भुसावळ स्टेट बँकेची दिड कोटीत फसवणूक : सहा कर्जदारांना अटक -भुसावळात घर वा इमला नसतांनाही बनावट सौदे पावत्यांद्वारे लाटले कर्ज : मिळकतीचे दाखवले अधिक मूल्यांकन ;

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 17 कर्जदारांविरोधात गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी भुसावळ …

भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी ; शहर पोलिसात तक्रार दाखल

भुसावळ – (प्रतिनिधी ) येथील भाजपाचे माजी नगरसेवक तथा भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांना जळगाव येथील एकाने भ्रमणध्वनी वर जीवे ठार मारण्याच्या …

भुसावळात महिलेचा विनयभंग : आरोपीला जामीन –

भुसावळ( प्रतिनिधी)- शहरातील जळगाव रोडवरील ताडीच्या मळ्या जवळ एक स्कुटीवर जात असलेल्या महिलेस मुका घेण्याचा आवाज तोंडाने विकास चाळे या युवकाने काढल्याने महिलेने याचा जाब …

आठ वर्षांच्या बालिकेवर ६० वर्षाच्या वृध्दाने केला अत्याचार

जळगाव – घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षाच्या बालिकेवर एका ६० वर्षीय वृध्दाने अत्याचार केला. त्या वृद्धास बालिकेच्या पालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना जिल्हापेठ …

दुकान फोडीतील दोन आरोपी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील सिंधी काॅलनी मधील मनोहरलाल संतुमल वत्यानी यांचे भुसावळ शहरातील जामनेररस्‍त्‍यावरील हसन अली प्लाॅट येथे साई स्वीट हे दुकान असुन दि.९ मार्च …

भुसावळातील दोन गुन्हयातील फरार आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील दोन गुन्हयातील गेल्या वर्षापासून फरार असलेला आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीस अटक केली आहे . भुसावळ बाजारपेठ पोलीस …

भुसावळातील हुंदाईचे शोरूम चोरट्यांनी फोडले

भुसावळ -(प्रतिनिधी ) शहरातील जळगाव रोडवर असणार्‍या हुंदाई शोरूमला फोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याचे आज सकाळी उघडकीस आले. शहरातील जळगाव रोडवर फोकस हुंदाई या कंपनीचे चारचाकी …

कंडारीच्या तरुणाला 15 हजारांचा ऑनलाईन गंडा

भुसावळ (प्रतिनिधी )- युनियन बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगत आधार व पॅन कार्ड अपडेट नसल्याने खाते बंद होत असल्याने ते सुरू राहण्यासाठी मोबाईल क्रमांकावर आलेला …

अकोटच्या गुन्हयातील फरार आरोपी भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- अकोट शहर पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळातून बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले . अकोट जिल्हा अकोला पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार …

सटोऱ्यांचा डाव उधळला ; सट्टाच्या अड्यावर छापा ;तीन अटकेत:एक फरार ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील गांधी नगर भागातील सट्टा अड्डयावर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करून तीघांना अटक केली असून यातील एक संशयीत फरार असून बाजारपेठ पोलिसांनीं …

शिवपूर कन्हाळ्यात ७० लिटर गावठी दारू सह एक ताब्यात ;तालुका पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )- शिवपूर कन्हाळ्यात तालुका पोलिसांनी सोमवार ९ मार्च रोजी रात्री केलेेल्या कोम्बिंग दरम्यान गावठी दारू अड्डयावर धाड टाकून एकास ताब्यात घेतले असून त्याचे …

हद्दपार आरोपिच्या गुन्हे शोध पथक पोलीसांनी आवळल्या मुसक्या

भुसावळ (प्रतिनिधी )- हद्दपार आरोपीस कोंबीग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शोध पथक पोलीसांनी रविवारी मुसक्या आवळल्या असून त्यास अटक करण्यात आली. दिनांक 8.3.2020 रोजी 3.45 वा.सुमारास …

भुसावळात कोम्बिंग दरम्यान गावठी कट्ट्यासह दोघे संशयीत जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील शिवपूर कन्हाळा रोड वरील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ संशयीत इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर या …

भुसावळातील खुनातील संशयीत आरोपीच्या घरातून पिस्तुल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील जुना सातरा भागातील कोळी वाड्याजवळ साकेगाव येथील दुध व्यावसायीक नशीर पटेल याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या संशयीत धीरज शिंदे यांच्या घरातून …

भुसावळात अवैध दारू विक्रेत्यास मुद्देमालासह अटक

भुसावळ-येथील मॉर्डन रोडवरील अग्रेसन भवनाच्या आडोश्याला दि.५ मार्च रोजी रात्री एक इसम विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरुन उपविभागीय …

भुसावळ च्या टोळीने विकला नागपूर येथील शेतकरी महिलेचा भूखंड ४६ लाखाच्या खंडणीचा फिर्यादीत निघाला चोर

भुसावळ (प्रतिनिधी )- बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका शेतकरी महिलेचा भूखंड दुसऱ्याच एका इसमास विकून भुसावळ येथील टोळीने त्या व्यक्तीकडून २७ लाख …

तरुणीला धमकी दिल्यावरुन भुसावळच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील समता नगर मधील रहिवासी तथा तत्कालिन भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह पाच जणांच्या खून प्रकरणातील आरोपी मयूर सुरवाडे यांच्या …

चाकू हल्ल्यातील पाच संशयीत आरोपिंना अटक ; दोन फरार ; गुन्हे शोध पथक पोलिसांची कामगिरी

भुसावळ( प्रतिनिधी) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदासह पूर्व वैमनस्याच्या कारणावरून शहरातील अशोक नगर भागातील किरण खरात यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार …

साकेगाव दूधव्यावसायिक खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी पोलिसांना शरण

भुसावळ ( प्रतिनिधी ) – खून करून फरार झालेला संशयित आरोपी धिरज गणेश शिंदे हा दिनांक ३ मार्च २०२० रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान पोलीस …

भुसावळात दोन गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ ( प्रतिनिधी ) – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील मुस्लिम कॉलनी येथे मंगळवार ३ रोजी दुपारी कारवाई करीत दोन गावठी कट्टयासह …

कॉपी देवू न दिल्याने परिक्षा केंद्राभोवती लावली आग ; वरणगाव आयुध निर्माणी परीक्षा केंद्रा वरील प्रकार

वरणगाव – आयुध निर्माणी वसाहतीत कनिष्ठ विद्यालयात इयत्ता दहावीच्या पहिल्याच दिवशी पेपरला परिक्षा केंद्रावर आपल्या मित्राला कॉपी पुरवीण्या साठी पोलीसानी जाऊ न दिल्याने राग येवून …