दक्षिण पूर्व मध्य रेलवे मधील नागपुर विभागातील कलमना रेलवे स्टेशन येथे राजनांदगाव ते कलमना दरम्यान तीसरी मार्गिके ला कनेक्टिविटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येत आहेत.
भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक मुळे बदल खालीलप्रमाणे आहेत:
मेल एक्सप्रेस गाड्याचे रद्दीकरण –
१) गाडी क्रमांक १२८३४ हावडा -अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०८.२०२४ आणि ११.०८.२०२४ रोजी रद्द.
२) गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद -हावडा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०८.२०२४ आणि १४.०८.२०२४ रोजी रद्द.
३) गाडी क्रमांक १२८६० हावडा -मुंबई गीतांजली एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०५.०८.२०२४, ०७.०८.२०२४, ११.०८.२०२४ आणि १२.०८.२०२४ रोजी रद्द.
४) गाडी क्रमांक १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०८.२०२४, ०९.०८.२०२४, १३.०८.२०२४ आणि १४.०८.२०२४ रोजी रद्द.
५) गाडी क्रमांक १८०३० शालिमार -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०८.२०२४ ते १७.०८.२०२४ पर्यंत रद्द.
६) गाडी क्रमांक १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०८.२०२४ ते १९.०८.२०२४ पर्यंत रद्द.
७) गाडी क्रमांक २२८४६ हटिया -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०५.०८.२०२४ आणि ०९.०८.२०२४ रोजी रद्द.
८) गाडी क्रमांक २२८४५ पुणे -हटिया एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०८.२०२४ आणि ११.०८.२०२४ रोजी रद्द.
९) गाडी क्रमांक १२८८० भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ आणि १५.०८.२०२४ रोजी रद्द.
१०) गाडी क्रमांक १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०८.२०२४ आणि १७.०८.२०२४ रोजी रद्द.
११) गाडी क्रमांक १२८१२ हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १६.०८.२०२४ रोजी रद्द.
१२) गाडी क्रमांक १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १८.०८.२०२४ रोजी रद्द.
१३) गाडी क्रमांक १२२२२ हावडा -पुणे दुरांतो एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १५.०८.२०२४ रोजी रद्द.
१४) गाडी क्रमांक १२२२१ पुणे -हावडा दुरांतो एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १७.०८.२०२४ रोजी रद्द.
१५) गाडी क्रमांक २०८५७ पुरी -साई नगर शिर्डी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०९.०८.२०२४ आणि १६.०८.२०२४ रोजी रद्द.
१६) गाडी क्रमांक २०८५८ साई नगर शिर्डी – पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०८.२०२४ आणि १८.०८.२०२४ रोजी रद्द.
१७) गाडी क्रमांक १२९९३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १६.०८.२०२४ रोजी रद्द.
१८) गाडी क्रमांक १२९९४ पुरी -गांधीधाम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १९.०८.२०२४ रोजी रद्द.
१९) गाडी क्रमांक २२९३९ ओखा -बिलासपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०८.२०२४ आणि १७.०८.२०२४ रोजी रद्द.
२०) गाडी क्रमांक २२९४० बिलासपूर -ओखा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०८.२०२४ आणि १९.०८.२०२४ रोजी रद्द.
२१) गाडी क्रमांक २०८२२ संतरागाची – पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १७.०८.२०२४ रोजी रद्द.
२२) गाडी क्रमांक २०८२१ पुणे -संतरागाची एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १९.०८.२०२४ रोजी रद्द.
२३) गाडी क्रमांक २२८९४ हावडा -साईनगर शिर्डी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ आणि १५.०८.२०२४ रोजी रद्द.
२४) गाडी क्रमांक २२८९३ साईनगर शिर्डी – हावडा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०८.२०२४ आणि १७.०८.२०२४ रोजी रद्द.
२५) गाडी क्रमांक २२९०५ ओखा -शालिमार एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १८.०८.२०२४ रोजी रद्द.
२६) गाडी क्रमांक २२९०६ शालिमार -ओखा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २०.०८.२०२४ रोजी रद्द.
२७) गाडी क्रमांक २२९७३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०८.२०२४ रोजी रद्द.
२८) गाडी क्रमांक २२९७४ पुरी -गांधीधाम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १७.०८.२०२४ रोजी रद्द.
२९) गाडी क्रमांक २२८२७ पुरी -सुरत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०८.२०२४ रोजी रद्द.
३०) गाडी क्रमांक २२८२८ सुरत -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०८.२०२४ रोजी रद्द.
३१) गाडी क्रमांक २०८२३ पुरी -अजमेर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०८.२०२४, ०५.०८.२०२४ आणि ०८.०८.२०२४ रोजी रद्द.
३२) गाडी क्रमांक २०८२४ अजमेर -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०६.०८.२०२४, ०८.०८.२०२४ आणि १३.०८.२०२४ रोजी रद्द.
गाड्याचे शॉर्ट टर्मिनेशन
१) गाडी क्रमांक १२१०५ मुंबई -गोंदिया विदर्भ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०८.२०२४ ते १८.०८.२०२४ पर्यंत वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येत आहे. सदर गाडी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील.
२) गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया -मुंबई विदर्भ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०८.२०२४ ते १९.०८.२०२४ पर्यंत गोंदिया ऐवजी वर्धा येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी गोंदिया -वर्धा दरम्यान रद्द राहील.
३) गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०८.२०२४ ते १७.०८.२०२४ पर्यंत वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येत आहे. सदर गाडी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील.
४) गाडी क्रमांक ११०४० गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०८.२०२४ ते १९.०८.२०२४ पर्यंत गोंदिया ऐवजी वर्धा येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी गोंदिया -वर्धा दरम्यान रद्द राहील.
गाडीचे मार्ग परिवर्तन –
१) गाडी क्रमांक १२१५१ लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०८.२०२४ आणि १५.०८.२०२४ रोजी भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, बिलासपूर मार्ग वळवली जाईल. भुसावळ ते बिलासपूर दरम्यान गाडी रद्द राहील.
२) गाडी क्रमांक १२१५२ शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०८.२०२४ आणि १५.०८.२०२४ रोजी बिलासपूर, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्ग वळवली जाईल. बिलासपूर ते भुसावळ दरम्यान गाडी रद्द राहील.
३) गाडी क्रमांक २२५१२ कामाख्या -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०३.०८.२०२४, १०.०८.२०२४ आणि १७.०८.२०२४ रोजी बर्धमान जंक्शन, आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्ग वळवली जाईल.
४) गाडी क्रमांक २२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०६.०८.२०२४, १३.०८.२०२४ आणि २०.०८.२०२४ रोजी भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, आसनसोल, बर्धमान जंक्शन मार्ग वळवली जाईल.
५) गाडी क्रमांक १३४२५ मालदा टाउन -सुरत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०८.२०२४ आणि १७.०८.२०२४ रोजी आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्ग वळवली जाईल.
६) गाडी क्रमांक १३४२६ सुरत – मालदा टाउन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०८.२०२४ आणि १९.०८.२०२४ रोजी भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, आसनसोल मार्ग वळवली जाईल.
७) गाडी क्रमांक २२८४७ विशाखापट्टम -लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवास सुरु दिनांक १८.०८.२०२४ रोजी विशाखापट्टम, विजयवाडा, बल्लारशाह, वर्धा, भुसावळ मार्ग वळवली जाईल.
८) गाडी क्रमांक २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनस -विशाखापट्टम प्रवास सुरु दिनांक २०.०८.२०२४ रोजी भुसावळ, वर्धा, बल्लारशाह, विजयवाडा, विशाखापट्टम मार्ग वळवली जाईल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.



