भुसावळ (प्रतिनिधी)-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे ७४ वा स्वातंत्रदिन उत्साहाने साजरा करण्यात आला . यावेळी रोटरी भवनाच्या प्रांगणावर रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट रोटेरियन गजानन ठाकुर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब प्रेसिडेंट शीतल भराडे, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी प्रेसिडेंट रोटेरियन संदीप जोशी, रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट हेमंत नाईक,राजेश अग्रवाल, महेश भराड़े, प्रदीप दवे, रोटेरियन सतीश अग्रवाल. सारंग चौधरी, आरती चौधरी, मंगला पाटील, विकास कात्यायानी, मदन बोरकर,द्वारका हेडा, गोपाल जी तिवारी, रोटरीयन राजश्री कात्यायानी, रोटेरियन. सुनील घोलप .इत्यादी उपस्थित होते .
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ तर्फे प्रायोजित
भुसावळ एंजल्स क्लबचे प्रेसिडेंट राधिका मंत्री सेक्रेटरी योगीनी भारुडे, खुशी मंत्री, खुशबू भराडिया, प्रेरणा मंडोरे, इत्यादि उपस्थित होते .



