व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर तालुका कार्यकारिणी घोषित ! – तालुकाध्यक्षपदी अजय भामरे तर सचिव पदी जितेंद्र पाटील

अमळनेर (प्रतिनिधी)
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची अमळनेर तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अजय भामरे तर सचिव पदी जितेंद्र पाटील
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व्हॉईस ऑफ मीडियाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे
व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर तालुका कार्यकारिणीत
अजय भामरे
अध्यक्ष संपादक साप्ताहिक लेखन मंच
८८३०३४३७३६
९४२०९००००४
राहुल पाटील प्रतिनिधी दैनिक लोकशाही उपाध्यक्ष
९४२३४०९८६९
७०२०३१६३४६
जितेंद्र पाटील सचिव प्रतिनिधी दैनिक सामना
९८६०८१६२९२, रवींद्र बोरसे, भरत पाटील.
संघटक – सचिन चव्हाण
कोषाध्यक्ष – रवींद्र मोरे
सदस्य – ईश्वर महाजन , रमण भदाणे, विनोद कदम, शरद कुलकर्णी, रवींद्र बोरसे, भरत पाटील. यांचा समावेश आहे .