राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुका तर्फे कांदा निर्यात बंदी विरुद्ध भुसावळ तहसील येथे आंदोलन :

भुसावळ- आज दिनांक 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात चालू असलेल्या …

गुन्ह्यांच्या निर्गतीसह उत्कृष्ट कार्य करणार्‍या पोलीस कर्मचारी यांचा सन्मान :

भुसावळ : मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार अधिकाधिक केसेससह गुन्ह्यांची निर्गती तसेच वरीष्ठ व स्थानिक अर्जांची निर्गती करणार्‍या पाच पोलिस कर्मचार्‍यांचा ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलिस …

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचा नवीन विक्रम :

भुसावळ – औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर कार्यान्वित झाल्यापासून एका दिवसात कोळशाच्या 587 वॅगन खाली करण्यात कोळसा विभागाला दि 26.12.2023 रोजी यश आले आहे. मुख्य अभियंता …

भुसावळ तालुक्यात शिंदी व मोंढांळायेथे विकसित भारत संकल्प रथाचे उद्या आगमन :

भुसावळ – उद्या दिनांक 28 डिसेंबर गुरुवार रोजी मोंढाळा व शिंदी येथे विकसित भारत संकल्प रथ येणार आहे . मोंढाळा येथेदूपारी 12:00 वाजता,तर*शिंदी येथे दुपारी …

पत्रकारदिनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम: प्रमुख कोअर टीमच्या उपस्थित राज्यातील कामाचा आढावा :

पत्रकारदिनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम : नवीन वर्षी पत्रकारांचे घर, सामाजिक उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन : नवीन वर्षात नवीन पदाधिकाऱ्यांची होणार निवड : मुंबई, …

नाशिक विभागस्तरीय प्रशिक्षणात सुलभकांसोबत ‘सेल्फी विथ सक्सेस’ : पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांसाठी प्रशिक्षण : तालुकानिहाय प्रशिक्षण वर्ग सुरू :

भुसावळ – दररोज येणाऱ्या नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांच्या स्वतः शिकण्याची व मूल्यमापनाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः …

भुसावळ शहरातील 150 वर्ष प्राचीन श्री राम मंदिर घुमट कलश स्थापना महोत्सव 22 जानेवारीला होणार : नागरीकांना सहकार्य करण्याचे आवाहन….

भुसावळ –भुसावळ शहरातील श्री रामचंद्र महाराज संस्थान ट्रस्ट , राम मंदिर वार्डातील लक्ष्मी चौकात स्थित असलेलं दीडशे वर्ष ब्रिटिश कालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिराच्या घुमट …

भुसावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : आरोग्य यंत्रणा सज्ज -भुसावळ ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार : अ‍ॅन्टीजन टेस्ट वाढवल्या

भुसावळ : तब्बल अडीच वर्षानंतर कोरोनाने पुन्हा भुसावळ तालुक्यात शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील रुग्णाला नेपाळ येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर …

डॉ.अ.फ.भालेराव यांना “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार “

मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर येथील साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.भालेराव यांना मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ दीपनगर यांचा व क्रांतीसुर्य प्रतिष्ठान दीपनगर यांच्या वतीने दिला जाणारा …

तमाशाच्या फडाजवळ २६ वर्षीय तरुणाचा खुन ; पाचोरा हादरले…

पाचोरा – नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि. …

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्यावतीने उद्या निषेध मोर्चा :

भुसावळ – कांदा निर्यात बंदी थांबावणे तसेच शेतमालाला भाव न देता शेती साठी आवश्यक वस्तूंची भाववाढ करणे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्या वतीने 27.12.2023 …

शिवसेना ठाकरे गटाची उद्या जळगावात तातडीची बैठक : जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत करणार मार्गदर्शन :

भुसावळ –शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व नेते खा संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे दि 23/01/2024 रोजी होत …

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे नुतन वर्षाच्या प्रारंभी सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन :

भुसावळ – भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या संचालकांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली . अँड. प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दि. ६ जानेवारी २०२४ …

भुसावळात मालमत्तांचे चुकीचे कर मूल्यांकन : शुक्रवारी होणार सुनावणी –

भुसावळ : भुसावळ पालिकेने केलेल्या मालमत्ता पुर्नमुल्यांकनावर तब्बल पाच हजार 140 हरकती प्राप्त झाल्यानंतर या हरकतींबाबत शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी सुनावणी होणार …

बिडी बंडलावर बुद्धच नाव व फोटोचा भारतीय बोद्ध महासभेकडून जाहीर निषेध

भुसावळ :- तेलंगणा राज्यातील कोरूटल येथील जे. जी. अँड सन्स कंपनीने स्पेशल गौतम नावाची बिडी काढून त्यावर विश्ववंदनीय तथागात भगवान गौतम बुद्ध यांचा फोटो टाकून …

मनुस्मृती चे दहन बाबासाहेबानी का केले ? – माईसाहेब महाराज पाटील

बोदवड :-वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे जिल्हात बोदवड महिला तालुका आघाडी ने साकला कॉलोनी मध्ये “मनुस्मृती दहन व स्त्री मुक्ती दिन परिषद 25 डिसेंबर 23 …

भुसावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : कुऱ्हे पानाचे येथील रुग्णाला कोरोनाची लागण :

भुसावळ – देशासह राज्यात कोरोना पासून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता मात्र पुन्हा कोरोना परत आलाय . कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटमुळे सर्वत्र खळबळ उडाली …

कीर्तनकारावर काळाची झडप : टँकरच्या भीषण धडकेत मृत्यू :

जळगाव – कीर्तनाचा कार्यक्रम आटपून बहिणीकडे जाणाऱ्या कीर्तनकारावर काळाने झडप घातली. शिरसोली ते जळगावदरम्यान सेंट सा शाळेजवळ अज्ञात वाहनाने भीषण धडक दिल्याने कीर्तनकार कैलास प्रकाश …

जळगाव जिल्हा पत्रकार संघ रौप्य महोत्सव वर्ष : पत्रकार बांधवांना आवाहन :

जळगाव – जळगाव जिल्हा पत्रकार संघ यंदा आपले ६० वर्ष पुर्ण करीत आहे.यानिमीत्ताने २०२४ संपूर्ण वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे.सुरुवात स्मरणिका ने केली …

न्हावी गावातून सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त : दोघांना अटक : गुटखा तस्करांच्या गोटात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ :

फैजपूर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे न्हावी गावातून तब्बल पाच लाख 25 हजार रुपये किंमतीचा सुगंधीत पान मसाला व तंबाखू जप्त केल्याने …

भारतीय जनता पार्टीची भुसावळ शहर कार्यकारीणी जाहिर :

भुसावळ : भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी शनिवारी जाहिर केली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, …