भुसावळ शहर भाजपच्या शहराध्यक्षपदी युवराज लोणारी :

भुसावळ : . भुसावळ शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांची शहराध्यक्षपदी तर प्रशांत पाटील यांची भुसावळ तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे . भाजपाचे पूर्व …

जवाहर नवोदय विद्यालयात सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनीचे बक्षीस वितरण व समारोप संपन्न :

भुसावळ – जवाहर नवोदय विद्यालयात रीजनल कल्चरल मीट अंतर्गत-आर्ट एक्जीबिशन व कला प्रस्तुतीकरण (सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनी) -सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाच्या दिनांक ३ रोजी …

भर थंडीत अंध व अपंग बांधवांना दिली मायेची ऊब : वर्धापनदिनानिमित्त केले ऊबदार ब्लॅंकेट वाटप : स्नेहदीप महिला संस्थेचे कौतुकास्पद कार्य :

भुसावळ – येथील स्नेहादिप निराधार महिला आश्रमाच्या वर्धापनदिना निमित्ताने आज ७ डिसेंबर रोजी स्थानिक लीलाई मंगल कार्यालया येथे अंध व अपंग बांधवाना उबदार ब्लॅंकेट वाटप …

कला व विज्ञान महाविद्यालयं भालोद येथे भारतीय संविधानदिना निमित्त राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धा संपन्न ; निकाल जाहीर

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्रविभागाच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रविवार रोजी संपूर्णमहाराष्ट्रातील …

भुसावळात मोटार सायकल चोर पोलीसांच्या ताब्यात

भुसावळ – येथील मामाजी टॉकीज परिसरात राहणारी सीमा रविंद्र पाटील यांची होंडा एलेव्हेटर गाडी प्रीमियर हॉटेल लगतच्या दवाखान्या समोरुन चोरीला गेली होती . याबाबत बाजारपेठ …

बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ५ जानेवारीपासून आयोजन –

जळगाव ) – भारतीच अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व, वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दि. ५,६,७ जानेवारी …

सुसंवादासाठी शब्दांमधील सकारात्मक ऊर्जा जिवंत ठेवा: अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला: व्याख्याते ज्ञानेश्वर शेंडे यांचा तरुण वर्गाला सल्ला :

भुसावळ – संपूर्ण सजीव सृष्टीत व्यक्त होणे ही माणसाकडे असलेली सर्वात मोठी शक्ती आहे. शब्दांमधील सकारात्मक ऊर्जा जिवंत ठेवली तर माणसाला माणसापर्यंत पोहोचता येईल. सकारात्मक …

मनोज जरांगे-पाटीलांच्या सभांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईलसह सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या मालेगावच्या टोळीला अटक ! –

जळगाव – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीटांसह सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या मालेगावच्या टोळीला जिल्हा पोलिसांनी गजाआड केले. या …

दीपनगर येथे महाराष्ट्र कंत्राटदार कृती समितीकडून मुख्य अभियंता आव्हाड यांचा सत्कार

दीपनगर :- नुकताच भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्र, दीपनगर वीज केंद्राला देशातून “राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार” दिल्ली येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी स्वीकारला.त्या निमित्त …

वरणगावला मनोज जरांगे पाटील यांचा निषेध; ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल केले होते बेताल वक्तव्य : माळी समाजासह अ.भा.म.फुले समता परिषद आक्रमक; पोलिस स्टेशनला दिले निषेधाचे निवेदन :

वरणगाव – माळी समाजाचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जळगाव दौऱ्यावर असताना जळगाव, भुसावळ, वरणगाव या ठिकाणी आपल्या …

जे के इंडस्ट्रीज चा चांदवड येथील कृषी प्रदर्शनात स्टॉल,वाजवी दरात वस्तू उपलब्ध –

चांदवड – चांदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी प्रदर्शनात जे के इंडस्ट्रीज यांच्यातर्फे उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.यात पाण्याचा जार किंमत-500/-, …

जवाहर नवोदय विद्यालयात सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनीचे शानदार उद्घाटन : ‘ वसुधैव कुटुंबकम ‘ थिमवर विद्यार्थ्यांनी केले विविध कलागुण सादर :

भुसावळ – येथील जवाहर नवोदय विद्यालयात रीजनल कल्चरल मीट अंतर्गत-आर्ट एक्झिब्युशन व प्रस्तुतीकरण कला (सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनी) उद्घाटन दि २ रोजी झाले.कला …

पिंप्राळा शिवारात बकर्‍या चारणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला : तरुण गंभीर –

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा शिवारात बकर्‍या चारणार्‍या 32 वर्षीय तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने तरुण जखमी झाला तर तरुणाने आरडा-ओरड केल्यानंतर परीसरातील शेतकर्‍यांनी धाव …

गिरडची शुभांगी बनली बँकेत अधिकारी :

*गिरडची शुभांगी बनली बँकेत अधिकारी , घरची परिस्थिती गरिबीची असताना देखील मिळवलं यश, प्रतिकूल परीस्थितीत विविध स्पर्धा परीक्षेत हमखास यशस्वी कसे होवू शकतो याचं मूर्तिमंत …

अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा रद्द !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आजचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या …

कामायनी एक्सप्रेसमधून पडल्याने दोन तरुण ठार

रावेर ;- कामायनी एक्सप्रेसमधून पडल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रावेर रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बोगद्यात नजीक घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. …

जळगावतील बिग बाजार येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

जळगाव ;– येथील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या बिग बाजार येथून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या …

पुण्यात धुक्यांमुळे भीषण अपघात, ३ जण जागीच ठार, २ जणांची प्रकृती गंभीर :

पुणे – वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला पुणे जिल्ह्यातील मंचर येथील …

ग्रामीण भागातील प्रवासी एसटी सवलत योजने पासून वंचित.बस आगार प्रमुख जबाबदार – शिशिर जावळे यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

भुसावळ – महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांपासून ,महिला ,ज्येष्ठ नागरिकांसाठी यातील काहीना 100% मोफत प्रवास, काहींना 50% प्रवास सवलत , यासह विविध सवलती योजना जाहीर केल्या …

घरकुल घोटाळा प्रकरणात माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालानी ,सदाशिव ढेकळे ,भोईटे अपात्र

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात जळगाव शहर महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश काढले …

लाचखोर सहा. बीडीओसह विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई :

जळगावः पंचायत समितीमध्ये ५ लाखांची मागणी करत रक्कम स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्यास दि.१ डिसेंबर रोजी सीईओ श्री अंकित यांनी …