी सक्तीच्या विरोधात जीआरची होळी ;

भुसावळ – भाजप सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जीआर काढल्याच्या निषेधार्थ जीआर ची होळी करण्यात आली.शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी …

राजश्री कात्यायनी यांच्या अध्यक्षतेखाली इनरव्हीलने पटकावले सहा पुरस्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंगणघाट येथे नुकतीच ३५ वी जिल्हा असेंब्ली संपन्न झाली . यात सौ राजश्री कात्यायनी यांच्या अध्यक्षते खाली इंनरव्हील क्लब भुसावळ यांनी …

भुसावळ तहसीलदारांची कारवाई : सहा डंपरसह जेसीबी जप्त :अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी डंपर, जेसीबीधारकांना अडीच लाखांचा दंड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांनी पथकासह छापेमारी करीत अवैधरित्या मुरूम उत्खनन करताना सहा डंपरसह जेसीबी जप्त केला होता. या कारवाईनंतर मंगळवारी …