शिक्षकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शासकीय यंत्रणेचा तीव्र निषेध – प्र. ह.दलाल.

भुसावळ..नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधान सभेच्या निवडणुकीत अनेक शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्याच्या गोंडस नावाखाली बी एल. ओ.ची शाळाबाह्य कामे सक्तीने लादून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ …

वाहनाला वाचवण्याच्या नादात बस उलटली : मोठा अपघात टळला :

पारोळा – पारोळा तालुक्यातील वाघेरी येथे बसचा मोठा अपघात टळला आहे. महामार्गाने बस जात असताना समोरून ओव्हरटेक करत येत असलेला ट्रकची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा …

राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता ; थंडीला काहीसा विराम

पुणे,- गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चांगलीच घट झाली असून, पुण्यात सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरामध्ये बुधवारी १२.२ अंश सेल्सिअस तापमान …

जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण, दुपारी १ पर्यंत होईल निकालाचे चित्र स्पष्ट -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती :

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहितीजळगाव – जिल्ह्यात शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. एकूण १६० टेबल्सवर जिल्हाभरात मोजणी …

पैसे वाटप करण्याचा व्हीडिओ व्हायरल ; तिघांवर गुन्हा दाखल -यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथील घटना

यावल : एका मतदाराने पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून मतदानाच्या हक्कावर गदा आणली म्हणून त्याचेविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी …

वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल : यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील घटना

यावल – रावेर- यावल विधानसभेच्या मतदानापूर्वी रात्री अज्ञात हल्लेखोराकडून तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणाऱ्या शेती व ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला काहींनी गैरसमजीतीतून मारहाण करण्याचा …

रावेर विधानसभेत विजयाचा शंभर टक्के विश्वास : महायुतीचे उमेदवार अमोल जावळे –

रावेर – मतदारसंघातील लोकांनी मला नेहमीच प्रेम आणि सहकार्य दिले आहे. याच प्रेमाचा आणि विश्वासाचा आशीर्वाद मला मतदानाच्या रूपाने मिळेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल …

शेतात बिबट्या दिसताच जीव वाचविण्याच्या प्रयत्नातच गेला तरुणीचा जीव ; भीतीने पडली विहिरीत ;

चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात कापूस वेचणीचे काम सुरु होते. कापूस वेचणी करत असताना दूर अंतरावर बिबट्‍या निदर्शनास …

अध्यात्माची आणि भक्ती भावाची आवड निर्माण करणे हे काळाची गरज- ललित फिरके :

न्हावी ता यावल – संत सेवा मंडळांने सलग २१ वर्षापासून परिसरात सुरू केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्या मनामध्ये अध्यात्माची आणि …

रावेर विधानसभेत परिवर्तन निश्चित : प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांचा दृढ विश्वास –

रावेर – रावेर मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली असून आपली निवडणूक जनतेने हातात घेतली होती. मतदारसंघात नवीन उद्योग तर आलेच नाही मात्र जे होते ते देखील …

रावेर विधानसभा निवडणूक : मोठे वाघोदासह सावद्यात उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा –

सावदा : विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली मात्र पाण्याअभावी मतदारांची गैरसोय झाली तर साळी बागेजवळील संथगतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेमुळेदेखील मतदारांनी नाराजी व्यक्त …

ज्येष्ठांनी नव्या पिढीशी जुळवून घ्यावे व तरुणांनी अहंकाराला आळा घालावा – डी. टी. चौधरी यांचे आवाहन ;

भुसावळ – आरोग्य विषयक सुविधांमुळे आपले आयुर्मान वाढले जाते या वाढलेल्या आयुष्यात आपणास आनंदाने तसेच जगता येईल यावर भर द्यावा जेष्ठांनी नवीन पिढी सोबत जुळवून …

भुसावळ शहर व परिसरात शांततेत मतदान : 57.63 टक्के मतदान

भुसावळ –  भुसावळ विधानसभा  मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवार रोजी  झालेल्या मतदानात भुसावळ शहर व तालुक्याचे   एकूण मतदान ५७.६३ टक्के झाले  दोन बूथवर बोगस मतदान झाल्याची व …

भुसावळातील खडका रोड भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा : 57.75 टक्के मतदान -सकाळी निरुत्साह ; दुपार व सायंकाळ नंतर मतदानाची वाढली टक्केवारी ;

भुसावळ : लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात अर्थात विधानसभा निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपला हक्क बजावला. भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 20 रोजी …

मुक्ताईनगर मतदारसंघात 70.71 टक्क्यांवर मतदान ; लाडक्या बहिणींचा कौल 23 रोजी कळणार –

मुक्ताईनगर – विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक चुरस असलेल्या मतदारसंघात बुधवार, 20 रोजी 70.71 टक्के मतदान झाले. माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या व राष्ट्रवादी …

भुसावळ विधानसभेत विजय निश्चित : आमदार संजय सावकारे –

भुसावळ – गेल्या तीन टर्मपासून भुसावळसह ग्रामीण भागातील जनतेचे प्रेम आपल्याला मिळत आले आहे व यावेळेस देखील मतदारांचा आपल्याला मतदानरुपी आशीर्वाद लाभला असून निश्चितच विजय …

भुसावळात मतदान केंद्रावर दिली मतदारांना आरोग्यसेवा :

भुसावळ – मतदाना वेळी शहरातील 179 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने तपासणी पथक नियुक्त केले होते . यावेळी चक्कर येणे अशक्तपणा, रक्तदाब कमी जास्त होण्याचा …

भुसावळात बोगस मतदानाच्या तक्रारी ;

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिये दरम्यान शहरातील बूथ क्रमांक 34 कोटेचा महाविद्यालय येथे व अन्य एका बूथवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या …

मतदानासाठी साकेगावात निघाली रॅली :

भुसावळ – भुसावळ मतदारांमध्ये जनजागृती व्हावी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी साकेगाव येथील युवकांनी एक रॅली काढण्यात आली होती या रॅलीत महिला पुरुष , यांचेसह व …

रेल्वे आरक्षित ई-तिकिटांच्या अवैध व्यापार ; अकोला आरपीएफची कारवाई : एका विरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ – “ऑपरेशन उपलब्ध” अंतर्गत मुख्यालयाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, संशयित व्यक्तींच्या हालचालींची चौकशी करण्यासाठी अकोला आरपीएफला विशेष आदेश प्राप्त झाले. या आदेशाच्या आधारे, तपास अधिकारी आर.एल. …

प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे भाजपाची बी टीम : ठाकरे गटाचा घणाघात –

प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे भाजपाची बी टीम : ठाकरे गटाचा घणाघात – सोलापूर – सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीने अमर पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर येथे …