जळगांव – जळगांव वाघनगर येथील यशवंत भवनात भारतीय बौद्ध महासभाची नुकतीच बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख उपस्थितीत राज्य संघटक लता तायडे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, करुणा नरवाडे , वनिता साळवे, पल्लवी गुरचळ, सुनीता वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, सचिव पर्यटन विभाग लेफ्ट. कर्नल युवराज नरवाडे, संजय साळवे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, उपाध्यक्ष वसंतदादा लोखंडे, जळगांव तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, माणिकराव लोखंडे, रंजू ठाकरे, छाया सुरवाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत होतें . तर प्रकाश सरदार,सुशीलकुमार हिवाळे, लताताई तायडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. जळगांव तालुका कार्यकारणीत
अध्यक्ष – ज्योतीताई संतोष दाभाडे
सरचिटणीस – भारतीताई संजय बिऱ्हाडे
कोषाध्यक्ष – राधाताई जगन्नाथ जवरे
संस्कार सचिव – सरलाताई किशोर तायडे
संघटक – शोभाताई अशोक पातोडे
तसेच जळगाव महिला शहर शाखा
अध्यक्ष – नलूताई संजय इंगळे
सरचिटणीस – प्रमिलाताई जितेंद्र निकम
कोषाध्यक्ष – शोभाताई दादाराव इंगळे
संस्कार उपाध्यक्ष – आशाताई रघुनाथ केदार
हिशेब तपासणीस – जयश्रीताई सुकदेव इंगळे
कार्या. सचिव – उज्वलाताई अनिल सपकाळे
संस्कार सचिव – मंगलाताई भीमराव सपकाळे
पर्यटन सचिव – विमलताई रमेश साळुंखे
संघटक – रागिणीताई सोनवणे, उषाताई इंगळे, यशोदाताई बागुल यांची निवड करण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार जळगांव तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले.





