भुसावळ :-महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामुहिक राष्ट्रगीताच्या आवाहना नंतर आज सकाळी अकरा वाजता येथील जामनेर रोड साक्षी ऑटो पार्कच्या समोर आनंद नगर रिक्षा स्टॉप जवळ झुलेलाल चौकाच्या आधी राष्ट्रगीतासाठी जामनेर रोडवर वाहतूक थांबली. व यात ती सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
याप्रसंगी शिशिर जावळे नगरसेवक अजय नागराणी,, चंद्रशेखर पाटील अजय माखिजा,मयूर सावकारे, रिते चिप्प्ड,आर के कोळी, भिकाभाऊ बाणाईत , गजू सोनार, शांताराम बऱ्हाटे , विनोद आंबेकर, मोहन कासार,कपिल पहुरकर , किरण झांबरे, विशाल बोरोले, बंडू चौधरी, तोवर कुणाल कोलते, योगेश थेरो कर, सुनील तळेले , गिरीश नाले, व इतर नागरिक उपस्थित होते



