मलकापुर आगारातील बस चालक महिलेने जलतरणात पटकाविले दोन सुवर्ण पदक

मलकापुर:- नाशिक येथे झालेल्या चौथी राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत मलकापूर आगारातील चालक तथा वाहक सौ सोनाली पाटमासे यांनी विविध जलतरण प्रकारात दोन सुवर्ण व एक …

जळगावात तुमचं स्वागत आहे पण मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करू नका – युवक समता परिषदेचा इशारा…

जळगाव – जळगाव जिल्ह्यात प्रथमता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे येत असून यांच्या सभेची जय्यत तयारी झाली असून मराठा समाज हा आमचा मोठा बंधू आहे. …

भुसावळ ममता फाउंडेशन अध्यक्षा नूतन फालक भारत भूषण पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ : येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ममता फाउंडेशन अध्यक्षा नूतन फालक यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रात विशेष …

संत गाडगेबाबा जयंतीला शासकीय सुटी जाहीर करावी ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना परीट धोबी समाजातर्फे निवेदन ! –

– भुसावळ – संत गाडगेबाबा यांच्या जयंतीला शासकीय सुटी जाहीर करावी या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना परीट धोबी समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले. …

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरला राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२३

भुसावळ – नवी दिल्ली येथे ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२३ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रास प्रदान करण्यात आला.आपल्या अनुभवी आणि …

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७२ व्या स्मृती दिनानिमित्त चौधरी वाड्यात ३ रोजी कार्यक्रम

जळगाव ;- बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई …

मुंबईत ‘या’ भागात शनिवार-रविवार दरम्यान मेगाब्लॉक :

मुंबई, -मध्यरेल्वेच्या उल्हासनगर स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक शनिवार-रविवार मध्य रात्री १.२० वाजेपासून …

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलि कला व विज्ञान महाविद्यालय, भालोदमध्येबहिणाबाई अभ्यासिका सुरू :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय,भालोद येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कृत“बहिणाबाई अभ्यासिका ” दि. १ डिसेंबर २०२३ शुक्रवार …

जळगावच्या नवी पेठेत ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न – घटना सीसीटीव्ही मध्ये कैद :

जळगाव : चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असताना गजबजलेल्या नवी पेठेत सराफा दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने तिजोरी न उघडल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. शुक्रवारी …

पारोळ्या जवळ कंटेनर व पिकअपच्या अपघातात तीन ठार २१ जखमी :दोन गंभीर :

पारोळा –पारोळातालुक्यातील बोळे येथून अंत्यसंस्कार साठी जात असतानापिकअप कंन्टेनर चा अपघात झाला यात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारासाठी …

शिक्षक भारती संघटनेची शिक्षणधिकारी दालनात तक्रार निवारण सभा संपन्न :

जळगाव – तक्रार निवारण सभा डॉ. किरण कुंवर माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयात २९ रोजी घेण्यात आली . सभेत राष्ट्रीयकृत बँकेत पगार, प्रलंबित …

महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. १ विशेष गाडी अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चालविण्यात येईल.तपशील खालीलप्रमाणे …

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून राम करण यादव यांनी पदभार स्वीकारला

मुंबई – राम करण यादव यांनी मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून ०१/१२/२०२३ पासुन पदभार स्वीकारला आहे.ते १९८६ च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स …

भुसावळचे आमदार संजय सावकारे राज्यातील प्रभावशाली आमदार : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले कौतुक – भुसावळात सुपर्स वॉरीयर्सशी संवाद, घर-घर चलो अभियान

भुसावळ : भाजपा सुपर्स वॉरीयर्सला मार्गदर्शनासह भुसावळ, चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघाची बैठक तसेच घर-घर चलो अभियानासाठी गुरुवारी शहरात आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

अयोध्येत रामलल्लांच्या मूर्ती स्थापनेनंतर 22 जानेवारीला जगातील सर्वात मोठी दिवाळी साजरी होणार ! -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे : भुसावळात सुपर्स वॉरीयर्सशी संवाद :

भुसावळ : तब्बल 527 वर्षानंतर अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामलल्ला भव्य अशा राममंदिरात विराजमान होणार आहे. या दिवशी जगातील सर्वात मोठी दिवाळी साजरी …

भुसावळ बाजारपेठचे कॉन्स्टेबल वसीम रहेमान मलिक यांना भारत भूषण पुरस्कार –

भुसावळ : पोलिस कॉन्स्टेबल वसीम रहेमान मलिक यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय …

महिलांसाठी मोफत स्कुटी प्रशिक्षण : अभिजीत पवार आणि मित्र परिवार यांचा स्तुत्य उपक्रम :

ठाणे / खारीगाव – कालानुरूप होणारा अमुलाग्र बदल पाहता आजची स्त्री ही केवळ चूल व मुल यामध्ये न अडकता स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे . …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूर एकमार्गी विशेष गाड्या २डिसेंबर पासून सुरू :

मुंबई – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर या २ एकमार्गी विशेष गाड्या चालवणार आहे.छत्रपती …

शालेय शिष्यावृती परीक्षा साठी शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाला संपन्न .

वरणगाव , जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मार्गदर्शक सचनेनुसार तालुक्यात इयत्ता पाचवी,व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा दि .२९ते३० अक्टूबर २०२३ दरम्यान म्युनिसिपल हायस्कूल …

भुसावळातील भरदिवसा झालेल्या घरफोडीचा उलगडा : गडचिरोलीतील कुविख्यात दरोडेखोर जाळ्यात : बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी :

भुसावळ : दिवाळीच्या खरेदीसाठी कुटूंब घराबाहेर पडताच चोरट्यांनी घर फोडून एक लाख 10 हजारांचा ऐवज लांबवला होता. शहरातील नाहाटा चौफुली भागात 7 नोव्हेंबर रोजी भरदिवसा …

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

जळगाव – : सरसकट दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा कोरा करा, पीक विम्यांनी रक्कम त्वरीत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे …