दीपनगरच्या शंभर टन राखेची चोरी : दोघां विरोधात गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी ) – दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्राच्या मालकीचे असलेले शंभर टन राख विनापरवाना चोरी केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ …

रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीत वाढ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दर आठवड्याला धावणाऱ्या विशेष गाडीच्या सेवेमध्ये वाढ …

भुसावळात विधीसेवा समितीच्यावतीने भिलवस्तीवर माहिती पत्रक वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – कायद्याबाबत सर्व सामान्यांना माहिती असावी त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने विधी सेवा समितीच्या वतीने व अँड जास्वंदी भंडारी यांच्या मार्गदर्शना …

५ हजाराची लाच भोवली : मांडकी गावातील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात ;

भडगाव – तालुक्यातील मांडकी गावातील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्याविरोधात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्ता व गट नमुना ८ मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी …

भाजप 25 जून काळा दिवस म्हणून पाळणार : आ. सुरेश भोळे –

जळगाव : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये 57 जागांवर किंवा अधिक जागांवर भाजपाचा दावा राहील असा संकेत आमदार सुरेश भोळे यांनी दिला आहे. आणीबाणीला ५० वर्ष …

सीईटी परीक्षेत अथर्व साखरेचे घवघवीत यश

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ज्ञानज्योती विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व संजय साखरे याने सीईटी परीक्षेत ९९:६२ टक्के मिळवून उल्लेखनीय रॅक मिळवलेली आहे. जेईई या परीक्षेत ९७.५५ …

पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असतांना मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत पतीची आत्महत्या ;

जळगाव – पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना प्रमोद धनराज सोनवणे (३७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेत आत्महत्या केली. २१ जून …

नंदुरबार जिल्हयात भाजपला धक्का, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात ! –

नंदुरबार – शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता प्रवेश मेळावा उत्साहात झाला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता शेकडो …

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठात भोंगा बजाओ आंदोलन,

जळगाव : शुल्क वाढ, परीक्षा विषयक विविध समस्या आदी प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भोंगा …

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : शेतात पुरविलेले ३३ चोरीचे मोबाईल जप्त ;

जळगाव – मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते …

विखुरणाऱ्या एका जोडप्यास घटस्फोट होण्यापासून वाचवण्यात लेवा पंचायत भुसावळ शाखेला यश ; स्तुत्य उपक्रम ;

यावल – तालुक्यातील एका खेड्यातील सतीश राणे (नाव बदललेले ) नावाचा तरुण, जो पुण्याला चांगल्या कंपनीत नोकरी करत होता व सावद्याजवळील एका छोट्या गावातील तरुणी …

भडगाव येथे आयशर गाडयांच्या ११ बॅटरी चोरी ; दोघे ताब्यात , गुन्हा दाखल :

भडगाव (प्रतिनिधी )भडगाव शहरातील शेतीच्या मालाची वाहतुक करणारे आयशर गाडी व ट्रॅक्टर हे रात्रीच्या वेळी ग्रीन पार्क कॉलनीमध्ये उभी असताना ग्रीन पार्क मधील २ चोरट्यानीं …

नियंत्रण सुटल्याने वर्सोवा पुलावरुन तेलवाहू टँकर थेट खाडीत : एक ठार –

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरुन ऑइल वाहतूक करणारा ट्रँकर खाडीत कोसळला. ही घटना सोमवार (२३ जून रोजी) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये …

मनमाडला साडेदहा किलो गांजा जप्त ; गांजा विक्री करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक ;

मनमाड – मनमाड उपविभागीय पोलीस हद्दीत येणाऱ्या सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांजा,ड्रग्स कुत्ता गोली, व्हाइट पॉवडरसह सर्व अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत …

काँग्रेसचे जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांचा भाजपात प्रवेश –

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग येत आहे. यात काही नेते दुसऱ्या पक्षांत प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे काँग्रेस …

धक्कादायक; परीक्षेत कमी गुण मिळाले, रागाने अनावर होतं मुख्याध्यापक बापाने मारले लेकीला ! –

सांगली : परीक्षेत कमी गुण मिळाले, या रागातून मुख्याध्यापक असलेल्या पित्याने लेकीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेली लेक मृत्युमुखी पडली. ही धक्कादायक …

बेंडाळे चौकात कोयता घेऊन पोलिसांशी वाद घालणाऱ्या पाच जणांना अटक –

जळगाव – शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी वाद घालत संशयित कोयतासह त्यांच्या अंगावर धावुन गेला. त्याचा साथीदार लोखंडी साखळी हातात घेत अंगावर धावुन गेला. …

देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या स्व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा तर्फे श्रद्धांजली..

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथील डॉ मुखर्जी यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार …

पंढरपूर (सोलापूर) येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत “फिट इंडिया – सायकल वारी” चे आयोजन…

आरोग्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम, निरोगी भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल. पंढरपूर (सोलापूर) येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या …

डॉ. सविता पाटील योगारत्न पुरस्काराने सन्मानित;

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी डॉ. सविता प्रवीण पाटील यांना योग आणि निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीच्या आधारे २२ जून २०२५ रोजी संभाजीनगर …

पत्रकार व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कम उभे राहणार-आ खताळ ; व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप;

संगमनेर प्रतिनिधीपत्रकार हा जनसामान्य माणसाचा आधारस्तंभ आहे .माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये पत्रकारांचे योगदान महत्त्वाचा आहे .तर मी आमदार होण्यात पत्रकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे त्या मुळे. …