जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी – ११ विधानसभेसाठी ७९ ईव्हीएम मशीन बदलावे लागले, सी – व्हिझीलच्या २७५ तक्रारी निकाली

जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी – ११ विधानसभेसाठी ७९ ईव्हीएम मशीन बदलावे लागले, सी – व्हिझीलच्या २७५ तक्रारी निकाली जळगाव – …

जळगावातील गॅस स्फोटातील मृतांची संख्या सातवर : ‘त्या’ तरुणीचाही मृत्यू –

जळगाव : अवैधरित्या वाहनात गॅस रिफिलिंग करताना टाकीचा स्फोट होऊन जळगावात वाहन पेटून 11 जण जखमी झाले होते शिवाय वाहन जळून खाक झाल्याची घटना ईच्छादेवी …

इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जाताना भीषण अपघात : शिक्षकाचा जागीच मृत्यू – चोपडा तालुक्यातील शिरपूर अंकित घटना :

चोपडा – विधानसभा निवडणूक कामाची ड्युटी आटोपून शिरपूर तालुक्यातील Sold जात असलेल्या एका शिक्षकाचा चोपडा-शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी …

भुसाळात 58 टक्के तर जळगाव जिल्ह्यातील 11 मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52 टक्के मतदान -रावेर 62.50 टक्के तर जळगाव ग्रामीणमध्ये 60.77 टक्के सर्वाधिक मतदान ;

जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवार रोजी सकाळी सात वाजेपासून मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी …

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार; जाणून घ्या एक्झिट पोल काय म्हणताय ? –

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं आहे. राज्यातील ४ हजार १४० उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार असून, यापूर्वी …

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद : जळगाव, अकोला, मालेगाव, कोल्हापूर, संभाजीनगर येथे तक्रारी :

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक …

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरून दुचाकी चोरीला –

भुसावळ – जामनेर रोडवरील डॉ.मानवतकर हॉस्पीटलसमोरील नितीन काकडे यांच्या घरासमोर चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा दुचाकी (एम.एच.14 डी.पी.8137) ही 15 रोजी आठ वाजेच्या …

बीड येथील अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू, घटनेनं हळहळ –

बीड – महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांचे मतदान होत आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र …

अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदान केल्यावर माध्यमांशी साधला संवाद,

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क …

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क –

पाळधी – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी आपल्या गावी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा …

रावेरात प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क –

रावेर – रावेर विधानसभा निवडणुकीतील रावेर-यावल मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी बुधवार, 20 रोजी रावेर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे …

भुसावळ आरपीएफचे नूतन वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी रुजू : रेल्वे संपत्तीचे रक्षण, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार –

भुसावळ – रेल्वे संपत्तीचे रक्षण करण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर राहणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा …

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सहपरिवार बजावला हक्क –

भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटूंबासह बुधवार, २० रोजी मतदानाचा हक्क बजावला. आमदार सावकारे यांनी पत्नी …

त्या ऑडीओ क्लीपमधील आवाज माझा नाहीच : सुप्रिया सुळे

पुणे – माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही, तो आवाज माझा नाही, कुणीही चेक करावे, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार …

अरे बापरे ! धुळे जिल्ह्यात कंटेनरमध्ये आढळल्या 94 कोटींच्या चांदीच्या विटा –

धुळे – विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला वाहन तपासणीत कंटेनरमध्ये चक्क 94 कोटी रुपये किंमतीच्या चांदीच्या विटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस …

जळगावात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू -शासकीय रुग्णालयातही एकाला मारहाण

जळगाव : शहरातील राजमालती नगरामध्ये आपापसातील जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी …

व्हॉईस ऑफ मीडिया आयोजीत ‘मंगल सुर’ गीत -संगीत -लावणी – मिमिक्री कार्यक्रमाने भरला रंग ; रसिकांची भरभरून दाद : कलावंतांचा झाला भावनिक सत्कार ;

अमळनेर – गीत- संगीत -लावणी व कॉमेडीची धडाकेबाज आणि ठसकेबाज आतिषबाजीचा जोरदार कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया, अमळनेर तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पाडला …

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला –

नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.या हल्ल्यात देशमुख यांच्या …

ड्रिंक अँड ड्राईव्ह’, मद्यधुंद अल्पवयीन चालकाच्या स्कॉर्पियो कारने तीन वाहनांना दिली धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू –

पुणे – अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धडक दिली. त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहे. अल्पवयीन …

भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिनाभरात 65 गुन्हे दाखल -अवैध हातभट्टी, ढाब्यांवर कारवाई : 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ – विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारी अवैध दारू विक्री आणि महामार्गावरील ढाब्यांवर अनधिकृतरित्या विक्री होणार्‍या दारूविरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी छापे टाकून महिनाभरात …

प्रशासनाची तारांबळ : मतदान केंद्रावर नदीतून जात चक्क बैलगाडीवरून नेले ईव्हीएम मशीनसह साहित्य !

अमळनेर :- तालुक्यातील सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचारी यांच्यासह ईव्हीएम मशीन, साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ प्रशासनावर आली. निवडणूकीचे …