लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लखनऊ, लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ, पनवेल – गोरखपूर आणि पुणे – गोरखपूर एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल

मुंबई – रेल्वेने पुढे दिलेल्या तपशिलानुसार खालील गाड्यांची संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे:

22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस दि. ०६.११.२०२४ पासून
22537 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस दि. ०४.११.२०२४ पासून.

15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस दि. ०६.११.२०२४ पासून.
15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. ०४.११.२०२४ पासून.

सुधारित संरचना 22538/22537 आणि 15017/15018 साठी: एक प्रथम वर्ग वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर कार आणि १ पँट्री कार

12534 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लखनऊ पुष्पक एक्सप्रेस दि. ०६.११.२०२४ पासून.
12533 लखनऊ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुष्पक एक्सप्रेस दि. ०४.११.२०२४ पासून

सुधारित संरचना 12534/12533 साठी: एक प्रथम वर्ग वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ४ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर कार आणि १ पँट्री कार.

15182 लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ एक्सप्रेस दि. ११.११.२०२४ पासून.
15181 मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. ०९.११.२०२४ पासून.

सुधारित संरचना 15182/15181 साठी: एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय शवातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ५ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

15066 पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस दि. १६.११.२०२४ पासून
15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस दि. १५.११.२०२४ पासून

15030 पुणे-गोरखपूर एक्सप्रेस दि. ०९.११.२०२४ पासून
15029 गोरखपूर – पुणे एक्सप्रेस दि. ०७.११.२०२४ पासून.

सुधारित संरचना 15066/15065 आणि 15030/15029 साठी: एक प्रथम वर्ग वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

आरक्षण: सुधारित / जोडलेल्या डब्यांसाठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना विनंती आहे की कृपया सुधारित कोच संरचनेची नोंद घ्यावी.