निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळातर्फे आयोजीत सिडबॉल कार्यशाळा रद्द :


भुसावळ -५ ते १५ वर्ष वयोगटातील नातवंडांना टिव्हीच्या व मोबाईल च्या जगातून बाहेर काढून त्यांचा स्पर्श मातीला व्हावा व त्यांना वेगवेगळया झाडांच्या बियांचे ज्ञान व्हावे याकरीता येथील निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ भुसावळं यांच्यावतीने शनिवार दिनांक १० जून २०२३ रोजी संध्याकाळी
४.३० जामनेर रोड रानातील महादेव मंदीर हुडको कॉलनी येथे सिडबॉल कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले होते सदर कार्यशाला काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली असून लवकरच तारीख कळविन्यात येणार आहे


पालकांनीं मुलांना सिडबॉल कार्यक्रमात सहभागी करावे अथवा स्वतः सहभागी व्हावे .
सर्वानी येतांना सोबत जमा केलेल्या सिताफळ, चिंच , आंबा, जांभुळ , कबुलिंब, कडु बदाम , यासह विविध (ज्या बिया जमा केलेल्या असतील त्या ) बिया सोबत आणाव्या . नाव नोंदविण्यासाठी संपर्क
स्वाती भोळे ( ९४२२७३३४३३ )
आरती चौधरी ( ७०२०८८५७२२ )
विजया निकम ( ९४०३९८८५४५ )
मंदाकिनी केदारे ( ९४०५७१६३३० ) अँड
जास्वंदी भंडारी ( ८६२४८७८२९९ ) यांचेकडे संपर्क साधावा .