भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागाचा ऑक्टोबर 2023 चा महसूल एकूण 120.96 कोटी

भुसावळ – भुसावळ विभागाचे विभागीय रेल व्यस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर …

भुसावळ शहर व तालुक्यात कृषी विक्रेत्यांनी पाळला कडकडीत बंद –

भुसावळ : विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी केंद्र चालकांनी 2 ते 4 नोव्हेंबरदरम्यान बंद पाळला आहे. गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी शहरातील 60 कृषी विक्रेते तर तालुक्यातील …

अन्यायकारक मालमत्ता करवाढ रद्दसाठी भुसावळात लाक्षणिक उपोषण -तर शिवसेना छेडणार आंदोलन : निविदेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी

भुसावळ : भुसावळ पालिकेने नागपूरच्या कंत्राटदारामार्फत शहरातील मालमत्तांची रीव्हीजन केले मात्र करवाढ मागणी पत्रातील अनागोंदीमुळे अनेकांना कमी तर अनेकांना जास्त पद्धत्तीने कर आकारणी करण्यात आली. …

मराठा आरक्षण…!जरांगे पाटलांनी दुसरे उपोषण सोडले ; सरकारला दिला २ जानेवारी पर्यन्तचा अल्टिमेटम..!

बीड – मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. आज २ नोव्हेंबर गुरुवार रोजी त्यांनी हे …

दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा : भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष

. भुसावळ – भुसावळ – येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्या..त दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, …

वरणगावला दोन मोटारसायकलीत समोरा समोर धडकेत दोन तरुण ठार

वरणगाव – शहराच्या शिवाजी नगर जवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघ मोटरसायकल स्वार ठार झाल्याची घटना बुधवार दि १ रोजीच्या रात्रीच्या वेळी घडली …

सतिश मोहगांवकर यांची गोवा येथे होणा-या ३७ व्या राष्ट्रीय खेळ २०२३ मध्ये योगासन खेळासाठी टेक्निकल ऑफिशिअल म्हणून नियुक्ती.

भुसावळ – दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२३ Campal Open Ground (Campal Sports Village) येथे होणा-या नॅशनल गेम २०२३ (राष्ट्रीय खेळ) साठी योगासन भारत राष्ट्रीय …

वरणगावला सकल मराठा समाजाचा जनक्रोश मोर्चा :

वरणगाव – शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी जनक्रोश मोर्चात सरकारचा निषेध व्यक्त करीत बस स्थानक चौकात एक तास ठिय्या आंदोलन केले मराठा आरक्षणासाठी उपोषणाला …

नाहाटा महाविद्यालय सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी:

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल …

दे.ना.भोळे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी :

भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.अमृत …

भुसावळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन :

भुसावळ : दूरदर्शी राजनेता तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त शहर व परीसरातील विविध संस्था, संघटना, पक्षांतर्फे विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. …

भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्राप्त :

भुसावळ – यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहात दिनांक 30 रोजीआयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान केले. विजेत्या भुसावळ …

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सन्मान मिळण्याचा अधिकार…. ॲड .जास्वंदी भंडारी : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक शिबिर

भुसावळ – भुसावळ वकील संघ व तालुका विधी सेवा समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आलेदीनदयालनगर येथील पंडित दीनदयाळ …

घराची साफसफाई करताना शॉक लागून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू : जळगाव येथील घटना :

जळगाव : घराची साफसाफाई करतांना विजेच्या तारेवर पाय पडल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुनिल संजय चव्हाण असे मृत मुलाचे नाव …

राजस्थानी विप्र संघटनेतर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी :

भुसावळ – येथील राजस्थानी विप्र संघटनेतर्फे श्रीराम मंदिरात नुकतीच कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सुगनचंद गजाधर्जी शर्मा होते, मंच वर डाॅक्टर कमलकांत शास्त्री, गोपाल …

भुसावळात पालिकेबाहेर भाजपाने केली वाढीव ‘कर पत्रकांची होळी’ -वाढीव करवाढीला विरोध : हरकतींसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ :

भुसावळ : शहरात पालिकेने मालमत्ता पुर्नमुल्यांकनासाठी कंत्राटदार नेमल्यानंतर संबंधित एजन्सीने अनागोंदी कारभाराचे प्रदर्शन करीत धार्मिक स्थळांनाही नोटीसा देत देवी-देवतांच्या चरणी कर पत्रक ठेवल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे भगिरथी प्राथमिक शाळेत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न ….

भुसावळ – मुलांच्या सोयीसाठी व भविष्यात गरज पडल्यास माहित असावे या साठी शासना तर्फे वजन उंची व रक्तगट तपासणी करण्यात यावी असा आदेश आहे. या …

विद्यार्थ्यांनी दिली कृषी पर्यटन केंद्रास भेट :

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी अंतर्गत वाघूर धरणाच्या कुशीत हिरव्यागार फुललेल्या शिवारात असलेल्या परेश कृषी पर्यटन केंद्रास भेट देऊन …

भुसावळात जिल्हाधिकार्‍यांनी केले तापी सभागृहाचे उद्घाटन -तहसील आवारातील डंपरसह ट्रकचा लिलाव करण्याच्या सूचना

भुसावळ : शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात तापी सभागृहाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विविध प्रशासकीय बैठका घेण्यासाठी या …

डॉ.अ.फ.भालेराव यांची अनु.जाती अनु.जमाती विभागीय समितीवर नियुक्ती.

मुक्ताईनगर.-येथील साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.भालेराव यांची भुसावळ विभागीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती उपविभागीय अधिकारी …