प्रौढ महिलेचा खून ; मृतदेह गोणपाटात घालून फेकला जंगलात : पारोळा तालुका हादरला

पारोळा (प्रतिनिधी) : 45 वर्षीय महिलेचा खून करीत मृतदेह जंगलात फेकण्यात आल्याची घटना पारोळा तालुक्यातून समोर आली आहे. मृताची अद्यापही ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून आधी …

महिलेला मारहाण करीत केला विनयभंग ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ! भुसावळ शहरातील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या मुलांना देखील जबरदस्तीने …

तरुणाईचा निर्धार – व्यसनमुक्त भारताचा आधार!दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिवस निमित्त शपथ कार्यक्रम संपन्न ;

    ‘ आम्हाला जाणीव आहे की आपल्या देशात, विशेषतः तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. आम्ही वचन देतो की आम्ही अमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य …

जळगावात भर पावसात वखारीला भीषण आग : कोरड्या लाकडांनी घेतला पेट;

जळगाव, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वाखरीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. पावसाचे वातावरण असतांनाही आगीने प्रचंड रौद्र रूप धरण केले होते. त्यामुळे …

लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भुसावळ भाजपच्यावतीने सत्कार ; भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न..

भुसावळ (प्रतिनिधी ) – देशात आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भीडपणे रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांचा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भुसावळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपा …

ओडिशा पत्रकारांच्या पेन्शनची जबाबदारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चीच — संदीप काळे ; ओडिशामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य अधिवेशन उत्साहात ; साडेपाच हजार पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल;

भुवनेश्वर — ओडिशामधील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य अधिवेशनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पत्रकारांच्या सशक्त आणि सुरक्षित भवितव्याच्या दृष्टीने आयोजित या ऐतिहासिक अधिवेशनात अनेक ठोस निर्णय घेण्यात …

भुसावळातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालीकेतर्फे दोन दिवशीय शिबीर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सर्वसामान्य नागरिकांच्या नगरपरिषदेच्या विविध सेवा व योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा त्यांचे प्रश्न व तक्रारी त्वरित निकाली निघावेयासाठी नगरपरिषद स्तरावर ‘छत्रपती …

उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पाच पोलिस अंमलदारांना पोलिस उपअधीक्षकांनी ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरविले –

भुसावळ (प्रतिनिधी ) – कर्तव्याप्रती सचोटी व अधिक इमाने ईतबारे आपले काम करून पोलिस दलाचा नावलौकीक वाढवणार्‍या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी भुसावळ उपविभाग अंतर्गत ‘पोलिस स्टेशन …

जामनेर तालुक्यात सर्पदंश होऊन दोन महिलांचा मृत्यू –

जामनेर : जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंश होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सयाबाई जगन्नाथ कोळी (वय ६५, रा. नांद्रा हवेली, ता …

दिल्ली पोलीस असल्याचे भासवून जळगावातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला ३१ लाखाचा गंडा –

दिल्ली पोलीस बोलतोय, तुमच्या बँक खात्याचा मनी लॉड्रिंग साठी वापर केला आहे, असा बनाव करून सायबर ठगानी जळगाव जिल्ह्यातील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला ३१ लाख …

भुसावळ वरुण हॉटेल हल्ला प्रकरण : निषेधार्थ जिल्ह्यातील दारू दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळील वरुण हॉटेलमध्ये २३ जून रोजी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर मद्यविक्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा …

डॉ. स्नेहल रावते मृत्यू प्रकरण : टायर मार्क्सवरून वाहन व आरोपीचा लावला तपास ; पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे व पथकास यश ;

शेंदुर्णी, ता. जामनेर : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत डॉ. स्नेहल रावते (२५) यांचा मृत्यू झाल्याची घटना (16 जून) रोजी गोंदेगावनजीक घडली होती. मात्र, घटनास्थळावरून डंपर …

मनपात लिफ्ट कोसळल्यामुळे जळगावात खळबळ ; दोघे थोडक्यात बचावले;

जळगाव, जळगाव शहर महानगरपालिकेत खळबळजनक घटना घडली आहे. महापालिकेच्या इमारतीतील 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने ही लिफ्ट 10 व्या मजल्यावरून …

मोहराळ्यात प्रॉपर्टी वादातून तरुणाचा खून : यावलच्या निलंबित पोलिस कर्मचार्‍याला अटक –

यावल – प्रॉपर्टीच्या वादातून मोहराळा येथील 19 वर्षीय तरुणाचा निलंबित पोलिस कर्मचार्‍यांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांनी खून केला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर निलंबित …

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती बैठकीत १६ प्रस्तावांना मंजुरी –

जळगाव – जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक मंगळवार २४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात २६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून मदत अनुदान प्रस्ताव …

प्रवाश्यांना दिलासा ; बडनेरा – नाशिक रोड विशेष गाडीच्या कालावधीत वाढ

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे बडनेरा – नाशिक रोड विशेष गाडीचा कालावधीत वाढ करणार आहे: गाडी क्रमांक 01211 बडनेरा …

पाचोरा येथील शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा – एका शाळेत शिक्षणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील शाळेत २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस …

भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ; ‘संकल्प’ची 23 व्या वर्षी एनडीएतून लेफ्टनंट पदावर भरारी –

भुसावळ ( प्रतिनिधी ) शहरातील जामनेररोडवरील रहिवासी संकल्प चौधरी यांनी अवघ्या 23 व्या वर्षी भारतीय सैन्य दलाच्या जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर रायफल दलाच्या लेफ्टनंट पदाची संधी …

जळगाव पोलिस दलात दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या –

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातील 19 अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि तेरा पोलिस उप निरीक्षकांच्या या फेरबदलात समावेश …

दारूची बाटली न दिल्याच्या राग : साकेगावातील वरुण हॉटेलची तोडफोड करीत मॅनेजरवर हल्ला -आरोपींनी गल्ल्यातून रोकड लांबवली : हॉटेलचे दिड लाखांचे नुकसान

भुसावळ (प्रतिनिधी ) – हॉटेलमध्ये दारूची बाटली न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना साकेगाव येथील हॉटेल वरुण मध्ये घडली. आरोपींनी यावेळी …

जळगावात दोन ट्रकची जोरदार धडक : चालक जागीच ठार –

जळगाव – शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर …