शिक्षकांकडून संस्कारशील साहित्याची निर्मिती -माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड : डायटतर्फे ‘सृजनशिल्प’ शिक्षक साहित्यिक सूचीचे प्रकाशन :

जळगाव – साहित्यातून समाजमनाचे दर्शन घडत असते तर आजच्या बालकांमधून उद्याचा समाज घडत असतो. त्यामुळे बालमनावर संस्कार घडवता घडवता समाजाचे दर्शन घडविण्यासाठी आपल्या प्रतिभाशील लेखणीला …

गोजोरे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय :

भुसावळ : तालुक्यातील गोजोरे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला. कमलाकर कोल्हे यांच्या शेतकरी पॅनलने 13 पैकी 11 जागांवर दणदणीत …

भुसावळात श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवारी बैठक :

भुसावळ – सालाबादप्रमाणे यंदाही तिथीनुसार स्वराज्य संस्थापक श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवार रोज़ी शासकीय विश्राम गृह येथे ठीक दुपारी 4 वाजता बैठक …

विविध विषयांवर महिलांचे समुपदेशन हाच कार्याचा ध्यास घेतलेल्या – आरती चौधरी

विविध विषयांवर महिलांचे समुपदेशन हाच कार्याचा ध्यास घेतलेल्या आरती चौधरी भुसावळ – विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना भेडसावणाऱ्या समस्या अथवा अडचणी कशा दूर करता येतील …

कष्टकरी महिलांचा विमा काढून महिला दिन साजरा : साईलीला महिला बचत गटाचा आगळावेगळा उपक्रम–

भुसावळ – महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भुसावळ येथील साईलीला महिला बचत गटाकडून कष्टकरी महिलांचा अपघात विमा काढून महिला दिन साजरा केला, हा उपक्रम करून एक वेगळी …

भुसावळात जायन्ट्स वसुंधरा ग्रुप महिला पतंजली योग समिती व पर्यावरण सखीमंचच्या संयुक्त विद्यामाने महिला दिन आनंदात व उत्साहात साजरा : विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान:

भुसावळात जायन्ट्स वसुंधरा ग्रुपमहिला पतंजली योग समिती वपर्यावरण सखीमंचच्या संयुक्त विद्यामाने महिला दिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला . भुसावळ शहरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार …

नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

.भुसावळ (प्रतिनिधी) – समाजातील चालीरिती रुढी, परंपरा यातून समाजमनाचे व्यक्तिमत्त्व घडत जाते . अंतर्गत व बाह्यगत व्यक्तिमत्वामुळे व्यक्तिचे व्यक्तिमत्व विकसीत होत जाते. असे प्रतिपादन पु. …

किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन : पब्लिक वेल्फेअर सोसायटी, प्राथमिक आरोग्य केंद्र , वाघोड व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन :

वाघोड़ – पब्लिक वेल्फेअर सोसायटी, प्राथमिक आरोग्य केंद्र , वाघोड व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानेदिनांक 8/3/2022 रोजी सकाळी 11वाजता डॉ. सी.आर.पाटील माध्यमिक …

के नारखेडे महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) येथील के नारखेडे महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास” कार्यशाळेचे दहा दिवसा …

भुसावळात खळबळ : अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाचा अत्याचार –

भुसावळ : दोन दिवसांपूर्वीच धरणगाव तालुक्यातील तरुणीवर शहरात अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा 12 वर्षीय मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने शहरात …

भुसावळातील निखील राजपूतसह सात जणांच्या टोळीवर ‘मोक्का’ – विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काढले आदेश : जामीन रद्दनंतर पोलिस करणार कारवाई :

भुसावळ – पोलिसांच्या दप्तरी हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद असलेल्या निखील राजपूतसह टोळीतील सात सदस्यांविरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) प्रस्ताव मंजूर झाला आहे. नाशिक परीक्षेत्राचे …

भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त लेखक दरेकर यांचे “पणतीला जपताना’वर व्याख्यान :कर्तृत्ववान महिलांचा गौरव :

भुसावळ – येथील महिला मंडळ व हिंदू जागरण मंच तर्फे जागतिक महिला दिना निमित्ताने लेखक समीरजी दरेकर यांच्या पुस्तकावर‘पणती ला जपताना’ या पुस्तकावर आधारित व्याख्यान …

मराठी मातृभाषा माझ्यासाठी मातेसमान – उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांचे प्रतिपादन :

भुसावळ – राज्यस्तरीय महाराष्ट्र स्वाभिमान पुरस्कार मला न मागता मुंबईत मिळाला. आणि तोही महाराष्ट्र गौरव दिना निमित्त. याचा मनस्वी आनंद झाला. निवेदनाच्या निमित्तानं मराठीने मला …

स्व. बी. सी. बियाणी स्मृति चषक. भुसावळ. माहेश्वरी क्रिकेट चैम्पियनशिप,

भुुसावळ – येेेथील माहेश्वरी तहसील सभा एवं माहेश्वरी युवा संगठन भुसावळ द्वारा आयोजित बियाणी एजुकेशन ग्रुपद्वारा प्रायोजित स्व.बी.सी.बियाणी स्मृति चषकमाहेश्वरी क्रिकेट चैंपियनशिप जिल्हा स्तरीय माहेश्वरी …

देव दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात : चाळीसगाव तालुक्यातील चौघे ठार –

नाशिक : चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या चाळीसगाव तालुक्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन या अपघातात चार भाविक जागीच ठार झाले तर सुमारे 15 भाविक …

भुसावळातील हत्याकांड प्रकरण : आरोपी अरबाज खानला 9 पर्यंत पोलिस कोठडी – भुसावळ सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : नाशिकमधून केली अटक

भुसावळ : राज्यभर गाजलेल्या भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक स्व.रवींद्र खरात हत्याकांडातील पाचवा संशयीत आरोपी अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान यास नाशिक रोड पोलिसांनी शुक्रवारी …

महिला दिनानिमित्त श्री गणेश कम्प्युटरच्यावतीने महिलांसाठी विनामुल्य आधार अपडेट शिबीर :

भुसावळ – दि ८ मार्च महिला दिनानिमित्त महिलांसाठी विनामूल्य आधार अपडेट करून दिले जाईल. येथील श्री गणेश कम्प्युटर खास ८ मार्च महिला दिनानिमित्त महिलांसाठी विनामूल्य …

शिधापत्रिका धारकांना १२ अंकी क्रमांक देऊन अन्न सुरक्षा प्राधान्य यादीत समाविष्ट करा… प्रा. धीरज पाटील

भुसावळ – येथील श्री नगर, भोई नगर, गणेश कॉलनी, खळवाडी, विद्यानगर, नारायण नगर, अयोध्या नगर, हुडको कॉलनी, रेल दुनिया, भिरूड कॉलनी, जळगाव रोड परिसरातील अनेक …

लेडीज रनच्या उद्घाटनाच्या पहिल्या प्रशिक्षण पर्वास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम”

भुसावळ – भुुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 27 मार्च रोजी आयोजित लेडीज इक्वलिटी रनच्या प्रशिक्षण व सराव शिबिरास रविवार दिनांक 6 मार्च रोजी मोठ्या उत्साहात …

लग्नाच्या आमिषाने 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार : भुसावळातील घटना – सैन्य दलातील जवाना विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा :

भुसावळ : सैन्य दलातील जवानाने धरणगाव तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आमिष दाखवून भुसावळात अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी 2022 महिन्यात घडली. या …

भुसावळात जयंती उत्सव समिती निवडीवरून गोळीबार : गुन्ह्यातील पसार संशयीत अखेर जाळ्यात –

भुसावळ : शहरात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादानंतर दोन गटात हाणामारी झाली होती तर दगडफेकीत कार, मोटर सायकलीचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना …