राजस्थानी विप्र संघटनेतर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी :

भुसावळ – येथील राजस्थानी विप्र संघटनेतर्फे श्रीराम मंदिरात नुकतीच कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली

यावेळी सुगनचंद गजाधर्जी शर्मा होते, मंच वर डाॅक्टर कमलकांत शास्त्री, गोपाल तिवारी,संतोष नागला, विनोद शर्मा,नमा शर्मा, पंडित जगदीश शर्मा, जे बी कोटेचा, राधेश्याम लाहोटी,सत्यनारायण शर्मा, जयप्रकाश शुक्ला, कैलाश उपाध्याय,आदि मान्यवर उपस्थित होते।

कार्यक्रमाची शुरुवात भगवान परशुरामाच्या आरती ने झाली, तसेच समाजातील दिवंगत सदस्यंना श्रद्धांजलि देण्यात आली। तत्पश्चात एसएससी, एचएससी, परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थीयांच्या सत्कार करण्यात आले,मान्यवरांचे भाषण झाले, तसेच राजस्थानी विप्र संघटनेचे प्रमुख विनोद शर्मा द्वारे भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले

सदर प्रसंगी बालाजी मानस सत्संग मंडळाचे अध्यक्ष व संस्कार टीवी फेम कथा वाचक देवेंद्रसिंह ठाकुर यांचे मुखारबिंद द्वारे भजनांची स्वर गंगा प्रवाहित करण्यात आली. तत्पश्चात कोजागिरी प्रसाद दुग्ध वितरित करण्यत आले.उपस्थितांनी कार्यक्रमाची प्रशंशा केली। सूत्र संचालन प्राचार्य जगदीश शर्मा यांनी केले, व समारोप आभार प्रदर्शनांने झाले.