भुसावळात स्वातत्र्यांचे 75 वे अमृत महोत्सवनिमित्त 75 लिटर चहा, राष्टध्वज व खाऊ वाटप; जल्लोषात महोत्सव साजरा :


भुसावळ – अखील भारतीय विद्याथीॅ परिषद व लहान बाळगोपाळा समवेत नाहाटा चौफुली जवळील शहीद स्मारक जवळ साजरा करण्यात आला
या देशभक्तीपर कार्यक्रमात प्रारंभी भारतमातेची प्रतीमा पुजन लहान कन्ये कडुन करण्यात आली .
राष्टगीत देशभक्तीचे पवित्र विचार अखिल भारतीय विद्याथीॅ परिषदचे जिल्हासंघटन मंत्री प्रसाद भापकर यांनी रुजवले तसेच उपस्थित समस्त बाळगोपाळाना व बंधु भगिनींना यावेळी 75 लीटर चहा व बिस्कीट वाटण्यात आले.
तसेच नशीब लागते देश सेवेसाठी आपण भाग्यवान आहोत रोज भारत मातेची सेवा करावी असे विचार गोसेवक रोहित महाले यांनी मांडले
यावेळी चेतन जैन ,वींरेद्र ,अभय पांचपाडे ,वीरेंद्र तुरकेले, हर्षल पाटील , प्रवीण पाटील , वीरेंद्र बुगले , तुषार जाधव , विशाल ठाकुर ,अभय नरवाडे , धीरज साबळे ,आकाश येवलेकर , तेजस येवलेकर ,मोहन पांचपाडे , राजहंस पाटील, दिवेश मोरे , अक्षद चतुर, दुगेॅश जाधव व समस्त बांधव उपस्थित होते