भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागाचा ऑक्टोबर 2023 चा महसूल एकूण 120.96 कोटी


भुसावळ –
भुसावळ विभागाचे विभागीय रेल व्यस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर 2023 चा महसूल एकूण 120.96 कोटी रुपये विभागाला प्राप्त झाला आहे.
1) ऑक्टोबर 2023 माह चा एकूण महसूल – 120.96कोटी रुपये
2) प्रवाशी वाहतुक मधून एकूण महसूल – 67.93कोटी रुपये
3) माल वाहतुक मधून महसूल – 43.54 कोटी रुपये
4) पार्सल वाहतुक – 7.28कोटी रुपये
5) तिकीट तपासणी – ऑक्टोबर 2023 मध्ये एकुण 74हजार केसेस मधून तिकीट तपासणीचा महसूल हा 5.64 कोटी आहे,
6) पार्किंग- ऑक्टोबर 2023 मधे 54.33 लाख आहे.
7) वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर – 27.70 लाख आहे.
8) खानपान विभाग – 91.55 लाख आहे.
9) भुसावल च्या वाणिज्य विभागाची फुटकर राशि – 48.22 लाख आहे.
10) ऑक्टोबरमहिन्यात प्रवाशासाठी सुविधा —
अ) बोदवड स्टेशन येथे पादचारी पूल चे कार्य पूर्ण करण्यात आले.