कपल रन : महिलादिनी भुसावळ रनर्सचा आरोग्याचा जागर – महिला धावपटू धावल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी”; स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या लेडीज विंगतर्फे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक ८मार्च रोजी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या लेडीज विंगतर्फे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त …

सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची राष्ट्रवादी ट्रेड युनियनची मागणी दिपनगर प्रोजेक्ट गेट येथे १० मार्च रोजी निदर्शने व रास्ता रोको

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक कायदा लागु केल्याने याचा फायदा घेत दिपनगर विज व्यवस्थापनाने त्यांच्या अंर्तगत काम करणा-या कामगारांना दहशतीखाली ठेवले आहे. यामुळे …

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत 511 रुग्ण आढळले जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 64 हजार 543 वर : आतापर्यंत 58 हजार 535 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1404 रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव –जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 511 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 543 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून …

साईलीला महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम ; ;महिलांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न ;

साईलीला महिला बचत गटाकडून रक्तदान शिबिराचे आयोजनभुसावळ (प्रतिनिधी )-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साईलीला महिला बचत गटाकडून रानातला महादेव मंदीर येथे ७ मार्च रोजी रक्तदान …

निधन वार्ता ; मधुकर धर्मा ढाके –

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी तथा ढाके प्लायवुड कटर्सचे संचालक मधुकर धर्मा ढाके वय ७० वर्ष यांचे आज दिनांक ७ मार्च २०२१ …

भुसावळ पालिकेची धडक कारवाई ; ११ दुकाने सील ; एकूण ६,२४,१९६ लाख रुपये कर वसूली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील व्यापारी संकुलनातील काही दुकानदारांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून नगरपरीषदेची मालमत्ता कर व दुकान भाडे थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांची दिनांक ६ मार्च २०२१- …

चिंताजनक ; जिल्ह्यात आज ६१० नवे रुग्ण ; ३२७ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव –जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात ६१० नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये 334 रुग्ण हे जळगाव शहरातून आढळून आले आहे. …

रात्री संचारबंदी 15 मार्च पर्यंत मुदत वाढ ; काय आहे निर्बंध ?

जळगाव –जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजपासून जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 05 या वेळेत संचारबंदी वाढवून पुन्हा 15 …

भुसावळात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; एमओएच रेल्वे मध्ये महिला दिवस साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील टी आर. एस शेड एम ओ एच मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2021 च्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विशिष्ट …

भुसावळात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन ; सहा हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई – डीवायएसपी वाघचौरे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक ५ मार्च रोजी शहरात रात्रीच्या …

भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड महामारीमुळे सर्वत्र प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नव्हती. आता रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर दिनांक 11 मार्च पासुन ते दिनांक …

कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ, आज तब्बल ७७२ पॉझिटिव्ह ; भुसावळात कोरोना बाधीत ६४ ;

जळगाव – जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढू लागला असून आज ७७२ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. तर २४६ रुग बरे होऊन घरी परतले …

आरक्षित विशेष गाड्या अनारक्षित विशेष गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडीचे परिचालन सुरु करण्यात आले होते . याच क्रमामध्ये …

भुसावळातील हेमंत पैठणकर याच्यासह अन्य दोन अशा तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी केले हद्पार ; पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले प्रस्ताव ; तिघांवर गंभीर गुन्हे

भुसावळ –संघटीत टोळी तयार करून घातक शस्त्रे, तलवार जवळ बाळगून लोकांना धमकावणे, ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरी, बळजबरीन घरांमध्ये प्रवेश, लोकांच्या मालमत्तेची जाळपोळ आदी गंभीर …

वंचित बहुजन आघाडी तर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन ; प्रांताधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ तालुका वंचित बहजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले प्रसंगी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यातआले .वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका तर्फे …

भुसावळ येथील सिंधी कॉलनीत सट्टा पेढीवर छापा !

भुसावळा (प्रतिनिधी )-शहरातील सिंधी कॉलनी भागात सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावरून दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सट्टा पेढीवर छापा टाकला …

भुसावळ साईलीला महिला बचत गटातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )-साईलीला महिला बचत गटातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 7 मार्च 2021 रोजी केले आहे‌‌. महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार …

औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे स्थानिकांचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न – तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भुसावळ (प्रतिनिधी )-औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथील विद्युत निर्मिती केंद्रात परिसरातील स्थानिकांचा रोजगार हिरावून घेऊन सुरक्षारक्षकांचा ठेका एम एस एफ कंपनीस देऊन मोठ्या भ्रष्टाचारास वाट …

इनरव्हील क्लबतर्फे कट्टा सुशोभीकरणातून पर्यावरण पूरक संदेश –

–भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील इनरव्हील क्लबतर्फे कट्टा सुशोभीकरणातून पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला. शहरातील नवशक्ती आर्केड येथील एका झाडाच्या पायथ्याला सुशोभीकरण करून प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्त्याच्या कामांना गती –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन देऊन भाजपने पालिकेची सत्ता काबीज केली. मात्र गेल्या चार …

भुसावळातील रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार ; दोघांचे हात फॅक्चर, जळगांव रोड वरील घटना ; रस्त्यावरील कचमुळे मोटार सायकल घसरली, थोडक्यात वाचले प्राण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-डि आर एम कार्यालयातील कार्मिक विभागमधील मेडीकल विभागाचे चीफ ओएस गुलाब सोनवणे व सिनियर क्लर्क अविनाश सोनवणे हे मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता मोटार …