सावद्यात कत्तलीपूर्वीच 105 म्हशींची सुटका : 69 लाखांचा मुद्देमाल जप्त –

सावदा : सावदा पोलिसांनी पाल-बोर घाटात बुधवारी रात्री अवैध वाहतूक करणार्‍या सहा आयशर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तब्बल 105 लहान-मोठ्या म्हशींची सुटका केली. सर्व म्हशींची …

भुसावळातील रेल्वेच्या पीओएचमधील कामगाराचे विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न : दोषी अधिकार्‍याविरोधात कारवाईसाठी दोन तास कामबंद आंदोलन :

भुसावळ : भुसावळ विभागातील पीओएचमधील मधील रेल्वे कर्मचारी तुषार येवले वय 32 याने गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून …

सावदा खुनाने हादरले : 40 वर्षीय रखवालदाराचा खून :

सावदा – सावदा येथे कोचुर रोडवरील रस्त्याला लागून असलेल्या शेतातील खोलीत एका ४० वर्षीय एसमाची दगडाने ठेचून हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त …

शिवभूषण पुरस्काराने डॉ ‌प्रदिप साखरे सन्मानित.

भुसावळ – येथील क्रीडा शिक्षक व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व विविध खेळांच्या राज्य व …

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक धोटे सेवेतून निलंबित !

नांदेड – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या आदर्श आचार संहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक धोटे यू.एस. यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी …

वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तिघांना अटक

जळगाव – अमळनेर शहरातून कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. तीन संशयितांना बुधवार दि. २७ मार्च रोजी अटक केली. त्या …

नशिराबाद येथे ५८ लाखांचा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई :

जळगाव – तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू …

मतदान यंत्रांचे 8 एप्रिल रोजी होणार सरमिसळ : सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित ;

जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान यंत्रांचे (EVM आणि VVPAT) चे 8 एप्रिल रोजी संगणकृत सरमिसळ (Randomization) करण्यात येणार …

मतदान केंद्राच्या संख्येत आता १८ ने वाढ : आता जिल्ह्यात ३५८२ मतदान केंद्र :

जळगाव – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील १८ सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा …

पैसे गुंतविण्याचे आमिष : महिलेची १ कोटी ५ लाखांमध्ये फसवणूक :

जळगाव :- ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून जास नफा मिळेल असे सांगून जळगाव शशरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेची १ कोटी ५ लाख २३ हजार ३३४१ रुपयांत …

१७ लाखांचे सोन्याचे बिस्कीट , लगड घेऊन बंगालच्या कारागीराचा पोबारा !

जळगाव ;- कारागिराला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्कीट आणि लगड असे २५६ ग्राम वजनाचे असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल सोने कारागिराने घेऊन पोबारा …

रेल्वे प्रशासनात प्रभावी महिला म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांचा समावेश :

भुसावळ – भुसावळ विभागाच्या पहिल्या महिला विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांचा प्रभावशाली महिला म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांनी विविध विभागीय क्षेत्रात काम …

शिरसोली मिरवणूक दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक :

जळगाव ;- गुरुवार २८ मार्च रोजी तालुक्यातील शिरसोली येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण …

एका ध्येयवेड्या शिक्षकाची सेवानिवृत्ती : यावलच्या सरस्वती मधील चव्हाण सर आज सेवानिवृत्त :

यावल, : येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अरुण डिगंबर चव्हाण हे विज्ञान शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. हालाखीच्या परिस्थितीत शेतमजुरी करत स्वतःचे …

निमगाव – राजोरा परिसरात बिबट्याचा वावर : ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे वन खात्याचे आवाहन

यावल तालुक्यातील राजोरा फाटा परिसरात अनेक नागरिकांना रात्री बिबट्या दिसून आल्याने परिसरात घबराट उडाली आहे. तर, या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन खात्याने केले …

बनारस -दानापूर – समस्तीपूर, प्रयागराज गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या धावणार ;

मध्य रेल्वे मुंबई – बनारस / दानापूर / समस्तीपूर, प्रयागराज / गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन …

शिवसेनेच्या आढावा बैठकीत ‘उबाठा’च्या अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश : वरणगावात तालुक्याची आढावा बैठक संपन्न ; भुसावळला लवकरच भव्य मेळावा होणार :

वरणगाव – शिवसेना भुसावळ तालुका विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक २६ मार्च रोजी सायंकाळी वरणगाव येथे झाली. या बैठकीत शिवसेना (उबाठा) चे अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख समाधान …

घटस्फोट वेदनादायी ; आयुष्यभर त्याचे परीणाम भोगावे लागतात : आरती चौधरी –

भुसावळ : पती-पत्नीच्या जीवनात घटस्फोट हा खूपच वेदनादायी असतो, भावनेच्या भरात काहीही निर्णय घेतले जातात पण ते निर्णय चुकतात आणि त्याचे परिणाम हे आयुष्यभर भोगावे …

उन्हाचा तडाखा ! उष्णतेच्या लाटेने राज्य घायाळ; ‘या’ भागात वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता – मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून, बहुतांश शहरांचे तापमान 40 अंशांच्या पुढे पोहचले आहे. अकोल्यामध्ये बुधवारी राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली …

शिरसोली येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक ; 6 जण जखमी

जळगाव – तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अज्ञात समाज कंटकानी केलेल्या दगडफेकीत 6 जण जखमी झाल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी …

भुसावळात पथनाटयाद्वारे विविध भागात मतदान जनजागृती अभियानास प्रारंभ : मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा दिला संदेश :

: भुसावळ – मतदारांनी जागृत होऊन मतदानाच्या दिवशी मतदान करून मतदानाचा हक्क बजवावा असा संदेश पथनाटयाद्वारे देवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली . वववआज शुक्रवार रोजी …