मुंबई-गोरखपुर साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार :

मुंबई- 05402/05401 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर स्पेशल रेल्वेचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 05401 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन 11, 18 व 25 ऑगस्ट …

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; मुलींची बाजी..

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 …

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर –

जळगाव – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून प्रशासनाने त्यांचा दौर्‍यातील कार्यक्रम जाहीर केला …

पल्लवी भोगे यांची अन्याय अत्याचार निर्मूलन समितिच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड –

जळगाव – महिला व युवकांसह समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व कठीण काळात त्यांचे न्याय हक्कासाठी मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार निर्मुलन समिती कटीबध्द असेन तसेच …

रोझोदा येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ;

रोझोदा – येथील रहिवासी नाव प्रशांत वासुदेव मेढे या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात रात्री १ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.सविस्तर वृत्त असे की …

जगन मामाच्या निधनाने हळहळले जळगावकर , तृतीयपंथांच्या प्रथांना फाटा देत झाले अंतिम संस्कार ;

जळगाव (उज्वला बागुल ) – शहरातील प्रसिद्ध तृतीयपंथी गुरू तथा गोलाणी मार्केट मधील रहिवासी राणी सविता जान उर्फ (जगन मामा) यांचे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या …

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार :उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट ; नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन —

मुंबई दि २: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर …

आदिवासी कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्यूची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल ;

जळगाव – यावल तालुक्यातील महिन्याच्या आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जि.प. चे मुख्य …

जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ;

जळगाव – जळगाव शहरातील एका भागात राहणार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात …

जिल्ह्यातील सहा तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर ;

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याचे फलीत म्हणून जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने …

जळगाव जिल्हा अनलॉकच्या दिशेने : अशी मिळणार सवलत !

जळगाव –  राज्य शासनाने आज सायंकाळी अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. यानंतर आता जळगावचे जिल्हाधिकारी देखील नियमावली जाहीर करण्याचे संकेत आहेत. अर्थात, राज्याच्या नियमावलीवरून जळगावात …

व्यापार्‍यांना मोठा दिलासा : दुकानांना आता आठ वाजेपर्यंत परवानगी – मुख्यमंत्री

सांगली : राज्यभरातील दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मात्र ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं तेच नियम लागू राहतील, …

वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या जळगांव झोन अध्यक्षपदी शेख शब्बीर –

भुसावळ – वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच दीपनगर येथे प्रदेश कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली.कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर उपस्थित होते. सदर बैठकीत …

मोठी बातमी : बारावी परीक्षेचा उद्या निकाल जाहीर होणार –

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍याबारावी परीक्षा निकाल मंगळवार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जाहीर होणार असल्याची माहिती …

काहूरखेडा शिवारात कत्तलीसाठी कंटेनरमधुन जाणाऱ्या गुरांची सुटका ; एकास अटक : १५ गुरांची केली सुटका ;

भुसावळ –तालुक्यातील काहूरखेडा शिवारात कंटेनर अपघातग्रस्त झाल्यानंतर काहूरखेडा शिवारातील नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली असता या कंटेनरमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले. …

दुचाकीच्या मागच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू ;

यावल -दुचाकीच्या मागच्या चाकात स्कार्फ अडकल्याने अपघात झाल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणि त्यांचे पती अनिल सोनवणे …

मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील टेकडी व कराडीवरील घरांचे ऑडिट करून तात्काळ उपाययोजना करा- आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

मुक्ताईनगर : नुकतेच कोकणात पावसाने दरडी कोसळून जीवित व वित्त हानी झाल्याच्या घटना ताज्या असून या घटनांची मुक्ताईनगर तालुक्यात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत …

वरणगावात बेशर्मीचे झाड खड्ड्यात लावून आंदोलन – पहिल्याच पावसात रस्ता उखडला :

वरणगाव : गेल्या दोन महिन्यांपूर्वीच वरणगाव स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडल्याने शासन निधीचा व पर्यायाने जनतेच्या पैशांचा चुराडा झाल्याच्या …

संतापजनक : नागपुरात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ६ नराधमांचं कृत्य :

नागपूर –एका धक्कादायक घटनेने उपराजधानी चांगलीच हादरली आहे. केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर गँगरेप झाला आहे. या गँगरेपमध्ये सहा …

जळगाव उपमहापौरांवर गोळीबार : तिघे संशयीत न्यायालयीन कोठडीत –

जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेतील महेंद्र पांडूरंग राजपूत, त्याचा भाऊ उमेश व किरण शरद राजपूत (तिघे रा.मयुर कॉलनी, जळगाव) या तिघांची …

मध्य रेल्वेचे नूतन जी.एम.अनिलकुमार लाहोटींचे जंक्शनवर स्वागत –

भुसावळ : पदभार घेण्यासाठी मुंबईत जाणार्‍या मध्य रेल्वेच्या नूतन जी.एम.यांचे भुसावळात रविवारी स्वागत करण्यात आले. जीएम अनिलकुमार लाहोटी हे रविवारी पठाणकोट एक्स्प्रेसने जात असतांना गाडी …