प्रवाशांच्या सोयी करिता लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपुर उत्सव विशेष गाड़ी


भुसावळ (प्रतिनिधी )-
येणाऱ्या सणासुदी चा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता मध्य रेल्वेच्यावतीने दिनांक 11नोव्हेबर पासून आणखी उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेत
त्या पुढील प्रमाणे आहेत .या रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत . अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील.

1) लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपुर (6 फेरी )

  • गाड़ी क्रमांक – 01021 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपुर विशेष गाड़ी ही दिनांक -11नोव्हेबर ते दिनांक 28.11.2020 पर्यंत दर बुधवार ,शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन 4.40 वाजता प्रस्थान करुन तिसर्या दिवशी सकाळी 04 वाजता समस्तीपुर ला पोहचेल . गाड़ी क्रमांक -01022 अप समस्तीपुर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड़ी ही दिनांक -13 नोव्हेबर ते उपविभागीयक 30.11.2020 पर्यंत दर शुक्रवार ,सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन 09.50 वाजता प्रस्थान करुन तिसर्या दिवशी सकाळी 06.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहचेल.

थांबा – नाशिक ,भुसावळ, इटारसी ,जबलपुर ,कटनी ,सतना ,मानिकपुर ,प्रयागराज छोइकी ,पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन ,बक्सर ,आरा ,पाटलिपुत्र ,हाजीपुर ,मुजफ्फरपुर .
संरचना: 1 एसी -2 टीयर, 4 एसी -3 टीयर, 12 स्लीपर क्लास और 3 सेकंड क्लास सीटिंग।
आरक्षण: पूर्णतः आरक्षित 01021 उत्सव विशेष गाड़ी बुकिंग विशेष शुल्क पर सर्व कम्प्यूटरीकृत आरक्षण केंद्र आणि वेबसाइट www.irctc.co.in वर दिनांक 8 नोव्हेबर 2020 पासून सुरु होइल .
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *