ज्ञानेश्वरीतून सामाजिक व भाषिक आविष्काराचे दर्शन -श्री गुरूदेव ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या मासिक सभेत डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आपली मराठी भाषा ही मधुर, प्रासादिक व श्रीमंत असून तिला अधिकाधिक समृद्ध करण्याचे काम संतांनी केलेले आहे. विविध साहित्यरचनेच्या माध्यमातून संतांनी …

राष्ट्रीय लोक अदालतीचे दि. २२ मार्च रोजी आयोजन -प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी २९ पासून विशेष लोक अदालत ;सहभागी होण्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात …

धनंजय मुंडे यांना 302 मध्ये आरोपी करा : मनोज जरांगे-पाटील

बीड (प्रतिनिधी ) – : धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्री पदावरुन उचलून फेकायला हवे व 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे …

धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा अखेर राजीनामा

मुंबई- ( प्रतिनिधी )मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज …

रमजान सणाबाबत भुसावळ पोलीस ठाण्यातील बैठकीत चर्चा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – : मुस्लीम बांधवाच्या रमजान महिन्यानिमित्त भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत समाजबांधवांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. मुस्लिम बांधवाचा पवित्र …

बोधगया महाबोधी विहार बी. टी. एम. सी. 1949 चा कायदा रद्द करा – भारतीय बौद्ध महासभाची मागणी

जळगांव: (प्रतिनिधी ) – जळगांव पुर्व ची भारतीय बौद्ध महासभेची महिला जिल्हा कार्यकरणीच्या नेतृत्वात बोधगया महाबोधी विहार बी. टी. एम. सी. 1949 चा कायदा रद्द …

मुक्ताईनगर यात्रा छेडखानी प्रकरण ; सकल लेवा महिला मंडळाच्यावतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन जाहिर निषेध

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर येथे यात्रेत केंद्रीय मंत्री यांच्या मुलीसह ३ मुलींची स्थानीक टवाळखोरांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणाबद्दल येथील सकल लेवा महिला मंडळाच्यावतीने प्रांत अधिकारी …

भुसावळ शहरातील जामनेर रोड येथे दुकानांना आग लागून नुकसान झालेल्या घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट…

भुसावळ – शहरातील जामनेर रोड सिंधी कॉलोनी समोरील भावना बार्बर शॉप, बालाजी नाश्ता सेंटर आणि डॉ.विद्याधर भोळे यांचे समर्थ क्लिनिक यांना रात्रीच्या सुमारास जवळजवळ 3.30 …

नवी दिल्ली येथे आयोजित “सशक्त पंचायत-नेत्री अभियान” शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची (WERs) राष्ट्रीय कार्यशाळा आज नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालय मार्फत आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये “सशक्त पंचायत-नेत्री …

पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार खरीप व रब्बी अंतर्गत विमा उतरविलेल्या पण बँक मार्फत पैसे डेबिट न झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ – केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश…

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” खरीप 2024 व रब्बी 2024-25 अंतर्गत विमा उतरविलेल्या पण बँक मार्फत पैसे वजा होऊन सुद्धा पीक …

कोथळी घटनेचा लेवा समाजातर्फे निषेध आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – कोथळी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथील एका यात्रोत्सवात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे राज्यमंत्री …

आझमी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिशिर जावळे यांच राज्य पाल यांचेसह मुख्यमंत्र्यांना पत्र..

भुसावळ (प्रतिनिधी ) – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंजगेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतेच अबू आझमी यांनी औरंगजेब …

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केली मनमाड-जळगाव तिसऱ्या मार्गाची सखोल तपासणी

भुसावळ( प्रतिनिधी )- दिनांक ४ मार्च २०२५ रोजी मनोज अरोरा रेल्वे सुरक्षा आयुक्त सेंट्रल सर्कल यांनी मनमाड-जलगाव तिसऱ्या मार्गाच्या तपासणीअंतर्गत आज सखोल निरीक्षण केले. या …

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे जाहीर निषेध…!!

भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे शाखा भुसावळ तर्फे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या कन्येची कोथळी येथील यात्रेत समाजकंटक टवाळखोर गुंडांकडून …

लग्नाचे खोटे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार ;

भुसावळ (प्रतीनिधी ) भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवार …

भुसावळ विभागात जळगाव-भादली दरम्यान विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक

जळगाव-भादली रेल्वे स्थानकांदरम्यान (इगतपुरी-भुसावळ विभाग) किलोमीटर 423/17-19 येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (NH-6) वरील तरसोद-फागणे चारपदरी उड्डाणपुलाच्या (ROB) बांधकामासाठी 58 मीटर गर्डर लाँच करण्यासाठी विशेष …

फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिक अन्नपूर्णा सिंह आता संभाजीनगर ग्रामीणच्या अपर अधीक्षक –

फैजपूर (प्रतिनिधी ) : फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. शासनाच्या गृह विभागाने …

जळगावच्या हॉटेलमध्ये बैठक : हर्बल लाईफमध्ये नफ्याच्या आमिषाने महिलेने 66 लाख गमावले –

जळगाव (प्रतिनिधी) :हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे सांगून नगरच्या महिलेची 66 लाख 40 हजार पाच रुपयांमध्ये फसवणूक झाली. याप्रकरणी पाच …

एरंडोलच्या रील स्टारसोबत आधी शेतात पार्टी नंतर जेसीबी चालकाने दोरीने आवळला गळा -मयताच्या वडिलांनीच मुलाचा बंदोबस्त करण्याची गळ घातल्याने खून केल्याची संशयीताची कबुली

एरंडोल : एरंडोलच्या रील स्टारला आधी शेतात नेत त्याच्यासोबत पार्टी करण्यात आली व त्यानंतर संशयीत जेसीबी चालकाने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला व नंतर …

श्री सदस्या तर्फे भुसावळ, यावल आणि चोपडा येथे स्वच्छता अभियान यशस्वीपणे संपन्न –

भुसावळ रविवार, रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने भुसावळ, यावल आणि चोपडा या तीनही तालुक्यांमध्ये महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या …

महिलाना सक्षम करण्यासाठी शक्ती फाऊंडेशन तर्फे निराधार व गरजू महिलांना मोफत पिंक ऑटो प्रशिक्षणचे उदघाटन संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) – विवेकानंद नगर येथील शक्ती फाऊंडेशन संपर्क कार्यालय येथे सौ.भारतीताई रंधे व ऍड. अभिजीतभाऊ रंधे यांच्या संकल्पनेतून निराधार व गरजू महिलांना स्वावलंबी व …