निधन वार्ता….सोपान सोना वारके :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील कस्तुरी नगरातील सोपान सोना वारके ( सेवानिवृत्त मुख्याध्यापक सर्वोदय विद्यालय किन्ही) वय 81 यांचे दिनांक 23/ 8/2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले सुना,नातवंडे असा परिवार होत . ते दिपनगर औष्णिक केंद्रातील उपकार्यकारी अभियंता निलेश वारके यांचे वडील होत त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.