भुसावळातील मुख्य बाजारातील अतिक्रमण अखेर हटवले ; 40 हजार स्वेअर फुट जागेवर फिरवला जेसीबी : हातगाडी व्यावसायीकांची होणार सोय

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांसाठी जागा देण्याच्या थंड बस्त्यात अडकलेल्या प्रक्रियेला पालिकेने शुक्रवारी अतिक्रमण हटवून गती दिली. 40 …

पन्नाशी नंतर तब्बल सहा वर्षांनी पती-पत्नीला एकत्र आणण्यास भोरगाव लेवा पंचायत यशस्वी –

फैजपूर (प्रतिनिधी ) – संसार वेलीवर दोन मुलं असताना कुटुंबात पती-पत्नीमध्ये कलह निर्माण होऊन वयाच्या पन्नाशीत असलेल्या विभक्त राहणाऱ्या जोडप्याला समुपदेशन करून एकत्र आणण्याचा यशस्वी …

8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा सुरूच राहणार –

जळगाव(प्रतिनिधी ) – हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे राज्यातील शाळा 8 व 9 रोजी बंद राहणार होत्या मात्र शिक्षण विभागाने …

जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : नऊ गुन्ह्यांची उकल ; प्रवासी रिक्षासह ट्रॅक्टर चोरटे जाळ्यात –

जळगाव – जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे विविध वाहनांच्या चोरी करणार्‍या आठ आरोपींना अटक केली आहे. तब्बल 12 लाख 90 हजार रुपये किंमतीची वाहने …

गुजरात येथे खून करून फरार दोघं संशयितांना भुसावळात अटक –

भुसावळ ( प्रतिनिधी) – वलसाड गुजरात येथून खून करून फरार होत असलेल्या दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले आहे. …

फेसबुक लाईव्हद्वारे मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा : डाेंंबिवलीच्या भूषण पाटीलविरोधात अ‍ॅट्रासिटीसह तीन गुन्हे

– भुसावळ ( प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी शनिवार, 5 जुलै रोजी फेसबुक लाईव्ह …

वरणगावात जलकुंभाच्या मागणीसाठी प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत केले अनोखे आंदोलन –

वरणगाव – शहरातील गंगाराम कॉलनी व विकास कॉलनी येथील रहिवाशांनी नवीन जलकुंभ मिळावा या मागणीसाठी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत अनोखे आंदोलन केले. हे …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती सीमा सोनार; सचिवपदी श्रीमती योगिता वायकुळे ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती सीमा सोनार तर सचिवपदी श्रीमती योगिता वायकुळे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांनी सूत्रे हाती …

वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार ; शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ यांचा इशारा;

धरणगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव शहरात विजेचा लपंडाव सातत्याने सुरु असून. गेल्या आठ-दहा दिवसांपासून विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण …

भुसावळातील टवाळखोर पोलिसांच्या रडारवर : पहिल्याच दिवशी नऊ जणांवर कारवाई – दामिनी पथकाची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालय परिसरात होणार्‍या टवाळखोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर …

चालकाच्या डुलकीने घेतले समृद्धी महामार्गावर चौघांचे बळी –

वाशिम – समृद्धी महामार्गावर कार चालवताना चालकाला डुलकी लागताच भरधाव कार दुभाजकावर आदळली व या अपघातात कारमधील उमरेडच्या व्यापार्‍यासह चौघे ठार झाले.कौटुंबिक कार्यक्रम आटोपून पुणे …

फैजपूर -भुसावळ रस्त्यावर आमोदा नजिक प्रवाशांनी भरलेली बस पुला खाली कोसळली : एकाचा मृत्यू, २५ ते ३० प्रवासी जखमी

फैजपूर – फैजपूर – भुसावळ रस्त्यावर आमोद्या जवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. आज रविवार ६ जुलै रोजी …

ठाकरे बंधू एकत्र : मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक कसा : उद्धव ठाकरेंची कणखर टीका –

मुंबई : मुंबईतील वरळीतील डोम येथे झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 18 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर प्रथमच विजयी …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्साहात संपन्न.

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी वारकरी बनून आणि …

अध्यात्मिक सायकल वारी ; ५१० किमी सायकल चालवून गाठली पंढरी: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या १४ सायकलपटुंचा अनोखा भक्तिमय प्रवास ” ;

भुसावळ/पंढरपूर : “जय जय राम कृष्ण हरी”च्या जयघोषात भुसावळ येथील १४ सायकलपटुंनी तब्बल ५१० किमी अंतर पार करत पंढरपूर वारी यशस्वीपणे पूर्ण केली.लाडक्या विठुरायाचे दर्शन …

विठ्ठल विठ्ठल..पंढरीनाथ भगवान की जय’च्या गजरात भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना : केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी गाडीस दाखवला हिरवा झेंडा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसावलेले जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातीलवारकरी , श्री विठ्ठल भक्त , भाविक यांच्या साठी …

जनजाती बांधवांना घरकुल बांधून मिळावे यासह अन्य मागणी साठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याच्यावतीने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – जनजाती बांधवांना गावठाण व गायरान जागेचे नमुना ८ चे उतारे मिळुन त्यावर घरकुल बांधून मिळावे यासाठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याचे …

भुसावळात चिमुकल्या वारकऱ्यांसोबत स्वामिनी फाउंडेशनने साजरी केली वारी ;

भुसावळा (प्रतिनिधी ) – येथील स्वामींनी फाउंडेशनतर्फे मदर्स केअर प्री स्कुल भुसावळ येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिमुकल्या वारकऱ्यां सोबत श्री विठ्ठलाच्या पंढरीची वारी साजरी करण्यातआली …

कंडारी जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पालखीसह ग्रंथदिंडी

जळगाव – आषाढी एकादशी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व भक्तीमय परंपरेतील एक महत्त्वाचा सण आहे. हाच अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जळगाव तालुक्यातील कंडारी येथील …

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एकनाथ शिंदे यांचा “जय गुजरात” चा नारा

पुणे, – एकीकडे राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला असताना मराठी बोलण्यावरून मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय …

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी.. विधानसभेत आमदार अमोल जावळे यांची आक्रमक भूमिका ;

यावल – रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला.“शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी, …