स्वाधार योजनेसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन-योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव

जळगाव, – सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु प्रवेश न मिळालेल्या किंवा प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी …

निंभोरा येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या शेतामध्ये मृतावस्थेत आढळला

भडगाव :प्रतिनिधीतालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असतांना एका शेतामध्ये हा बिबट्या मृतावस्थेत सोमवार १० रोजी आढळून आला . बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने …

अपघात प्रकरणी एसटी चालकाला एक वर्ष कारावासाची शिक्षा;

चाळीसगाव ;- भरधाव वेगाने एसटी बस चालवून अपघात घडविल्याप्रकरणी मच्छिद्र मधुकर देवरे (रा. हिरापूर, ता. चाळीसगाव) यांना चाळीसगाव न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि ६ हजार …

भुसावळातील भोळे महाविद्यालयात मेहंदी स्पर्धा उत्साहात –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच मेहंदी स्पर्धा झाली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील …

राख वाहतूकदारांची मुजोरी; धमकी देवून वाहन पळविले – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

जळगाव (प्रतिनिधी )आकाशवाणी चौकातून राखेने भरलेले वाहन ओव्हरलोड झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने कारवाई करत वाहन कार्यालयात आणले. त्यावेळी भुसावळ येथील दोन जणांनी मोटार वाहन …

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले….!

मुंबई – लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पात 2100 रुपये मिळण्याची घोषणा होण्याची आशा होती मात्र ही आशा फोल ठरली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी स्पष्ट …

प्रति जेजुरी फैजपूर खंडोबा यात्रोत्सवाला 13 पासून सुरूवात;

फैजपूर (प्रतिनिधी ) : प्रति जेजुरी ओळख असलेल्या श्री खंडोबा मंदिराचा 10 दिवशीय यात्रोत्सवाला गुरुवार, 13 मार्चपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून …

नशिराबादजवळ पहाटेच्या सुमारास परप्रांतीय तीन मजुरांना चिरडले : मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

नशिराबाद (वार्ताहर) – नशिराबादजवळील जळगाव खुर्द येथे साखरझोपेत असलेल्या परप्रांतीय तीन मजुरांना पहाटेच्या सुमारास अवजड वाहनाने झोपेतच चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली …

रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार ;

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान ८ होळी विशेष ट्रेन चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपुर होळी विशेष …

गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार उपक्रमास मंजुरी; जिल्हाधिकाऱ्यांसोबत भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झाली बैठक: जलक्रांतीच्या भुसावळ तालुका प्रमुख पदी चेतन जैन यांची नियुक्ती:

जळगाव (प्रतिनिधी ) – : पाण्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाला सुजलामसुफलाम करण्याच्या उद्देशाने गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार या उपक्रमास जळगाव जिल्ह्यात प्रत्येक गावात …

तळवेलला महिला दिनानिमित्त रंगला सांस्कृतीक कार्यक्रम ;

( सरपंच विद्या भारसके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महीलांचा प्रचंड प्रतिसाद ) वरणगाव ता . भुसावळ । प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त तळवेल येथील जिल्हा …

वरणगाव नजिक शेतातील कडब्याच्या गंजीला आग , २५ हजाराचे नुकसान

( नगर परिषदेच्या बंबावर शेतकऱ्यांनी सक्रीय होवून विझवली आग ) वरणगाव । प्रतिनीधी । वरणगाव नजिक विज वाहक तार तुटल्याने एका शेतातील कडब्याच्या गंजीला आग …

ललवानी फाउंडेशन तर्फे महिला दिन हा अध्यात्मिक दिन म्हणून साजरा

भुसावळ (प्रतिनिधी – येथील ललवाणी फाउंडेशन तर्फे महिला दिन हा आगळा आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जैन धर्मिय वर्षीतप करणाऱ्या महिलांचा उचित …

लाडक्या बहिणींना मिळणार नाही २१०० ; अर्थसंकल्पात घोषणा नाही

मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेली आर्थिक मदत न जाहीर केल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी महिलांना 1500 ऐवजी …

भुसावळात सुसज्ज असे संविधान भवन बांधण्यात येणार- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे; गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्थेच्या फलकाचे ना. सावकारेच्या हस्ते उदघाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्थेच्या फलकाचे अनावरण तसेच सावित्रीच्या लेकी लेझीम गृप मंडळाचे उदघाटन ना. संजय भाऊ सावकारे कॅबिनेट मंत्री …

पुण्यातील भीषण अपघातात फैजपूर येथील युवकाचा दुर्देवी मृत्यू ! –

– यावल ( प्रतिनिधी) – तालुक्यातील फैजपूर येथील पेहेड वाडा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या भावेश सुरेंद्र चौधरी (वय २२) या तरुणाचे …

भुसावळात 22 व 23 मार्च रोजी ‘स्नेहयात्री करंडक’ -दोन दिवसात सादर होणार तब्बल 14 मराठी नाटकं

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरात स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे 22 आणि 23 मार्च रोजी दोन दिवसीय ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र …

भुसावळात महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा होणार सन्मान :

भुसावळ (प्रतिनिधी ) -८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व कर्तृत्ववान व कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान केला जातो. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा घटलेला जन्मदर वाढावा …

भुसावळातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुवर्णा गाडेकर “महिला रत्न” पुरस्काराने सन्मानित;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनानिमित्त जेसीआय भुसावळ ताप्ती यांच्यातर्फे डॉ. सुवर्णा गाडेकर यांना महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील …

चाळीसगाव शहरात विवाहितेची आत्महत्या : तलाठी पतीसह तिघांना अटक –

चाळीसगाव (प्रतिनिधी : शहरातील धुळे रोड भागातील पोस्टल कॉलनीतील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून तसेच पतीच्या प्रेमसंबंधाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना 9 रोजी सकाळी …

३ ऑक्टोबर ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा होणार अजित पवारांची घोषणा :

मुंबई, – आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी …