खड्डयांवर लांब उडी : शिवसेनेचे उपहासात्मक आंदोलन !

भुसावळ- संपूर्ण शहरात रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. न. पा. लक्ष देत नाही. न. पा. अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून लांब उडी स्पर्धा शिवसेनेने आयोजित केल्या होत्या …

भुसावळ तालुका शालेय मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा संपन्न :

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व …

प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार ४ सामान्य श्रेणीच्या डब्यांसह ८४ मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवणार ;

मध्य रेल्वेने आता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या ४ सामान्य श्रेणीचे डबे अधिक १ सामान्य श्रेणी, लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन प्रत्येकी ८४ मेल/एक्स्प्रेस …

डॉ. जगदीश पाटील युजीसीची परीक्षा तिसऱ्यांदा उत्तीर्ण ;

भुसावळ – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांनी …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय स्थानिक एन-मुक्टो प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.डी एन पाटील तर सचिवपदी प्रा.हर्षल पाटील यांची बिनविरोध निवड

भुसावळ – येथील नाहाटा महाविद्यालयात एन् मुक्टो प्राध्यापक संघटनेची स्थानिक शाखेची द्वैवार्षिक निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी अधिसभा सदस्य प्रा ई जी नेहेते …

कोल्हापूर ते सातारा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा :प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबा :

मध्य रेल्वे कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे …

भुसावळ विभागाने जुलै २०२४ मध्ये मिळवला १३६ कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल :

भुसावळ – भुसावळ विभागाने जुलै २०२४ मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या …

शेगांव -जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कार्य

भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग करण्यात येत असून विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.ब्लॉक दिनांक ०८.०८.२०२४ रोजीनॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे …

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर :

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे पुरस्कार साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी जाहीर केले . सन २०२३-२४ मधील या …

भुसावळ तालुका शालेय मुलांच्या 14 व 19वर्षा आतील फुटबॉल स्पर्धा संपन्न : सेंट अलाॅयसेस हायस्कूल व डि.एल. हिंदी विद्यालय विजयी .

भुसावळ – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ …

बाप अन्‌ लेक एकाच दिवशी झाले पीएसआय !पानपाटलांची अशीही ‘पाटीलकी’ : धुळेकरांना आनंदाचे भरते

धुळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत येथील रोहन पानपाटील त्यांच्या संवर्गातून 35व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. दि. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी तो आनंद …

जबरी लुटीतील आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ : जबरी लूट प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार संशयीताला बाजारपेठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. शिवम जगदीश पथरे (वाल्मीक नगर, भुसावळ) …

भुसावळ तालुक्यात विषारी औषध घेतलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता …

साहित्य संमेलनाचे स्थळ ठरले! तब्बल सत्तर वर्षांनी मिळणार दिल्लीला मान!

साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पुणे : आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी …

यावल तालुक्यात पावसाने कोसळली घराची भिंत : प्रहारच्या अनिल चौधरींनी दिला ‘मदतीचा हात’ –

रावेर : यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु.॥ गावातील एका घराची भिंत कोसळली. दैव बलवत्तर असल्याने कुटुंबातील सर्व बचावले …

महिला पतंजली योग समिती भुसावळतर्फे वृक्षदिंडी व वृक्षारोपण :

भुसावळ – महिला पतंजली योग समिती भुसावळ तर्फे जडीबुटीदिवस व 2024 वर्तमान युगचे धन्वंतरी आयुर्वेद शिरोमणी परम श्रद्धेय पूज्य आचार्यश्रींचा जन्मदिवस त्या निमित्ताने भुसावळ ,येथे …

खळबळजनक : मॉलच्या पार्किंगमध्ये नेत चारचाकीत तरुणीवर अत्याचार ! –

राज्यात गेल्या काही महिन्यापासून विनयभंग व अत्याचाराच्या घटना वाढत असतांना आता पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यवतमाळहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर मासिक …

आयुध निर्माणी कामगारांचे 21 सूत्री मागण्यांसाठी धरणे आंदोलन –

भुसावळ : देशभरातील 41 आयुध निर्माणींचे सात विभागात होत असलेले निगमीकरण असफल झाले असल्याने ते रद्द करावे, सेवानिवृत्तीपर्यंत कामगारांना केंद्रीय कर्मचारी दर्जा कायम ठेवावा व …

धरणगाव तालुक्यातील परसोडेतील शेतकऱ्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक –

धरणगाव – शिंदखेडा तालुक्यातील परसोडे येथील प्रगतिशील शेतकरी नंदलाल भास्कर जाधव यांची सुपुत्री विद्या हिने दादासाहेब रावल कॉलेज दोंडाईचा इथे बीएसस्सी (मॅथेमॅटिक्स) पदवी पूर्ण केल्या. …

भुसावळ विधानसभा लढवण्यासाठी काँग्रेसची जय्यत तयारी : इच्छूक संपर्कात ; तिकिटांची मागणी वाढली :

,भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अनु. जाती राखीव आहे. संविधानाच्या उद्देशानुसार लोकप्रतिनिधी कडून जे कर्तव्य अभिप्रेत आहे. त्यानुसार भुसावळ लोकप्रतिनिधी दलित, अल्पसंख्यॉक उपेक्षित, …

बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू ‘ जामनेर तालुक्यातील घटना :

जामनेर – , कौटुंबिक वादामुळे पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली आहे. काजल विशाल चव्हाण (वय २४) …