नितेश राणे यांच्या वर गुन्हा दाखल करा – वरणगांव राष्टवादी कॉग्रेसची मागणी ;

भुसावळ – राष्टवादी काग्रेस पार्टी चे राष्टीय नेते शरद पवार यांच्या वर अर्वाच्य भाषेत टिका करणाऱ्या निलेश राणे व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्ती ला अटक करूण कारवाही करण्यात यावी अशी वरणगांव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ यांना निवेदन देण्यात आले .-
यावेळी समाधान
चोदरी , दिपक मराठे, सुधाकर जावळे, वाय आर पाटील (सर ) संवादल तालुका प्रमुख तुकाराम बावस्कर, रविंद्र सोनवणे, विष्णू खोल , अनिल चौधरी, राजेश इंगळे, ईप्तखार मिर्झा , व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी वरणगाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी म्हणाले निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही कोर्टात गुन्हा दाखल करू
पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.