मणिपूरात अडकलेल्या भुसावळच्या तरुणाची सुखरूप सुटका :

भुसावळ : मणिपूरात उफाळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत 54 नागरीकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच भारतातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा मुद्दा समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात …

दिपनगर येथे १४ मे रोजी रविवारी कोळी समाजाच्या सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन

मनवेल- कोळी समाज विकास मंच मार्फत १४ मे रोजी रविवारी पाचव्या सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.आ.रमेश पाटील यांचा अध्यक्षतेखाली सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन …

शिवपूर कन्हाळेत पोलिसांचे वॉश आऊट : एक लाख 16 हजारांचे रसायन नष्ट –

भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळे येथे पुन्हा गावठी दारूच्या भट्ट्या सुरू झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी पहाटे छापा टाकून दोन दारू भट्ट्यावरील …

शिक्षकी पेशाला फासला काळीमा : अत्याचारातून अल्पवयीन गर्भवती : नशिराबादच्या नराधम शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा –

भुसावळ : ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून भावी पिढी घडवणार्‍या शिक्षकांकडे मोठ्या आदराने पाहतो मात्र या पेशाला काळीमा फासण्याचे कार्य करीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर नशिराबादच्या नराधम शिक्षकाने …

लाखो रुपयांचा परस्पर अपहार करणारे तिघे जेरबंद ! –

भुसावळ – व्हॅटअँपवर बनावटी व छेडछाड केलेले व्यवहाराचे स्क्रीनशॉट कंपनीला सादर करून लाखो रुपयांचा परस्पर अपहार करणारे तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. रोडीओ ट्रॅव्हल्स टेक्नॉलाजीज …

भुसावळात व्यापाऱ्याला बंदूकसह चाकू लावून लुटण्याचा प्रयत्न !

भुसावळ – शहरातील डेली मार्केट, आठवडे बाजार,अप्सरा चौक भागातील गणेश ट्रेंड्स चे मालक मोहनलाल चावरीया यांना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोटरसायकलने आलेल्या दोन तरुणांनी बंदूक …

श्रीनगरातील पथदिवे आठवड्यापासून बंद…

भुसावळ – शहरातील श्रीनगर परिसरातील पथदिवे वादळामुळे शनिवार २९ एप्रिल पासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात एकीकडे दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढत …

विविध मागण्यांसाठी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ भुसावळ तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन :

भुसावळ : व्हॉईस ऑफ मीडियाच्या भुसावळ तालुका कार्यकारणी तर्फे आज भुसावळ येथे पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार श्रीकांत जोशी, संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजयसिंग चव्हाण …

व्हॉइस ऑफ मीडियाच्या व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे शिरखुर्मा पार्टीचे आयोजन

जळगाव – मेहरून येथे व्हॉइस ऑफ मेडिया व नैसर्गिक मानाजी का सुरक्षा परिषद फोरम च्या वतीने ईद निमित्त शीरखुर्मा पार्टीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे …

ताप्ती पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुफियान पटेल याने प्रतिष्ठित राष्ट्रीय इनोव्हेशन पुरस्कार जिंकला : महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी :

भुसावळ – डॉ.आर.ए. माशेलकर वैज्ञानिक आणि महासंचालक – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) भारत सरकार,यांच्या हस्ते सुफियान पटेल यांला” डॉ. ए पी जे अब्दुल …

विविध मागण्यांसाठी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ भुसावळ तालुका करणार धरणे आंदोलन :

“भुसावळ –राष्ट्रीय पातळीवर काम करणारी ‘व्हाईस ऑफ मिडिया’संघटनेतर्फे गुरुवारी दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजतातहसीलदार कार्यालय भुसावळ येथे एकदिवशिय धरणे आंदोलन करणार असून निवेदन …

वरणगावात २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या :

वरणगाव – शहरातील सिध्देश्वर नगरात वास्तव्यास असलेल्या २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि ९ मंगळवार रोजी दुपारी दोन वाजेच्या …

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती.

मुक्ताईनगर:-येथील साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.अ.फ.भालेराव यांची जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष अमनजी मित्तल यांनी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.त्या बद्द्लश्री विकास …

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भुसावळ विभागातील पांच तिकीट तपासणी कर्मचारी आणि मुख्य वाणिज्य निरीक्षक यांचा सत्कार :

भुसावळ – मध्य रेल्वेचे रेल्वे व्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भुसावळ विभागातील पांच तिकीट तपासणी कर्मचारी आणि मुख्य वाणिज्य निरीक्षक NFR यांचा …

पुण्याच्या हडपसर भागात एका वाहनातून कोट्यवधी रुपये पोलिसांनी केले हस्तगत….! अबब कोट्यवधी रुपये मिळून आल्याने एकच चर्चा ..!

पुणे – पुण्यातील हडपसर परिसरात पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा पकडल्या आहेत. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्रजवळ पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने ही …

भुसावळात विद्युत लोको शेड मध्ये महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – येथिल विद्युत लोको शेड मध्ये महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्युत लोको शेडचे मुख्य विद्युत अभियंता हिमांशू रामदेव यांनी महाराणा …

खरगोन येथे बस पुलावरून पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू : २५ प्रवासी जखमी :

खरगोन – प्रवासी बस पुलावरून खाली पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खरगोन येथे घडली असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत.ही बस इंदूरच्या …

जय गणेश जेष्ठ नागरिक संघ भुसावळ येथे समुपदेशक सौ आरती चौधरींचे जेष्ठ नागरिकांना समुपदेशन :

भुसावळ – येथील जय गणेश जेष्ठ नागरिक संघात शहरातील समुपदेशक सौ.आरती चौधरी यांनी समुपदेशन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर उपस्थित होते.प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते श्रीगणेश …

भुसावळात द केरला स्टोरी , ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद . निर्मोही आखाड्याचे संताची सुध्दा उपस्थिती.

भुसावळ—द केरला स्टोरी ,हा केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर आधारित सिनेमा आहे. तेथील मुली ,महिला बेपत्ता होण्याच्या घटना आजही घडत आहेत. केरळ राज्यातून बे पत्ता …

बेवारस महिलेस दिले जीवनदान : नारीशक्तीचे स्तुत्य उल्लेखनीय कामगिरी : घडवले माणुसकीचे दर्शन :

जळगाव –येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटिल व सहकारी सदस्यांनी रस्त्याचे कडेला बेवारस अवस्थेत पडलेल्या महिलेस रुग्णालयात दाखल करुंन वेळीच उपचार करण्यासाठी धाव घेतली …

जायंट्स गृप ऑफ वसुंधरा व प्रेरणा सहेली गृपचा शपथविधी संपन्न ; वसुंधरा गृपच्या नवनियुक्त अध्यक्ष मंदाकिनी केदारे व प्रेरणा गृपच्या नवनियुक्त अध्यक्ष मीना राजपूत यांनी घेतली शपथ :

भुसावळ –शुक्रवार दिनांक 5 मे रोजी जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा व प्रेरणा सहेली गृपचा शपथविधी हॉटेल मल्हार मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला जायंन्टस गृपच्या अध्यक्षा …