चैत्र नवरात्र प्रारंभ निमित्त शैक्षिक आगाज तर्फे कार्बन क्रेडीटची शपथ ग्रहण ;

भुसावळ- चैत्र नवरात्री प्रारंभच्या निमित्ताने शैक्षिक आगाज महाराष्ट्राच्या वतीने कार्बनक्रेडिटची शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला येथील सुराणा साधना भवन मध्ये आयोजित कार्यक्रमास आमदार संजय सावकारे …

भुसावळात सुरा घेऊन दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारात भागात एक तरुण हातात सुरा घेऊन दहशत निर्माण करीत असल्या बाबतची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना मिळल्यावरून त्यांनी त्वरित …

गावठी पिस्तूलसह तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळयात

जामनेर – जामनेर -बोदवड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यासंदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा …

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा स्तरावर इंटरॅक्ट क्लब स्थापन करा – रमेश मेहेर

भुसावळ –  शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये शासन स्तरावरील उपक्रमांना प्राधान्य दिले जाते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रोटरीच्या माध्यमातून बाल …

लाल सिग्नल पास करणारे लोकोपायलट कार्यमुक्त : भुसावळात कर्मचार्‍यांचे आंदोलन –

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने मनमानी पद्धत्तीने लाल सिग्नल पास झाल्यानंतर तीन लोको पायलट यांना थेट कार्यमुक्त केल्यानंतर संतप्त 200 लोको पायलटांनी मंगळवारी येथील डीआरएम कार्यालय …

भुसावळात विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचार्‍यांची निदर्शने –

भुसावळ : विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचार्‍यांच्या नगरपालिका वर्कर्स युनियनसह कृती समितीने मंगळवारी काळ्या फिती लावून कामकाज करीत पालिकेबाहेर निदर्शने केली. मागण्या मान्य न झाल्यास 20 …

पवन एक्स्प्रेसच्या अपघाताची आज संरक्षा आयोगाकडून चौकशीला सुरूवात –

भुसावळ : तीन दिवसांपूर्वी 3 एप्रिल रोजी नाशिकजवळील लहावीत-देवळाली स्थानकादरम्यान रविवारी दुपारी 3.03 वाजता डाउन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रुळांवरून घसरले होते. या अपघाताची रेल्वे …

भुसावळात भगवान झुलेलाल यांचा फोटो कंदील वरील बॅनर फाडल्याने १३ जणांनी एकमेकांविरुद्ध केला गुन्हा दाखल ! –

भुसावळ – शहरातील सिंधी कॉलनी भागात भगवान झुलेलाल जयंती निमित्त दहा दिवसांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा ठिकाणी भगवान झुलेलाल यांचा फोटो असलेला कंदील …

वरणगावमध्ये युवा सेनेचे अविष्कार भुसे यांचे जल्लोषात स्वागत- विभागीय दौऱ्यानिमित्ताने शिवसेना कार्यालयाला भेट :

भुसावळ – युवा सेना विभागीय सचिव अविष्कार भुसे यांचे वरणगाव शिवसेना- युवा सेनेतर्फे बस स्टॅन्ड चौकात मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. युवा सेना उत्तर महाराष्ट्रचे …

भुसावळ रेल्वे स्थानकावर 33 हजारांचा गांजा जप्त – रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी :

भुसावळ : भुसावळातील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी संशयीत प्रवाशाच्या तपासणीनंतर 33 हजार रुपये किंमतीचा तीन किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. अप नवजीवन एक्स्प्रेस …

भुसावळात पालिका रुग्णालयात शवविच्छेदन सुरू न केल्यास तीव्र आंदोलन – आम आदमी पार्टीचा इशारा : प्रांताधिकार्‍यांना निवेदन ;

भुसावळ : भुसावळातील पालिका रुग्णालयात तब्बल दहा वर्षानंतर शवविच्छेदनाची सुविधा सुरू झाली पालिका व ट्रामा केअर सेंटरमधील डॉक्टरांमधील सुंदोपसुंदीमुळे शवविच्छेदन करण्यास अडथळा निर्माण झाल्याने सर्वसामान्यांमधून …

भुसावळात पापा नगर भागात अवैध दारू विक्री बंद करावी – नागरिकांचे निवेदन ;

भुसावळ प्रतिनिधी – सध्या मुस्लिम समाजाचे रमजान पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे.सर्वत्र अगदी पवित्र वातावरण असून रोजे उपवास सुरू आहे. सदर पापा नगर झोपडपट्टी मध्ये …

तरसोद येथून केला स्वराज्य पॅनलने प्रचाराचा शुभारंभ :

भुसावळ-तरसोद येथील गणपती मंदिरात गणरायाला नारळ फोडून व वंदन करून स्वराज्य पॅनलने प्रचाराचा शुभारंभ केला . यावेळी पॅनल मधील जेष्ठ उमेदवार नामदेव सुपडू नेमाडे यांच्या …

भुसावळात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रेल कामगार सेनेतर्फे विविध कार्यक्रमांनी साजरी होणार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ;

भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त उद्या मंगळवार 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वा रेल कामगार सेना एमओएच येथे भुसावळ मंडळातर्फे मोठ्या जल्लोषात …

जळगावात पोलिसांच्या ‘तरंग’ मेळाव्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या गीताला उपस्थितांची दाद – चला हवा येऊ द्या’ फेम टीमच्या भन्नाट कॉमेडीने श्रोते ‘लोटपोट ‘ :

जळगाव : पोलिस कल्याण निधीसाठी ‘तरंग’ स्नेहमेळावा रविवारी पार जळगावात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पार पडला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या सदाबहार गाण्यांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात …

वरणगावात महागाई विरोधात युवा सेना-शिवसेनेचे ‘थाळी बजाओ’ आंदोलन- बस स्टॅन्ड चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ;

; भुसावळ – वरणगाव येथे पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले दराला केंद्र सरकार जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात युवा सेना-शिवसेना यांनी रविवारी सायंकाळी …

भुसावळात भगवान परशुराम जयंती निमित्त बैठकीचे आयोजन ;

श्भुसावळ – शहरातील सर्व विप्र ब्राम्हण यांच्यावतीने श्री भगवान परशुराम जयंती निमित्त गुरुवार दिनांक 07/03/2022 रोजी श्री मोठे हनुमान मंदिर येथे दिनांक 7 एप्रिल रोजी …

फैजपूर शहराचा प्लास्टिक मिश्रित घनकचरा नदीत टाक़ला : फैजपुर नगरपरिषदेला 3 कोटी 90 लाख रुपये पर्यावरण भरपाई शुल्क नोटिस ?

येथील श्रीराम कॉलनीतील ललितकुमार चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी फैजपूर …

माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचे दातृत्व : भुसावळातील श्री. झुलेलाल मंदिर उभारणीसाठी एक किलो चांदीची विट केली अर्पण :

भुसावळ – शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी समाजाचे इष्टदैवत श्री. भगवान झूलेलाल मंदिराचे नुतनीकरणाच्या कामाचे भुमीपूजन शुक्रवारी झाले. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी उभारणी …

पवन एक्स्प्रेसला अपघात : जय नगरसाठी पर्यायी रेल्वेने प्रवासी रवाना –

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे रेल्वे …

भुसावळ येथील दंगलीत कोल्हापूरच्या पहेलवानाचा डंका :

भुसावळ : येथील जूना सतारे व्यायम शाळेतर्फे हिंदू नववर्षानिमित्त रविवारी भुसावळ हायस्कूल परिसरात कुस्तींचे सामने रंगले. अंतीम सामन्यात कोल्हापूरचा रांगडा गडी पहेलवान लोकेश पवार याने …