नवकल्पकता आत्मसात करणे काळाची गरज – प्राचार्य डॉ. आर.बी.वाघुळदे :

भुसावळ (प्रतिनिधी ) – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद या ठिकाणी नवोपक्रम ,नवसंशोधन व सहाचर्य यांच्या वतीने ” पेटंट फायलिंग ” …

भुसावळात जय संताजी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; मोफत आरोग्य तपासणीचा शेकडो महिलांनी घेतला लाभ ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – 8 मार्च महिला दिनानिमित्त जय संताजी महिला मंडळभुसावळतर्फे मोफत आरोग्य महामेळावा तेली समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे सकाळी 10 ते 1 …

देशाच्या उभारणीत महिलांचे योगदान महत्वाचे – नामदार रक्षाताई खडसे

(मुक्ताईनगर ) – महिला सन्मान आणि विकासाचा पाया संविधानाच्या माध्यमातून घातला गेला .संविधानाने व्यक्ती म्हणून महिलांचा केलेला सन्मान समतेचे आदर्श प्रतीक आहे .त्या मुळे महिलांचा …

बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये 472 महिलांची यशस्वी धाव”

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये 3 किमीच्या स्पर्धेत 281, 5 किमीच्या स्पर्धेत 121 …

पोलिसांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी – पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी650 पोलीस कर्मचारी, कुटुंबियांची आरोग्य तपासणी

जळगाव ( प्रतिनिधी ) – रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. नियमित आरोग्य तपासणी केल्यास वेळीच खबरदारी घेता येते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमीत आरोग्य …

सृजनशीलतेसाठी विचारांची सकारात्मक अभिव्यक्ती व्हायला हवी ; आठव्या खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाच्या समारोपसंगी डॉ. जगदीश पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद ;

जळगाव (प्रतिनिधी ) – आपल्या मनातील विचार, कल्पना आणि भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन म्हणजे भाषा होय. याच भाषेच्या माध्यमातून आपण सकारात्मक विचारांची अभिव्यक्ती करत …

एम आय तेली इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये कर्तबगार महिलांचा गौरव; महिला दिन साजरा ;

भुसावळ – दि- ८ मार्च शनिवार रोजी एम आय तेली इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन भव्य कार्यक्रम व महिलांचा सत्कार करण्यात आला. या …

रोहिणी खडसे कोणाचा खून करणार ?गुलाबराव पाटलांचा सवाल

जळगाव, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून ‘एक खून माफ करावा’ अशी विनंती केलेली आहे. हा विषय प्रचंड आला …

ब्रेकिंग… रोहिणी खडसेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई, आताची सर्वात मोठी बातमी समोर आलीय. रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध …

महिलांची रक्त चाचणी व आरोग्य तपासणी शिबिर ; किमया सेवाभावी बहुउद्देशीय संस्था व साईलीला महिला बचत गटाचा उपक्रम ;-

भुसावळ (प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य व रक्त चाचणी शिबिर किमया सेवाभावी बहुउद्देशीय संस्था व साईलीला महिला बचत गट यांनी नगरपरिषद दवाखान्याच्या सहकार्यातून …

भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड आणि भुसावळ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

भुसावळ (प्रतिनिधी ) – आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा ;

भुसावळ : येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या प्रमुख …

भोंगऱ्या आया रे भाया, आमरू पिया आव लू रे भाया ; चालु, चालु रे भोगऱ्या , देखांन चालु ; खान्देशी,आदीवासी बांधवाच्या सणास सुरुवात

. यावल – जवळ असलेले गायरान या ठिकाणाहून ते संपुर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या हा होय, वर्षभर काबाड कष्ट …

घर बांधकामासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांना मारहाण ;

भुसावळ (प्रतिनिधी – सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाख रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकूड मारून गंभीर जखमी केल्याची घटना कंडारी येथे ६ मार्च दुपारी …

सन्मान महिला कर्तुत्वाचा: रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व मानवता कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा संपन्न ;

जळगाव (प्रतिनिधी ) – आज दिनांक ०८/०३/२०२५ शनिवार रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त …

नवी अमरावती स्टेशन: भारतीय रेल्वेमध्ये महिला सशक्तीकरणाचा एक आदर्श-भुसावळ विभागातील पहिले नवी अमरावती पिंक स्टेशन – पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभाग महिला कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. महिला सशक्तीकरण आणि सार्वजनिक सेवेमध्ये कार्यक्षमतेचा समतोल साधणाऱ्या …

नाहाटा महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

भुसावळ(प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना समिती यांच्या …

भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू ; रावेर तालुक्यातील निंभोरा गावाजवळील घटना ;

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाचा सावद्याहून निंभोरा येथे परत येत असताना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत …

विजेच्या शॉकने घेतला सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा प्राण ;

रावेर प्रतिनिधी ;- विजेचा शॉक लागून मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य अव्वल सचिव जमशेर समशेर तडवी (वय ६२, रा. कुसुंबा खुर्द) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. …

योगेश पाटील यांच्या कार्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सेवाभारती जळगाव देवगिरी प्रांत यांनी घेतली दखल ;

भुसावळ(प्रतीनिधी ) – येथील श्री योगेश वासुदेव पाटील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी मागील तीन वर्षापासून बेवारस निराधार मृतदेहाची भुसावळ तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे …

विविध क्षेत्रातील महिलाची प्रगती ही त्यांच्या नैतिक तेची ओळख आहे – बी के कविता दिदी :अहिल्यादेवी कन्या विद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रतिपादन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज अहिल्यादेवी कन्या विद्यालयांमध्ये महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारी …