भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसइ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृष्णा जन्माष्टमी उत्साहात साजरी.
भुसावळतील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या रूपात पोशाख धारण केला होता, तसेच विद्यार्थिनींनी राधाच्या वेषात पोशाख धारण केला होता, यावेळी शाळेत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला,

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी कृष्णा जन्माष्टमी चे गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य केले व एकच जल्लोष केला. याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर तसेच शाळेच्या समन्वयक शिक्षिका सोनाली मुजुमदार,स्मिता जाधव,वंदना मेढे,भारती मेढे,श्वेता जोशी,सुरिंदर कौर,अनिता खडसे,दीपाली बडगुजर,कल्पना वारुळकर,जसीम बाबू,मेहराज पठान,कविता इंगळे, अनिता शिंदे, पोर्णिमा भोळे, अंजली जोशी, माधुरी कोळी, बर्नाडित रॉस,मार्था राठोड,स्वाती तावरे, पुनम फालक,सुनीता वाणी,रेखा मावळे, सुवर्णा राजपूत, आरती पाचपांडे, अभिषेक राठोड,व्हर्जिनिया बर्नड,मोतीमेरी जॉन, स्मिता नंन्नवरे,फे डिसौजा,रुथ क्लॅन्सी,आयुषी अग्रवाल,नेहा वाघमारे
सह इतर शिक्षिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेश फालक,भरत भारंबे,पुष्कर पाटील,लतीता सोनार,रोहीणी पाटील,उषा भारंबे, संगीता चौधरी,यांनी परिश्रम घेतले.


