पवन एक्सप्रेस मध्ये गांजा ; प्लॅटफॉर्म वर पथक दाखल !


भुसावळ – येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर येणारी पवन एक्सप्रेस मध्ये दोन इसम जनरल डब्ब्यामध्ये गांजा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बल व

लोहमार्ग पोलिसांना मिळताच तत्काळ त्यांनी प्लॅटफॉर्म चार गाठून सोबत डॉन स्कॉट घेऊन दोन इसमांना चौकशी कामी ताब्यात घेतले. पथकाने त्यांच्या जवळील काळ्या रंगांची बँग तपासणी करून विचारपूस केली असता त्यांच्याकडून कुठलेही अंमली पदार्थ ( गांजा) मिळून आले नाही.पथकाने दोघांची चौकशी करून सोडण्यात आले आहे.