गीता म्हणजे भगवंताची प्रत्यक्ष वाङ्‌मय मूर्ती – गीतादास चंद्रकांत महाराज

भुसावळ – अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला ज्ञान देण्याचे काम श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या, चार वेदांची जननी असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेने केलेले आहे. त्यामुळे आज हा ज्ञानरूपी यज्ञाचा लाभ …

रेल्वे करणार धुके सुरक्षा यंत्राचा वापर : धुक्याच्या वातावरणात रेल्वेच्या सुरक्षेसाठीची मोठी झेप :

मध्य रेल्वेचे नाविन्यपूर्ण धुके सुरक्षा यंत्रण कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत सुरक्षा वाढवते. मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करून धुक्याच्या वातावरणात रेल्वेच्या सुरक्षेसाठीची मोठी झेप घेतली …

ललवानी फाउंडेशन तर्फे स्वर्गीय स्वप्निल ललवाणी वाढदिवस शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाने साजरा :

भुसावळ– ललवानी फाउंडेशन तर्फे श्रीमती प.क. कोटचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा कनिष्ठ सुपुत्र स्वर्गीय स्वप्निल ललवाणी याचा वाढदिवस …

बियाणी स्कुल मध्ये नाताळ निमित्त कार्यक्रम संपन्न :

. भुसावळ – येथिल बियाणी स्कूल इंग्रजी माध्यम मध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी माध्यम मध्ये आज दि. …

संतापजनक : नात्याला काळिमा : कर्णबधिर अल्पवयीन मुलीवर भावासह मित्रांकडून बलात्कार –

नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. यात अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्याच लहान भावासह अन्य दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. …

फैजपूर पोलिस उप विभागाची सुत्रे अन्नपुर्णा सिंह यांच्याकडे

– जळगाव : सन 2020 च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांची फैजपूर पोलिस उप विभागात सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपी पदी नियुक्ती झाली …

भुसावळातील रामायण नगरात धाडसी घरफोडी : पाच लाखांचा ऐवज लंपास –

भुसावळातील रामायण नगरात धाडसी घरफोडी : पाच लाखांचा ऐवज लंपास – भुसावळ : शहरातील वरणगाव रोडवरील कंटेनर डेपो जवळील रामायण नगरातील बंद घरातून चोरट्यांनी तब्बल …

भुसावळातील आरपीएफमधील दोघा कर्मचार्‍यांचे निलंबन : चौथ्या आरोपीला अटक -रेल्वे पीओएचमधील आठ लाखांचे चोरी प्रकरण ; कारवाईने सुरक्षा बलात खळबळ

भुसावळ : रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांची महागडी पॉवर केबल चोरी प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह तिघांना अटक करण्यात आली होती तर या प्रकरणात …

मुक्ताईनगरात पुन्हा गुटखा कारवाई ; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त! –

‏मुक्ताईनगर प्रतिनिधी – मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या कारमधून गुटख्याची सुरू असलेली वाहतूक मुक्ताईनगर पोलिसांनी हाणून पाडली आहे. या कारवाईत ३ लाख ९ हजारांचा गुटखा व …

पोलीस हवलदाराचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

वरणगाव – पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस नाईक गजानन महाजन यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले मागील तीन वर्षांपासून पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले …

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलंबित :

भुसावळ – भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे. या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी …

प्रतिभा शिंदे यांचे भुसावळात कॉग्रेंस तर्फे धुमधडाक्यात स्वागत व सत्कार :

भुसावळ – लोक संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेंस मध्ये प्रवेश केल्या बद्दल भुसावळ स्टेशन वर भुसावळ कॉग्रेंस तर्फे धुमधडाक्यात …

रेल्वे महाव्यवस्थापक यांनी केली भुसावळ-खंडवा विभागाची वार्षिक सुरक्षा तपासणी :

भुसावळ – रेल्वे महाव्यवस्थापक राम करण यादव, यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी भुसावळ विभागातील भुसावळ-खंडवा विभागावर वार्षिक सुरक्षा तपासणी केली. या पाहणीवेळी सर्व विभागाचे प्रमुख, …

विधानसभेत घुमला व्हाॅईस ऑफ मीडियाचा आवाज !

शासन सकारात्मक : तीन आमदारांनी मांडले पत्रकारांचे प्रश्न२६ आमदारांनी दिल्या उपोषणस्थळी भेटी. नागपूर, ता. 22 : अवघ्या तीन वर्षांत देशात नंबर एक ठरलेली आणि ३८ …

ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये दोन दिवशीय वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न : नाताळ निमित्त विविध कार्यक्रम सादर :

भुसावळ – तापी पब्लीक स्कुल मध्ये ग्रीन हाऊस ने मारली बाजी.ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे दोन दिवशीय वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२३/२४ तसेच नाताळ निमित्त कार्यक्रम …

तेलगंणा येथील जे.जी ॲड सन्स कंपनीचा भारतीय बौद्ध महासभेतर्फे जाहीर निषेध :

भुसावळ – जे.जी ॲड सन्स ही कंपनी तेलगंणा येथे सुरु करण्यात आली आहे या कंपनीने त्यांच्या बिडी च्या पँकेजच्या कागदावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची …

भुसावळात इंडिया आघाडी विरोधात भाजपाचे आंदोलन :

भुसावळ – भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अपमान करणाऱ्या इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधी,कल्याण बॅनर्जी च्या निषेधार्थ भा.ज.पा जळगाव पुर्व तर्फे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी …

येत्या ४८ तासात महाराष्ट्र गारठणार:

राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने १० ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या …

बोदवड येथे 25 डिसेंबरला “स्त्री मुक्ती दिन परिषद”

बोदवड :- शासकीय विश्राम गृह, बोदवड येथे वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी संघटनाच्या माध्यमातून नुकतीच बैठक घेण्यात आली यात दि.25 डिसेंबर 2023 ला “स्त्री …

22 जानेवारी नवयुग स्थापना दिन घोषित करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करा -शिशिर जावळे यांची पंतप्रधानांकडे मागणी..

भुसावळ –मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामानी रावणासारख्या भस्मासुराला यम सदनी पाठविण्यासाठी व त्याचा अहंकार तोड ण्यासाठी जन्म घेतला. राक्षसी वृत्तीचा नायनाट होऊन समाजामध्ये धर्मामध्ये शांती प्रस्थापित …

रामसेतू ते राम मंदिररामेश्वर ते आयोध्या : गुजरातच्या तरुणाचा स्केटिंग द्वारे प्रवास : भुसाव

भुसावळ – आणंद गुजरात येथिल अगस्त घनश्यामभाई वाळंद या तरुणाच रामसेतू राममंदिर अयोध्या पर्यंत स्केटिंगने ४५०० कि . मिटरचा८० दिवसांचा प्रवास सुरुअसून परिवारातील एकूण तीन …