भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.अमृत खडपे, प्रा.डॉ.ए.के.राऊत, प्रा.डॉ.आर.डी.वाघ, प्रा.डॉ.उज्वला गावीत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एन.एस.वानखेडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी तसेच प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.



