भुसावळात भोर पंचायत लेवापाटील समाजाचा पुनर्विवाहेच्छुक ११ वा वधुवर मेळावा संपन्न ! उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – येथील भोर पंचायत लेवापाटील समाजातर्फे संतोषीमाता हॉल मध्ये साधारण पणे १००० लोकांच्या उपस्थितीत घटस्फोटित, विधवा, विधुर, शेतकरी, प्रौढ, व्यवसायीक, अपंग यांच्यासाठी भोर पंचायत …

सेवा निवृत्ती सौ मंगला चौधरीं निवृत्त :

भुसावळ – येथील बालविकास प्रकल्प कार्यालयातील महिला कर्मचारी सौ मंगला अशोक चौधरीं या 27 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा करुंन 31 मार्च रोजी सेवा निवृत्त झाल्या .प्रसंगी …

निधन वार्ता : गं. भा. प्रेमलता मधुकर नेवे : आज अंत्ययात्रा

निधन : भुसावळ – येथील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी गं. भा. प्रेमलता मधुकर नेवे (वय 84) यांचे रविवार दि. 2 एप्रिल 2023 रोजी   वृद्धापकाळाने …

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाची 2022-23 आर्थिक वर्षात 1570.41 कोटी उत्पन्न : गेल्या वर्षी पेक्षा 29% जास्त उत्पन्न :

भुसावळ -मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागा 2022-2023 आर्थिक वर्षातील विभागाला झालेले उत्पन्न व 2022-23 मध्ये विभागात झालेल्या चांगल्या कामाबदल तपशील1) एकूण उत्पन्न–1570.41 कोटी (गेल्या वर्षी 1220.67 …

विद्यार्थ्यांना दिलासा : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांची वेळ आता सकाळी सात एक पर्यंत –

भुसावळ : दिवसेंदिवस तापमान वाढू लागले असल्याने आजारी पडणार्‍यांची संख्या ही वाढू लागली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळांच्या वेळेत एक एप्रिलपासून बदल केला आहे. सकाळी …

गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 वार्षिक स्नेह्सम्मेलनादरम्यान क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे यात क्रिकेट,कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस अश्या …

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 एप्रिल रोजी आयोजन

जळगाव,- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन 3 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी …

भुसावळात नाकाबंदी : 42 वाहनांवर कारवाई ; फटाके फोडणारी बुलेट जप्त –

भुसावळ : शहरात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केल्यानंतर 123 वाहनांची तपासणी केल्यानंतर 42 वाहनांवर विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई केली. सायलेन्सर बदलवीत …

माजी नगरसेविका नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वाटप

भुसावळ – राज्य सरकारने गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गोरगरिबांना 100 रुपयात आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता .मात्र काही …

गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात सारी आणि टाय डे साजरा:

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 वार्षिक स्नेह्सम्मेलनात रविवारी महाविद्यलयात सारी आणि टाय डे दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. …

रेलवे चे मुख्य सुरक्षा कमिशनर यांनी भादली-भुसावळ दरम्यान सिग्नलची केली पाहणी :

भुसावळ – विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त .मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी …

भुसावळात महिलांची मोफत तपासणी व उपचार शिबिर संपन्न :

भुसावळ – येथे” पोषण पंधरवाडा” निमित्त लोणारी मंगल कार्यालयात इनर व्हील क्लब व प्रतिष्ठा महिला मंडळ आणि मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची …

पवन एक्सप्रेस मध्ये गांजा ; प्लॅटफॉर्म वर पथक दाखल !

भुसावळ – येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर येणारी पवन एक्सप्रेस मध्ये दोन इसम जनरल डब्ब्यामध्ये गांजा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा …

वीस कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भुमीपुजन.

भुसावळ – भुसावळच्या हद्दीबाहेर व ग्रामपंचायतच्या अगदी बाहेरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या अनेक वर्षापासून भेडसावत होत्या.यासाठी २० कोटी ची भुसावळ ग्रामीण पुरवठा योजना मंजूर करण्यात …

अट्रावल येथे दोन गटात दंगल : दहा जण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता :

यावल – तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात दंगल झाली असून परस्परांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत येथील महीला फौजदारासह दोन्ही गटा कडील …

संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 संपन्न

भुसावळ -येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 ह्या नावाने वार्षिक स्नेह्सम्मेलनाला उत्साहात सुरुवात झाली असून शनिवारी महाविद्यलयात विजोड वेशभूषा (मिसमॅच डे) दिवस साजरा …

वसंत कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान :

जळगाव (प्रतिनीधी) जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथील रहिवाशी वसंत शंकर कोलते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरच्या विदर्भ हिंदी …