गटारीत भोपळयाचे विसर्जन करीत नगराध्यक्षांसह पालिकेचा निषेध ;राष्‍ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्यामुळे झालेली अस्वच्छता यामुळे दुर्गंधी पसरली असून विविध आजारांनी नागरिकांचे स्वास्थ बिघडत आहे .वारंवार तक्रारी व …

मुंबई -नागपूर- नासिक रोड दरम्‍यान ५ अतिजलद विशेष गाड्या धावणार.

भुसावळ- मध्य रेल्‍वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी बघता मुंबई – नागपूर आणि नासिक रोड –नागपुर दरम्‍यान ५ अतिजलद विशेष रेल्‍वे गाड्या चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे. या …

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात यूटीएस अ‍ॅपची विक्रमी नोंद ; ३३.३० लाखांची तिकीट विक्री

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ८फेब्रूवारी रोजी यूटीएस अ‍ॅप वापरुन मोबाइल तिकिट विक्रिची नोंद घेतली असून यामध्ये सर्वाधिक विक्री नोंदविली आहे. आतापर्यंत यूटीएस …

भुसावळातील महिला नगरसेविकेच्या पुढाकाराने प्रभागात ढाप्यांसह पेव्हर ब्लॉक बसविले

भुसावळ (प्रतिनिधी )- समाजाचे आपणही देणं लागतो या उदात्त भावनेतून शहरातील प्रभाग क्रमांक 21 च्या भाजप नगरसेविका पुष्पा रमेशलाल बतरा व माजी नगरसेवक प्रकाश बतरा …

जागतिक महिला दिना निमित्त भुसावळात महिलांची मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2020 अर्थात ‘बी सारा लेडीज इक्वलिटी मॅरेथॉन 2020 आयोजन करण्यात येणार असून …

भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान

भुसावळ (प्रतिनिधी )- श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात …

खा. रक्षा खडसेंच्या हस्ते मेमू ला हिरवा झेंडा ; भुसावळ बडनेरा मेमु ट्रेनचे उद्घाटन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे भुसावळ विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या भुसावळ बडनेरा मेमू ट्रेनचे उद्घाटन रविवार ९ फेब्रूवारी रोजी सकाळी ६.३० वाजता खा …

स्नेहतरंग कार्यक्रमातून शिक्षकांनी केले कलागुणांचे सादरीकरण श्रोत्यांची दिली मनमुराद दाद

भुसावळ (प्रतिनिधी )- गणेश वंदना, पारंपारिक महाराष्ट्राची लोकधारा, नाटिका, मराठी विषयाची गोडवे गाणारी एकांकिका, समूह गीत, स्वच्छ अभियान, संगीत, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीत, बेटी बचाव …

रोटरी रेल सिटीच्या सायक्लोथॉनला भुसावळकरांचा उदंड प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रोटरी रेल सिटी तर्फे आयोजित सायक्लोथॉनला भुसावळकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यात आबालवृद्धांसह शिक्षक, व्यापारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे …

ग्रामीण भागातील विकासाकरीता संघटन व जनजागृती आवश्यक – चैत्राम पवार देवगिरी कल्याण आश्रम प्रांत महिला कार्यकर्ता अभ्यासवर्ग भुसावळ येथे संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- ग्रामीण भागातील विकासाकरीता संघटन, जनजागृती व शहरी नागरिकांचा सहभाग अतिशय महत्वपूर्ण असून विकासाकरीता शासनाच्या योजनां बरोबर जनजागृतीची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या …

देशात सत्तेच्या पदांवर गोडसेवादी, तर गांधीवाद्यांचा शाहीनबाग मध्ये लढा सुरु; ही तर गांधी आणि गोडसे यांची लढाई – योगेंद्र यादव

भुसावळ (प्रतिनिधी )- मोदी सरकारने देशात सीसीए कायदा लागू करुन देशाचे मुळच तोडण्याचा घाट घातला आहे.हा कायदा जाती आणि धर्माच्या आधारावर असुन, संविधान विरोधी आहे. …

रेल्वे प्रवाशावर चाकूहल्ला आरोपीस सात वर्ष शिक्षा;भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे स्थानकावर सोलुशन पीत असलेल्या रेल्वे प्रवाशाशी सोल्युशनच्या पैशांवर वाद करीत त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संशयीत आरोपी अर्जुन उर्फ श्रावण घिसुलाल काजदेकर …

भुसावळ – सुरत पॅसेंजरला दोन स्लिपर व जनरल कोच लागणार

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे प्रशासनाने भुसावळ-सूरत आणि सुरत-भुसावळ पैसेंजर मध्ये कायम स्वरुपी स्लीपर कोच व जनरल कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक – 59014 …

सफाई कर्मचारी संघटना मागण्यांसाठी आक्रमक; मुख्याधिकारी यांच्या नावाचे फलकाला हार घालून केला निषेध

भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला नगराध्यक्ष रमण भोळे यांना शुक्रवार दिनांक …

साकेगाव फार्मसी कॉलेज येथे 10 फेब्रूवारी रोजी खुले चर्चासत्राचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )- कै.यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव-भुसावळ येथ खुले चर्चासत्राचे दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजन करण्यात आले आहे. …

भुसावळ-नरखेड मेमुचे खा . खडसेंच्या हस्ते 9 रोजी उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ-नरखेड मेमु गाडी १ फेब्रूवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे . मात्र हे उद्घाटन अनौपचारिक झाले यामुळे या मेमू गाडीचे रविवार, …

प्रसंगवधान राखून प्रवाश्याचे प्राण वाचविणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार ; डीआरएम यांनी केले कार्याचे कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ विभागातील भुसावळ देवळाली नाशिक शटल मधून पडलेल्या प्रवाशाचे जीव वाचवणाऱ्या गाडीचे चालक व गार्ड यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शुक्रवार 7 फेब्रूवारी रोजी …

भुसावळ विभागात लवकरच सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती होणार – विवेककुमार गुप्ता वर्षभरात सर्वच पॅसेंजर गाड्यांचे मेमू गाड्यांमध्ये परिवर्तन होणार

भुसावळ विभागात सौर उर्जा परियोजने अंतर्गत रेल्वे मार्गाजवळील रेल्वेच्या जागेवर सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी विभागातील मुर्तीजापूर, अकोला किवा इतर ठिकाणी योग्य …

अंजाळा घाटात अपघात तीन गंभीर जखमी

भुसावळ प्रतिनिधी :- यावल तालुक्यातील अंजाळा घाटात सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान घाटातून जाणाऱ्या दहा चाकी ट्रकला मागून येणाऱ्या बसने ब्रके फेल झाल्याने अपघातात तीन जण …

शिवजयंती निमित्ताने भुसावळात होणार वकृत्व स्पर्धा

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण …

वास्तवदर्शी लिंगभाव समानतेवर आधारित मराठी साहित्य लिहिता आले पाहिजे – शमीभा पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील भुसावळ कला,विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ मधील मानव्यविद्या शाखा अंतर्गत लिंगभाव समानता याविषयावर आधारित व्याख्यानमालेच आयोजन करण्यात आलेले आहे.त्यातील पाहिले …