बोदवड:- बोडवड येथील तक्षशिला बुध्द विहार तेथे भारतीय बौद्ध महासभा च्या तालुका व शहर कार्यकारणी निवडी बाबत बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार,कोषाध्यक्ष कल्पना तायडे , जिल्हा संघटक बी. के. बोदडे ,सचिव पर्यटन प्रचार कविता सुरवाडे
जिल्हा संघटक सिंधू निकम
जिल्हा संघटक ललिता बोदडे,
, जिल्हा संघटक प्रकाश सरदार,यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.०५/०८/२०२४ रोजी दुपारी ३:०० होणार आहे.
तरी बोदवड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हानं बोदवड तालुका अध्यक्ष शांताराम मोरे व तालुका सरचिटणीस प्रमोद सुरवाडे यांनी केले आहे.



