संचारबंदीत विज ग्राहकांना दिलासा-३१५१५ रुपये वीज बिल कमी ; शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील पीसी- २ क्षेत्रातील श्रीनगर, भोईनगर, गणेश कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी, रेल दुनिया, अयोध्यानगर, खळवाडी येथील ग्राहकांना आठ ते दहा महिन्यापासून …

पालिका कर्मचारी, अधिकारी यांचे पगार कपात करू नये – पाटील

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबई कार्यक्षेत्रात सुविधा देणाऱ्या व समस्या सोडविणाऱ्या पालिका प्रशासनातिल आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी यांचे अर्धे …

दीपनगरला विधानसभा अध्यक्षांसह मंत्र्यांची धावती भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण देशभरात कोरोना वायरस रोखण्याकरीता लाँकडाऊन सुरू असताना नागपुर येथून बायरोडने प्रवास करून मुंबईला जाणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत, …

माजी आ. संतोष चौधरीं कडून शहरासह तालुक्यातील गरजु हातमजूर परिवाराला घरपोच मिळत आहे जीवनावश्यक वस्तु ; आजपावेतो 5 हजारावर परिवाराला केली मदत ; प्रभाग 9 मध्ये सुमारे 200 परिवारास दिले अन्नधान्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्याचे माजी आमदार तथा’ श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चौधरी यांच्यावतीने शहरासह तालुक्यातील गरजु हातमजूर परिवाराला घरपोच जीवनावश्यक वस्तु मिळत आहे. …

स्वामीनारायण गुरुकल संस्थेचे दायीत्व : पंतप्रधान सहाय्यता निधीला एक लाख 11 हजारांची मदत ;

फैजपूर (प्रतिनिधी )- कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला फैजपुर स्वामीनारायण गुरुकुल संस्थेकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले …

सावदा पालिकेने मुख्यमंत्री सहायता निधी मधे एक कोटीची आर्थिक मदत करावी : राजेश वानखेडे यांची मागणी ; मुख्याधिकारी यांना दिले निवेदन ;

सावदा (प्रतिनिधी )- कोरोना व्हायरस या महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्यास्थितीचा देशासह महाराष्ट्र राज्य मुकाबला करीत आहे.यात योगदान म्हणून सावदा पालिकेने एक कोटी रुपये निधी मुख्यमंत्री सहायता …

आमदारांच्या वेतनात वर्षभर ३०% कपात ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – करोनामुळं राज्यासमोर मोठं आर्थिक आव्हान उभं ठाकलं आहे. त्यामुळं कठोर उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला ठाकरे सरकारने मंजुरी दिली …

भुसावळात संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां वाहन धारकांविरुद्ध कारवाई ; पोलीसांतर्फे १५७ वाहने जप्‍त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असतांना काही नागरिक वारंवार उल्लंघन करत असल्यामुळे पोलिस प्रशासनाने नागरिकांवर धडक कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून …

भुसावळ तालुक्यातील बारा हजार कुटुंबाला मिळाला पोषण आहाराचा आधार

भुसावळ (प्रतिनिधी)- सध्या देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने देश लॉकडाऊन करण्यात आला आहे यामुळे अनेक कुटुंबांना हाताला काम नसल्याने चरितार्थ चालवणे कठीण झाले आहे परंतु …

सुरत-भागलपुर दरम्‍यान विशेष पार्सल मालगाड़ी धावणार!

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या दुष्प्रभाव व लॉकडाऊन मुळे आवश्यक साधन सामग्रीची वाहतुक करण्यासाठी रेल्‍वे प्रशासनाने सुरत-भागलपुर दरम्‍यान विशेष पार्सल मालगाड़ी चालवण्‍याचा निर्णय घेतल्‍याची माहिती भुसावळ …

घरगुती इलेक्ट्रिक बील व लहान व्यावसायिकांचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे- दीपक धांडे यांची मागणी ; मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) घरगुती इलेक्ट्रिक बील व लहान व्यवसाय करणाऱ्या व्यापाराचे इलेक्ट्रिक बिल माफ करावे अशी मागणी दीपक धांडे , यांनी गुरुवार ९ एप्रिल रोजी …

बारावीच्या नवीन पाठ्यपुस्तकांचा कृतींवर भर ; अभ्यासगटात डॉ. जगदीश पाटील जिल्ह्यातून एकमेव : पीडीएफ पाठ्यपुस्तके उपलब्ध

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लर्न फ्रॉम होमनुसार ऑनलाईन शिक्षणावर भर देत असतानाच शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार बालभारतीच्या वेबसाईटवर इयत्ता 12 वीची …

भुसावळात होमगार्ड यांनी कर्तव्यावर रूजू व्हावे :- जिल्हाधिकारी यांचे आदेश ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत गृहरक्षक दल अर्थात होमगार्डच्या कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा सेवेत रूजू व्हावे म्हणून आदेश जारी केले आहे …

भुसावळ येथे लिप्टच्या डकमध्ये पडल्याने यावलच्या लिपिकाचा मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी )- यावल तहसील कार्यालयात आवक-जावक विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले भुसावळ येथील रहिवासी प्रशांत अशोक पाटील (३५) या तरुणाचा शहरातील जळगाव रोडवरील अयोध्या …

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल- मे २०२० च्या प्रथम द्वितीय, तृतीय, वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात व शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी – युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात व राज्यात कोरोना महामारीच्या संसर्गाने थैमान घातले असुन, शासनाने या महामरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू केली …

भुसावळातील रस्त्यांवर संस्कृती फाउंडेशनच्यावतीने कोरोनाबद्दल जनजागृती ; नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन ; फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे हा रोखण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासियांना घरातच राहण्याचे सांगितले असून संपूर्ण देशात लॉक डाऊन …

सामाजिक दायित्व ; भुसावळच्या श्री रिदम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा एकदिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी

भुसावळ (प्रतिनिधी )- जगात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. या जागतिक संकटाने भारताला सुद्धा ग्रासले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी शासन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न …

समजविल्याचे वाईट वाटल्याने एकास मारहाण ; गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) – समजविण्याचे वाईट वाटल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात काठी ने मारहाण करून जखमी केल्याची घटना येथील बी झेड हायस्कूल जवळ घडली . याबाबत बाजारपेठ …

कचरा फेकल्याचा संशयावरून महिलेच्या डोक्यात काठीने वार ; तिघां विरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी ) शहरातील गौतम नगर भागातील एका घरासमोरील सार्वजनिक जागी असलेल्या गटारीत कचरा फेकल्याच्या संशय आल्याचे कारणावरून तीघानी एका महिलेच्या डोक्यात काठीने वार करून …

संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार :- डॉ.आर.पी.सिंह ; गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक राबवत आहे ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया

भुसावळ (प्रतिनिधी )- , एकीकडे कोरोनामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज ‘वर्क फ्रॉम होम’ …

बाजारात विक्रेते व ग्राहकांना मास्क वाटप

भुसावळ (प्रतिनिधी ,)- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता दैनंदिन भाजी बाजारात बरेच विक्रेते आणि ग्राहक हे कुठेच सोशल डिस्टंसिंग पाळत नाहीत तसेच प्रत्येकाने घराबाहेर …