भुसावळ – रावेर लोकसभा मतदार संघ अंतर्गत भाजपा जैन प्रकोष्ठ चे भुसावळ विधानसभा समन्वयक चेतन जैन, आशिष रोकडे नांदुरा, संजय जैन चोपडा, राजकुमार जैन रावेर, यांच्याकडून केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला व देशाच्या स्वर्णीम वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

देशाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जैन समाजाचे योगदान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे, असे मनोगत व्यक्त करण्यात आले,यावेळी
भाजपा पदाधिकारी आणि समर्थकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.



