भुसावळ पालिका जिल्हयात ठरली गोल्ड मेडलिस्ट ; पालिकेने जिंकले एकूण 8 ट्रॉफी व 23 मेडल्स

भुसावळ – नगर विकास विभाग जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 – 25 अंतर्गत दि. 27 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान जळगाव जिल्हात …

दीपनगर महामार्गावर कारची ट्रकला भीषण धडक; पाच जण जखमी –

भुसावळ (प्रतिनिधी) :- शहराजवळील दीपनगर महामार्गावर वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना कारची ट्रकला जोरदार धडकली. यात कारमधील पाच जण जखमी झाले असून ट्रक चालक घटनास्थळावरून …

पाळधी येथे दंगल, जाळपोळीत ६३ लाखांचे नुकसान : २५ जणांवर गुन्हे दाखल, ७ अटकेत : पाळधी येथे संचारबंदी लागू :

धरणगाव (प्रतिनिधी) :- चारचाकी वाहनाचा धक्का लागल्यानंतर उसळलेल्या दोन गटातील दंगलीत जमावाने रस्त्यावरील दुकाने आणि वाहनांची जाळपोळ केली. हा प्रकार सरत्या वर्षाच्या अखेरीला मंगळवारी रात्री …

भुसावळात भीमा कोरेगाव युद्धात शहीद झालेल्या योद्धांना मानवंदना ;

भुसावळ – येथील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात 207 वा शौर्य दिनी दिनांक 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव युद्धात शहीद झालेल्या योद्धांना मानवंदना देण्यात …

अतिक्रमण व कर न भरणे भोवले, मुक्ताईनगर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र ;

मुक्ताईनगर, – ग्रामपंचायत सदस्य असताना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामपंचायतीचा कर न भरल्याने नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य या दोघांना जिल्हाधिकारी …

31 डिसेंबरला १५० वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्रॉईव्हच्या केसेस ;

केसेस धारकांना न्यायालय ठोठावू शकतो १० हजार रुपयांचा दंड जळगाव ( प्रतिनिधी ) – सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात …

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन ; राजश्री संघमित्रा महिला फाउंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रम ;

भुसावळ प्रतिनिधी ( दि १/१/२०२५ ) – येथील राजश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १४६ व्या जयंती …

खुनासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघां गुन्हेगारांना जिल्ह्यातून केले हद्दपार ; पोलीस अधीक्षकांचे आदेश ;

जळगाव (प्रतिनिधी) :- विविध पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील तीन अट्टल गुन्हेगारांवर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी …

एलसीबीची मोठी कारवाई ; जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार, चौघे जेरबंद

जळगाव ; घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याचा प्रकार जळगाव शहरातील पिंप्राळा येथील वखाराजवळ उघड झाला. याप्रकरणी एका तरुणावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या …

देवदर्शन करून परत जाणाऱ्या भाविकांच्या स्कार्पिओची ट्रकला जबर धडक : परिवारातील ४ ठार !

जळगाव १ जानेवारी २०२५ राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक परिवारांनी धार्मिक दर्शनाचा प्लान बनविला असतांना नुकतेच अक्कलकोट दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. …

ऑनलाई मोबाईल पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी निघाला साबण ; तांदलवाडीतील अजब प्रकार

खिर्डी, आजकाल लोक अनेक वस्तू ऑनलाईन मागतात. मात्र यावेळी फसवणूक देखील होते. मागवलेल्या वस्तूऐवजी बऱ्याचदा काहीही वस्तू डिलिव्हरी केल्या जातात. अशीच एक घटना तांदलवाडीतील खिर्डी …

धावणे, सायकलिंग व योगाभ्यासाद्वारे केली नवीन वर्षाची सुरुवात: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम”

भुसावळ – प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येणाऱ्या वर्षासाठी काहीतरी नियोजन करीत असतो. त्यात प्रामुख्याने अभ्यास, व्यायाम आदी उपक्रमांचा समावेश असतो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स …

रावेर विधानसभा मतदार संघात गोशाळेला भेट देणारे ठरले पहिले आमदार अमोल जावळे ;

यावल )प्रतिनिधी )- आ.अमोल जावळे यांनी मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी यावल तालुक्यात यावल भुसावळ रोडवरील निमगाव येथील गोवर्धन ” गो ” शाळेला तथा …

पाळधीत दोन गट भिडले : जमावाकडून दुकानांची जाळपोळ -संचारबंदी लागू

पाळधी, (1 जानेवारी 2025) : – वाहनाला कट लागल्याच्या व हॉर्न वाजवल्याच्या वादातून पाळधी येथे दोन गट भिडले. शाब्दीक वाद गुद्यावर गेल्यानंतर जमावाने वाहनाची तोडफोड …

व्यापाराचे पैसे लुटल्याप्रकरणी सूत्रधाराला सुरतच्या रस्त्यावरून अटक –

जळगाव एलसीबीची कामगिरी, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यावर पडला होता दरोडाजळगाव – धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील फेब्रुवारी महिन्यात १ काेटी ६० लाख रुपयांच्या दराेड्याप्रकरणातील टिल्लूसिंग राजूसिंग …

जळगाव तालुक्यात खळबळ :बनावट कागदपत्रांद्वारे मिळविले सरपंचपद, शिरसोलीच्या उषा पवार अपात्र ! जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आदेश :

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी याचिका जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी ३० डिसेंबर …

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या मागण्या ; गट विकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन ;

मुक्ताईनगर,( प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने” अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक-युवतींनी आपले मागण्यांचे …

गुंडांचे राज्य चालवू देणार नाही ; बीड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –

मुंबई – बीडच्या प्रकरणात कुणालाही सोडण्यात येणार नाही, आम्ही गुंडांचे राज्य चालवू देणार नाही. कुणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही व खंडणी मागता येणार …

एकाच पानात संपूर्ण वर्षाची दिनदर्शिका ! प्र. ह.दलाल सरांनी तयार केली एक अभिनव दिनदर्शिका ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दरवर्षी डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच नववर्षाच्या आगमनाची चाहूल लागते.त्यात एका गोष्टीचे विशेष अप्रूप असते व ते म्हणजे नव वर्षाची दिनदर्शिका!! …

एक लाख रुपयांची लाच भोवली : दोन लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात ;

जळगाव, – भरारी पथकाने एकूण पाच विज मिटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे तुमच्यावर जर विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण १,५०,०००/- …

आमदार अमोल जावळे यांच्याकडून रावेर आगाराची झाडाझडती : आगार प्रमुखांना सुनावले: बस स्थानकात थुंकणाऱ्या कर्मचाऱ्याला फटकारले : कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना ; ग्राउंड लेव्हलवर उतरून प्रवाशांच्या तक्रारींची दखल

रावेर (प्रतिनिधी )- रावेर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत तसेच शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आमदार अमोल जावळे यांच्याकडे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी या तक्रारी …