यावल : मालोद जवळील चिंपखेडा येथील आदिवासी भिल्ल पाड्यावर व जि.प.शाळा चिपखेडा ता. यावल परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी …
मुंबई : ब्रेक द चेनची नवीन नियमावली आज रात्री पर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आरोग्य विभागाने ही …
जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात फक्त ०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० जणांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोना रिपोर्टनुसार …
भुसावळ –अश्लीप क्लीप महिलेला पाठवल्यानंतर त्या बदल्यात तडजोडीपोटी पाच लाख रुपये न दिल्याने व्यापार्यास मारहाण करीत बळजबरीने नोटरीद्वारे 18 लाख रुपये किंमतीची चारचाकी बळकावण्यात आल्याची …
भुसावळ- शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रायफल, बंदूका, तलवारी आणि चाकूंसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना …
भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील जितेंद्र बळीराम आहुजा यांच्या मालकीच्या अशोक हार्डवेअर दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे आठ लाखांचे साहित्य लांबवल्याची घटना शुक्रवारी …
भुसावळ – तालुक्यातील शिवपूर कन्हाळा या गावी तालुका पोलिसांनी अवैध गावठी दारू भट्ट्याविरुद्ध वॉश आऊट मोहीम राबविली असून तीन ठिकाणच्या अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करीत …
भुसावळ – शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तविनाकारण खर्च टाळून कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ भुसावळ शिवसेनेतर्फे …
भुसावळ –१) साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद साप्ताहिक 02593 साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद दि. ७.८.२०२१ पासून २.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल. 02594 हावडा …
भुसावळ – दौंड मेमु विशेष साप्ताहिक दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल. 01136 दौंड -भुसावळ मेमु विशेष साप्ताहिक यापुढे दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत …
भुसावळ :शहरातील तापी नगरात मंगळवारी रात्री तीन मोटर सायकली पेटल्याची घटना घडली. यात सुमारे 95 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा …
भुसावळ – भुसावळ तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शासनाकडून 77 हजार 536 पाठयपुस्तके प्राप्त झाली आहेत. लवकरच तालुक्यातील शाळांना त्याचे वितरण होईल तर यानंतर …
जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेतील संशयीतांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढली आहे. वेगवेगळ्या पैलूंनी या प्रकरणी …
जळगाव, जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात ०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोना रिपोर्टनुसार भुसावळ तालुक्यात १ …
भुसावळ : भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मधील हायमास्ट लाईट बंद असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी ही बाब लक्षात घेता …
भुसावळ –जीवाला जीव लावणारी माणसं गझलेने जोडली गेली. महाराष्ट्रच नव्हे, देशभर मानमरातब मिळाला. दोन ओळींचा शेर रसिकांच्या काळजाला भिडल्यावर जेव्हा त्यांचा हुंदका दाटून येतो तेव्हा …
हिंगोणा – हिंगोणा ता यावल येथिल जि.प. शाळेत नव्याने प्रभारी रुजु झालेले फैजपूर केंद्र प्रमुख सै.मुक्तार अली इबादत अली यांचा सत्कार हिंगोणा जि.प उर्दू शाळेचे …
जळगाव –राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जळगाव जिल्हा शहर व …
भुसावळ –नगर पालीका भुसावळ यांचे कडून नागरी सुविधा मिळतनसल्याने येणा-या नगरपालीका निवडनुकीत मतदानावररहीवाशांचा बहीष्कार करण्यात येणार असल्याचा इशारा येथील शिवशक्ती हुडको कॉलनी जामनेर रोड परिसरातील …
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर कमी असलेल्या अशा 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठविण्याबाबत गुरुवारी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यावर सकारात्मक भूमिका …
दीपनगर –दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही भुसावळ औष्णिक वीज केंद्रात नव्यानेच रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड …