जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे . जळगाव शहर- 00 , जळगाव …

भुसावळात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचा रुट मार्च –

भुसावळात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचा रुट मार्च –भुसावळ –आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथून आलेल्या शस्त्रधारी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनी मंगळवार रोजी शहरातील विविध भागातून पथसंचलन (रूट …

यावल येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

जळगांव –यावल येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास कट्टयासह जळगाव स्थानिक गुन्हे पोलिसांनी कारवाई करीत आज मंगळवार रोजी ताब्यात घेतले आहे . यावल शहरातील सुंदर नगरातील …

भुसावळ विभागातील पोलीस दलात पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचा डीवायएसपी वाघचौरेच्या हस्ते सत्कार :

भुसावळ –भुसावळ विभागातील पोलीस दलात पदोन्नती मिळालेल्या 16 अंमलदारांचा उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दिनांक …

नारायण पांढरे पांढर्‍या पायाचे म्हणूनच कोकणावर कोसळली आपत्ती : पालकमंत्री गुलाबराव पाटील – 

जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे आपत्तीतही राजकारण करत आहे. नारायण राणे पांढर्‍या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यानंतर कोकणवर ही आपत्ती कोसळली आहे, अशा कणखर …

वेदनेचा तळ शोधणारे निश्‍चित घडवतात नवा इतिहास – द्वारकाई व्याख्यानमालेत सांगलीचे दंगलकार नितीन चंदनशीवेंच्या कवितांंनी भारावले श्रोते :

भुसावळ : वेदनेचा तळ शोधण्याचं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये असते. पण ज्यांच्यात ते असते ते नवा इतिहास घडवतात. माय-बाप आयुष्याचे संचित आहे. बापाच्या काळजातून आईला …

इनरव्हील क्लबतर्फे साक्षरता अभियान – क्लबचा कौतुकास्पद उपक्रम ;

भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ भुसावल तर्फे साक्षरता अभियानास सुरवात करण्यात आली असुन कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू अशिक्षित महिलांना शिकण्याकरीता शिक्षण साहित्य देऊन शिक्षणाचे ज्ञान देण्यात …

भुसावळ शिक्षक सेनेतर्फे भुसावळ व अडावद येथे वृक्षारोपन ;

भुसावळ –महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त भुसावळात शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले . २६ जुलै रोजी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिक्षक सेनेतर्फेहेमंत चौधरी …

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकसेनेतर्फे वृक्षारोपण ;

यावल –यावल, हरिपूर, मोहराले येथे शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिक्षक सेनेतर्फे प्रेरणा पंधरवाडयाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात …

खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची तडकाफडकी बदली ?

खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) तालुक्यातील खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची अचानक तडकाफ़डकी बदली झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी 2015 ते 2020 या कालावधीत ग्रामपंचायत …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवसेनेतर्फे पुरग्रस्तांच्या मदतीकरीता निधी संकलन ; मदत निधी तहसीलदार यांचेकडे केला सुपुर्द ;

भुसावळ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवसेनेतर्फे निधी संकलन फेरी काढण्यात येवून पुरग्रस्तांच्या मदतीकरीता मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करण्यात आला .आज दिनांक २७ …

श्वेता किरणकुमार पिंगळे आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण ;

श्वेता किरणकुमार पिंगळे आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण ;भुसावळ –नगरपरिषदेच्या लेखा परीक्षक अॅड. श्रीमती तृप्ती भामरे- पिंगळे ह्यांची कन्या श्वेता किरणकुमार पिंगळे हिने आयसीएसई …

खंडाळा ग्रामसेवकाची तडकाडकी बदली ;

खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) – तालुक्यातील खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची अचानक तडकाडकी बदली झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी 2015 ते 2020 या कालावधीत …

तरुणाचा खून प्रकरण ; पसार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;

भुसावळ : वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने मित्राची लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिरासमोर शुक्रवार, 16 …

भुसावळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर – ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ –शिवसेना माजी खासदार तथा रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुल यांचे आदेशाने येथिल रेल कामगार सेना भुसावळ विभागाच्यावतीने शहरातील रेल्वे रुग्णालयात सोमवारी महाराष्ट्राचे …

भुसावळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महापुजा – महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी शिवसैनिकांची प्रार्थना :

भुसावळ –महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह भारत देशावरील कोरोनाचे व महापुराचे संकट दूर …

जळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील – लाचखोरां विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच शुक्रवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस …

भुसावळात शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला मानवंदना ; जामनेर रोड वरील नाहटा चौफुली वरील

भुसावळ – कारगील विजयी दिना निमीत्त आज २६ जुलै रोजी येथील जामनेर रोड वरील नाहटा चौफुली वरील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पांजली वाहून मानवंदना …

जळगाव उपमहापौर यांच्यावर गोळीबार करणारे दोन जण ताब्यात

जळगाव – उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रविवारी रात्री गोळीबार करणार्‍या चारजणांपैकी दोन संशयितांना आज दुपारी रामानंदनगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले असून …

धुळ्यात 32 वर्षीय विवाहितेचा खून : संशयीत मारेकरी पसार ;

धुळे : शहरातील 32 वर्षीय विवाहितेचा भर दिवसा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडल्याने शहरात खळबळ उडाली. शीतल भिकन पाटील (वय 32 ) …

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा – जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे आवाहन

गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करणार – वरणगावात शिवसंपर्क अभियान प्रसंगी प्रभाग सात, आठमध्ये जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांची ग्वाही वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख …