संस्कृती मेढे हिची राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल टीम मध्ये निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – : येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी संस्कृती मेढे हीची राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्ष आतील टिमच्या …

डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – डॉ.म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तकांचे जे निर्माण कार्य झालेले आहे त्यानिमित्ताने ग्रंथ प्रकाशन सोहळा करण्यात आलेला …

भुसावळ पालिका निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी 247 उमेदवार रिंगणात -नगराध्यक्षांचे 2 तर नगरसेवक उमेदवारांचे 76 अर्ज माघारी; 22 नोव्हेंबर पासून प्रचाराचा धुराळा :अखेरच्या दिवशी भाजपाचे पिंटू कोठारी व महिमा नागराणी बिनविरोध ;

भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी नंतर बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली होती. २१ रोजी नगराध्यक्षांचे २ अर्ज …

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी , ६१ सिलेंडर व आयशर वाहन जप्त – दोघे ताब्यात ;

जळगाव (प्रतिनिधी ) – एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा अखेर एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी तपास करून छडा लावला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना …

जळगावात २९ व ३० राेजी राज्यस्तरीय संविधान संमेलन, संविधानाचे महत्त्व, आव्हानांवर हाेणार मंथन; संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, उद्घाटन संपत सरल, समाराेप बी. जी. काेळसे-पाटील करणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – संविधान सन्मान संमेलन संयाेजन समितीतर्फे जळगावात २९ व ३० नाेव्हेंबर असे दाेन दिवसीय राज्यस्तरीय संविधान संमेलन आयाेजित करण्यात आले आहे. रिंगराेडवर …

भुसावळ पालिका निवडणुकीत भाजपाचे पिंटू कोठारी व महिमा अजय नागराणी बिनविरोध -भाजपा समर्थकांचा जल्लोष : भाजपाच्या एकूण तीन जागा बिनविरोध ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीत रंगत वाढली असून माघारीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार, 21 रोजी भाजपाच्या दोन उमेदवारां विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाच्या …

प्रेमाच्या जाळ्यात तरुणीला ओढून, रेकॉर्ड केले अश्लील व्हिडिओ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल –

नंदुरबार (प्रतिनिधी ) – : स्नॅपचॅट अॅप्लिकेशनवर ओळख निर्माण करून एकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर …

व्हॉईस ऑफ मीडिया’ने राज्यातील पत्रकारितेला नवी दिशा द्यावी – हरिभाऊ बागडे

२ हजार पत्रकारांच्या उपस्थितीत राज्य शिखर अधिवेशन उत्साहातदोन दिवसांच्या मेळ्यात अनेकांचा सन्मान, मार्गदर्शन, ठराव.सोलापूर /पंढरपूर : “व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेने राज्यातील पत्रकारितेला …

भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ;कर्मचारी करिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ; प्रशिक्षणास 41 कर्मचारी गैरहजर; गैरहजर कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आज दि 20/11/2025 रोजी भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाकडून कर्मचारी करिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले . आजच्या …

नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, सावदा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, रावेर, एरंडोल, फैजपूर या 16 नगरपरिषदांच्या मुक्ताईनगर …

कोकणात फिरायला निघाले मात्र .. थार कार दरीत कोसळून चार तरुणांचा मृत्यू –

रायगड (प्रतिनिधी) :नवी कोरी थार घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावाचे तरुण कोकणात फिरण्यासाठी निघाले मात्र नियंत्रण सुटल्याने कार ताम्हिणी घाटात 500 फूट …

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम ; साधना महाजन यांचेसह सहा नगरसेवक बिनविरोध ; जामनेरात भाजपात जल्लोष ;

जळगाव (प्रतिनिधी ) – , जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी (ता. १८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे …

उद्या देवळाली मेमूसह दादर एक्स्प्रेस रद्द –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ-भादलीदरम्यान रेल्वेतर्फे गर्डर बसवण्यासह अन्य कामांसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून शुक्रवार, 21 रोजी भुसावळ-देवळाली मेमूसह भुसावळ-दादर एक्स्प्रेस …

दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा अधिक्षक अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात ; दिपनगरातील लाचखोरांमध्ये खळबळ ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) – दि. २० नोव्हेंबर २०२५ ,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील (२१० मेगावॉट) अधिक्षक अभियंता भानुदास पुंडलीक लाडवंजारी (वय …

भुसावळ पालिका निवडणूक : 20 रोजी 13 उमेदवारांची माघार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली आज गुरुवार रोजी …

भुसावळला रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे १९ वर्षा आतील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. यासाठी जळगाव …

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात 27 वाहनांवर पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेतर्फे बुधवारी संध्याकाळी यावल रोडवर वाहनांची तपासणी करण्यात आली विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे नसणे, तीन …

भुसावळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीला रंगरंगोटीचे काम

– भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीस रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयाच्या परिसरात सुध्दा स्वच्छता करण्यात आली …

ओबीसी आरक्षण : सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितले ; उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा –

नवी दिल्ली -: ओबीसी आरक्षणा संदर्भात सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 27 टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे …

दुर्दैवी! उसाला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून अंत, जळगाव जिल्ह्यातील घटना –

जळगाव : उसाच्या जाळलेल्या पाचटची ठिणगी शेजारच्या शेतातील उसात पडली. त्यात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना सायगाव (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतात …

भुसावळ पालिका निवडणूक : तीन उमेदवारांची माघार –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली तीन उमेदवारांची माघारउमेदवारी …