कठीण परिस्थिती वर मात करून देशाच्या विकासात योगदान देणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण – ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर यांचे प्रतिपादन

भुसावळ (प्रतिनिधी ) – एकी अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ विद्यालयात आज यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक …

सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थिनींनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची माहिती –

यावल ( प्रतिनिधी. )- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व पंचायत समिती सामंजस्य कराराअंतर्गत प्र. प्राचार्या …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम ;संस्थेमार्फत शालेय विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी ! 276 विद्यार्थिनींनी घेतला लाभ ;

जळगाव (प्रतिनिधी ) – पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा पाळधी खुर्द येथे आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी विद्यार्थिनींसाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे …

महिलांमध्ये आंतरीक सौंदर्याचा आत्मविश्वास हवा -आरती चौधरी ; भुसावळात म्हशी चारणाऱ्या महिलेच्या सन्मानाने महिला दिन साजरा ; नववधू मेकअप स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ; महिला क्रीडा मंडळाचा उत्कृष्ट उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला क्रीडा मंडळ तर्फे महिला दिना साठी एक आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आले नववधू मेकअप स्पर्धा या स्पर्धेसाठी भुसावळ मधील 40 ब्युटी …

यावल तालुक्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून भाचीवर हल्ला : मामाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल –

यावल (वा ) – यावल तालुक्यातील पिंप्री येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणीवर तिच्या मामाने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना शनिवार, 8 मार्च …

खोक्या’ला प्रयागराजमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या –

बीड – आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी …

भुसावळातील तापी पात्रात एकाची आत्महत्या –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीवरील पूलाने एकाने उडी घेत आत्मत्या केली. ही घटना बुधवार१२ रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळ फैजपूर हद्दीत असल्याने …

बसमध्ये चढताना भामट्याने महिलेची पोत लांबवली –

जळगाव -जळगाव येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पलायन केले. ही घटना सोमवारी दुपारी 4.20 वाजेच्या सुमारास शहरातील …

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात शिवसेनेचे पुन्हा आंदोलन

भुसावळ : गेल्या एक महिन्यापूर्वी शिवसेनेचेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ तालुका पक्षाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी १३ फेब्रुवारीला दीपनगर ६६० औष्णिक विद्युत …

प्रेमात पतीचा अडथळा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा –

– नसरापूर – प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे. सिद्धेश्वर भिसे असे त्या मृताचे नावाचे आहे. या प्रकरणी …

रावेर पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी जाणार्‍या 14 बैलांची सुटका –

रावेर (प्रतिनिधी: कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 14 बैलांची रावेर पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई रसलपूर येथे करण्यात आली असून संशयीताविरुद्ध …

15 हजारांची लाच भोवली ‘ सटाणा मंडळाधिकार्‍यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात –

सटाणा (प्रतिनिधी) : सातबारा उतार्‍यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची मागणी करून 15 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवणार्‍या सटाणा, जिल्हा येथील मंडळाधिकारी संजय गंगाधर साळी …

तुम्हाला मिळालेल्या अवार्डमुळें तुमचा रिवार्ड वाढेल.- आयुष प्रसाद : जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते लोक उदय सन्मान प्रदान.

चोपडा प्रतिनिधी – समाज सेवेचे व्रत जोपासून लोक उदय फौंडेशन ने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांचा जो सन्मान देऊन सत्कार केला.ते बघून अतिशय आनंद …

लाडक्या बहिणींना निवडणुकीत दिलेल्या आश्वासना नुसार 2100 रुपये मानधन द्या! शिवसेना उ.बा.ठा. महिला आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…..

जळगाव – राज्यातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्नअडीच लाख रुपये पेक्षा कमी आहे. अशा महिलांच्या उन्नती साठी राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली …

भुसावळात कर्मयोगिनी’तून उमटला अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ; प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य व उपक्रम;भुसावळच्या प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम; स्थानिक नाट्यकलावंतांचे सादरीकरण ;

दिनाचे औचित्य साधून सादर केलेल्या “कर्मयोगिनी” या भव्य नाटिकेतून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा उसा रसिकांच्या मनावर उमटला. स्टार लॉनवर झालेल्या या नाटिकेत सुमारे ७० स्थानिक …

बड्या घरच्या दिवट्यांची भर चौकात लघूशंका : पोलिसांनी धिंड काढत घडवली अद्दल –

पुणे – विद्येच्या माहेरघरात बड्या घरच्या दिवट्यांनी भर चौकात लघूशंका केली होती. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट पसरताच आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात …

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस: महाविकास आघाडीचा निर्णय:

मुंबई वृत्तसंस्था नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाला विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), …

राज्यातील प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था राज्यातील प्रार्थना स्थळांवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांसाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. भाजपा आमदार देवयानी फरांदे …

पाकिस्तानातून अख्खी ट्रेनच हायजॅक : चकमकीत सहा जवान शहीद –

नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये शेकडो प्रवाशांनी भरलेली जाफर एक्स्प्रेस हायजॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर ट्रेन हायटॅखची माहिती दिली …

धुळ्यात अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात -धुळे एसीबीच्या कारवाईने लाचखोर हादरले : फुड विभागात प्रथमच कारवाई

धुळे (प्रतिनिधी ) : धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षकासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने लाच प्रकरणात अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. …

धुळे प्रांत कार्यालयातील लाचखोर महसूल सहाय्यकाची पोलीस कोठडीत रवानगी –

धुळे – गौण खनिजाच्या ट्रॅक्टरवरील दंड आकारणी कमी करून देण्याच्या मोबदल्यात 13 हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारणार्‍या धुळ्यातील महसूल सहाय्यकाला धुळे एसीबीने सोमवारी सायांकळी …