भुसावळ – वरणगाव शहरातील एका विवाहीतेला अश्लील पद्धतीने बोलून विनयभंग केल्याची घटना दि ९ शुक्रवार रोजी घडली असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शुक्रवारच्या रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास विवाहीत महिला आपल्या मूला बाळा सोबत घरा बाहेर बसलेली तर पती कामाला गेले असता त्याच परिसरातील रहिवाशी असलेल्या शोएब अली मकसुद आली हा मोटरसायकल लावण्यासाठी घराजवळ येऊन विवाहीती कडे बघून अश्लिल ईशारे करीत भाभी तुम बहोत अच्छे दिखती हो । तुम मुझे मिलने आना मे तुझे पैसे दुंगा असे म्हणत महिलेला लज्जा वाटेल असे कृत केल्याने तर महिलेला पती सध्याकाळी कामाऊन घरी आल्या नंतर घडलेला प्रकार आपल्या पतीस सागीतला महीला व पती ने पोलिस स्टेशन ला येऊन महिलेच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे


