भुसावळ – हर हर महादेव च्या गजरात येत्या सोमवारी दिनांक १२ ऑगष्ट २०२४ रोजी येथे भव्य दिव्य कावड़ यात्रा काढण्यात येत आहे
या कावड़ यात्रा मध्ये महादेवास जलाभिषेक, आरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
या कावड यात्रेस स्थानिक फिल्टर हाऊस येथून सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे तरी सर्व सहभागी शिवभक्तांनी आपले परिवारासह कावड घेण्यासाठी सकाळी ७ .३० ला कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे तसेच जलाभिषेकासह आरती व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कावड़ यात्रा समिति भुसावळचे संस्थापक अध्यक्ष आशिष तिवारी यांनी केले आहे .



